
Video: ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…
नागपूर: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर तहसील पोलिस ठाण्याच्या आवारात ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नृत्याचा ठेका धरणारे दोन पोलिस कर्मचारी आणि दोन महिला अंमलदार अशा चारही पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हे चारही कर्मचारी तहसील पोलिस ठाण्यातील आहेत. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटणकर, पोलिस हवालदार अब्दुल गणी, पोलिस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी, आणि निर्मला गवळी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
१५ ऑगस्ट रोजी तहसील पोलिस ठाण्यात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर देशभक्तीपर गीते लाऊडस्पीकरवर वाजविण्यात आली. त्यावर कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता. एका पोलिस कर्मचाऱ्याला ‘छोरा गंगा किनारे वाला’ हे गाणे गायचे होते. त्याने गाणे गायला सुरुवात केली व आग्रहापोटी सहायक उपनिरीक्षक संजय पाटणकर, पोलिस हवालदार अब्दुल गणी, पोलिस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी आणि निर्मला गवळी यांनी नृत्य करण्यास सुरवात केली. त्याचा ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने व्हिडीओ काढला. तो काही वेळातच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
दरम्यान, खाकी वर्दीच्या आतमध्ये पोलिसही माणूस आहेत, त्यांनाही स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अधिकार आहे, असे म्हणून अनेकांनी तहसील पोलिस ठाण्यात झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषाचे स्वागत केले. मात्र काही दिवसांपूर्वी पोलिस महासंचालक कार्यालतून निर्देश जारी करण्यात आले होते व गणवेशात नाचण्यावर निर्बंध टाकण्यात आले होते. याचे उल्लंघन केल्याची बाब वरिष्ठांकडून गंभीरतेने घेण्यात आली. मुख्यालयातून त्यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले. चौघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मिरवणुका, फेटे बांधणे, पुष्पवृष्टीवर बंधने…
दरम्यान, या कारवाईनंतर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. चौघेही जण स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पुढाकार घेत सहभागी झाले होते. त्यांनी दोन देशभक्तीपर गीतेदेखील म्हटली होती. कार्यक्रम झाल्यावर थोडा ताणतणाव हलका करण्यासाठी गाणे गात नृत्य केले. मात्र त्यासंदर्भात निलंबनाची कारवाई करणे हा अन्यायच असल्याची अनेक कर्मचाऱ्यांची भावना आहे. शिवाय, नेटिझन्सही प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
पोलिस चौकीमध्ये जुगार खेळणं अन् सिगारेट ओढणं पडलं महागात…
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…
राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…
राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

