
पुणे शहरातील पोलिसकाकाच्या प्रसंगावधानाने वाचले युवतीचे प्राण!
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मोटर परिवहन विभाग शिवाजीनगर पुणे येथे कार्यरत असलेले पोलिस शिपाई हर्षल शिवरकर यांच्या प्रसंगावधानाने युवतीचे प्राण वाचले आहेत. हर्षल शिवरकर यांचे जनतेकडून कौतुक केले जात आहे.
वानवडीत होलेवस्ती येथे 29/12/2024 रोजी रात्री 08:30 चे सुमारास दुचाकीवरुन जाणाऱ्या युवतीला फिट येऊन रस्त्यावर पडली. त्याठिकाणी असलेले पोलिस शिपाई हर्षल शिवरकर यांनी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणानुसार तत्परतेने युवतीला मदत केली. त्यानंतर फिट येऊन बेशुद्ध पडलेली युवती काही वेळात शुद्धीवर आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. युवतीच्या भावाला फोन करुन त्यांना बोलावून घेतले व युवती त्यांच्या सोबत घरी सुखरुप दाखल झाली. होलेवस्ती भागात राहणारे पोलिस शिपाई हर्षल शिवरकर यांचे कौतुक होत आहे. खाकी वर्दीतील एक हिरो समोर आला.
हर्षल शिवरकर यांच्या सारख्या पोलिसांमुळे समाजात पोलिसांविषयी आदरभाव निर्माण होतो. प्रसंगावधान, तत्परता आणि मानवी सहानुभूती या गुणांनी हर्षल शिवरकर यांनी फक्त आपली जबाबदारीच नव्हे, तर समाजाच्या सेवेसाठी केलेल्या कठोर प्रशिक्षणाची झलक दाखवली आहे. पोलिस दलातील असे झोकून देऊन काम करणारे अधिकारी संपूर्ण दलाचा अभिमान वाढवतात. आपणही त्यांच्या कार्याचे कौतुक करणे आणि इतरांना याची जाणीव करून देणे आवश्यक आहे.
बाबा सिद्दिकी! API राजेंद्र दाभाडे यांनी जीवाची बाजी लावून पकडले आरोपी…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

