सीजेपीचे जंतर मंतरवर आंदोलन, गुरुग्राममधील घरातून युट्युबर ध्रुव राठीला घेतले ताब्यात – सीजेपीचा दावा…
नवी दिल्लीः मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी), ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ व इतर विद्यार्थी व राजकीय संघटनांनी आज जंतरमंतर येथे आंदोलन पुकारले आहे. नियोजित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आज […]
अधिक वाचा...मुंबई ठाण्यासह अतितीव्र लाईट्सच्या वापरावर वेळेची मर्यादा आणा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश…
मुंबई: सण, उत्सव, लग्न समारंभ, खेळांची मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणी वापर होणाऱ्या अतितीव्र नियॉन लाईटचा मुंबई, ठाण्यासह संपूर्ण एमएमआरमधील वापर रात्री ११ नंतर पूर्णपणे बंद करा, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी राज्य शासनाला दिलेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याबाबतचे सविस्तर निर्देश १९९८ मध्ये देण्यात आले होते. मात्र, आजही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याबद्दल हायकोर्टाने […]
अधिक वाचा...माथाडी कामगार प्रकरणात ४३ हजार रुपयांच्या लाच प्रकरणी बोर्ड इन्स्पेक्टर व सुरक्षा रक्षकाला अटक…
नवी मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नवी मुंबई शाखेने तुर्भे येथील एपीएमसी कार्यालयात मुंबई किराणा बाजार आणि दुकान मंडळाचा एक वर्ग ३ अधिकारी आणि एका सुरक्षा रक्षकाला ४३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आरोपींची ओळख बोर्डातील ग्रेडिंग प्रभारी निरीक्षक भरत राजाराम कदम (वय ५६) आणि सुरक्षा रक्षक विजय नारायण पवार (वय ३८) अशी पटली […]
अधिक वाचा...सचिन वाझेच्या जामिनाला विरोध का? मुंबई उच्च न्यायालयाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेला प्रश्न…
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या मलबार हिलवरील अँटिलिया, या निवासस्थानकासमोर एका गाडीमध्ये ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याला विशेष एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केला. परंतु, अत्यंत कठोर अटी व शर्ती घातलेल्या असतानाही राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) या जामीनाला विरोध का आहे, असा थेट प्रश्न मुंबई उच्च […]
अधिक वाचा...एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; पाहा नावे…
पुणे : पुण्यातील एस.एम जोशी पूलावर आंदोलन करणाऱ्या 15 जणांविरुद्ध अखेर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आंदोलन करण्यासाठी पोलिसांना पत्र दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, भेटीदरम्यान त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या होत्या, त्यामुळे आंदोलन स्थगिती केल्याचे पत्र त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले होते. परंतु सकारात्मक वाटाघाटी करून आल्यानंतरही कोणतीही पूर्वकल्पना न देता […]
अधिक वाचा...तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने केली कॅडिला औषध कंपनीची तीन गोदामे सीलबंद, कारण…
मुंबई: समान ब्रँड नावे आणि पॅकेजिंग संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र फूड अँड ड्रग प्रशासनाने, प्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी कॅडिला फार्मास्युटिकल्सची ठाणे, पुणे आणि नागपूर येथील गोदामे सीलबंद केली आहेत. ही कंपनी ‘असिलॉक’ या ब्रँड नावाने वेगवेगळे सक्रिय घटक असलेली औषधे विकत होती. अधिकाऱ्यांच्या मते, ‘असिलॉक’ आणि ‘असिलॉक+’ या नावांमध्ये केवळ ‘+’ या चिन्हाच्या फरकामुळे […]
अधिक वाचा...खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी; लैंगिक अत्याचाराच्या आरोपामुळे दिल्लीतही सर्वत्र तपास…
नवी दिल्ली: गाझियाबादच्या खासदार-आमदार न्यायालयाने २०१८ मधील एका मारहाणीच्या प्रकरणात, खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वेळोवेळी वॉरंट जारी केल्यानंतरही न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिल्याने हे वॉरंट बजावण्यात आले आहे. न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीत आझाद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या तक्रारीच्या संदर्भात, […]
अधिक वाचा...खंडणीची मागणी करणाऱ्या दोन महिलांना मुंबईत अटक; डोशात उंदीर सापडल्याचा बहाणा…
मुंबईः बोरिवली पश्चिमेकडील ‘राधाकृष्ण हॉटेल बँक्वेट फास्ट फूड’च्या मालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, बोरिवली पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या महिलांनी हॉटेल व्यावसायिक जय शाह (वय ४४) यांच्याकडून आधी १ लाख रुपये उकळले आणि त्यानंतर आणखी ६ लाखांची मागणी केली होती. मानसी आचार्य (वय ३६) आणि किंजल भाटिया (वय २९) अशी […]
अधिक वाचा...निलंबित केपीएससी अध्यक्ष शिवशंकरप्पा सावकार व सदस्य गीता यांना अटक; भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई…
बंगळूर: अंमलबारी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे (केपीएससी) निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा एस. सावकार आणि सदस्य बी. व्ही. गीता यांना अटक केली आहे. काही परीक्षांच्या आयोजनातील अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात चौकशीसाठी, अधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांना अटक केली. शिवशंकरप्पा सावकार आणि बी. व्ही. गीता यांना ६ ऑक्टोबर रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए तरतुदींनुसार ताब्यात […]
अधिक वाचा...आकाशवाणी भवनात बेकायदा धरणे; राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी केली एफआयआर दाखल…
नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात झालेल्या इंडिया ब्लॉक आंदोलनादरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वद्रा यांनी मंगळवारी (ता. ६) आकाशवाणी भवनच्या आवारात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी, दिल्ली पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, विरोधी पक्षांच्या आघाडीने संसद भवनापासून निर्वाचन सदनापर्यंत (नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाचे मुख्यालय) मोर्चा […]
अधिक वाचा...
