बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर : एका नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद मंगळवारी बदलापूर शहरात उमटले होते. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेलरोको करत 8 तासांहून अधिक काळ आंदोलन केले. या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. 300 जणांवर गुन्हा दाखल केला असून, 28 जणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला आरटीओकडून…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे काही दिवसांपूर्वी अलिशान पोर्शे कारने दिलेल्या धकडेत दुचाकीवर असलेल्या अभियंता युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलगा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावाने त्याला पकडले होते. अल्पवयीन मुलाला न्यायालयात हजर केलं असता तातडीनं जामीन मंजूर करण्यात आला होता. […]

अधिक वाचा...

न्यायालयात थुंकताना न्यायाधीशांनी पाहिले अन् तात्काळ…

यवतमाळ : चोरीच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला जामीन मिळालाच होता. पण, थुंकण्याची सवय चांगलीच महागात पडली आहे. न्यायालयाच्या परिसरात थुंकल्याने न्यायाधीशानी तात्काळ जामीन रद्द केला आणि तुरुंगात रवानगी केली. यवतमाळ जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरात ही घटना घडली. चोरीच्या प्रकरणात एक वर्षाची शिक्षा आणि हजार रुपये दंड वणीच्या न्यायालयाने गोविंद जाधव या आरोपीला सुनावली […]

अधिक वाचा...

अजब घटना! पती नोकरीनिमित्त बाहेरगावी अन् पत्नीने केला १२ वेळा गर्भपात…

रायपूर (छत्तीसगड) : पती नोकरीनिमित्त बाहेरगावी असतानाही पत्नीने 8 ते 12 वेळा गर्भपात केल्याची एक अजब घटना समोर आली आहे. उच्च न्यायालयाने हे घटस्फोटासाठीचे कारण मानले आहे. पती-पत्नीमधील समेटाचा मार्ग बंद झाल्याने न्यायालयाने पतीची याचिका मान्य करून घटस्फोट मंजूर केला. याचिकाकर्त्या पतीने दुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या मुलीशी रितीरिवाजांनुसार 1996 मध्ये लग्न केले होते. 2005 मध्ये नवरा […]

अधिक वाचा...

पार्डी (नस्करी) येथील दावा घाटंजी न्यायालयात खारीज…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पार्डी (नस्करी) येथील वादी शंकर भिमा मरापे (वय ५८) यांनी घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केलेला दावा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी खारीज केला. प्रतिवादी गुलाब मोतीराम सिडाम यांचेतर्फे ॲड. विजय भुरे, ॲड. […]

अधिक वाचा...

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चौघांना वरिष्ठ वकीलाचा दर्जा…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याचे विशेष ज्ञान व दिर्घ अनुभव लक्षात घेता नागपूर येथील प्रसिद्ध वकील ॲड. अक्षय नाईक, ॲड. देवेंद्र चव्हाण, ॲड. मोहन सुदामे व ॲड. फिरदौस मिर्झा आदींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वरिष्ठ वकीलाचा दर्जा दिला आहे. वरिष्ठ वकीलाचा दर्जा १८ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा...

ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा इशारा; थेट लायसन्स होणार रद्द…

पुणे : पुण्यात वाहतूक पोलिसांनी ड्रिंक आणि ड्राइव्ह करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली असून, आता जर कोणी दारू पिऊन गाडी चालवताना आढळलं, तर सर्वात आधी त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांसाठी रद्द केलं जाईल. त्यानं जर पुन्हा तीच चूक केली, तर त्याचं लायसन्स 6 महिन्यांसाठी रद्द होणार आहे. पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group… मोटर […]

अधिक वाचा...

अल्पवयीन आदिवासीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला १० वर्षांची शिक्षा…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : झरी जामणी तालुक्यातील रामपूर येथील एका अल्पवयीन आदिवासी पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी अनिल लालू मोरे (वय 35 रा. रामपूर ता. झरी जामणी जि. यवतमाळ) यांस पांढरकवडा येथील विशेष न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी अल्पवयीन पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 10 […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला ७ वर्षाची शिक्षा…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा तालुक्यातील बोथ (बहात्तर) येथील आदिवासी आश्रम शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी त्र्येंबक शामराव आत्राम (वय ६३ रा. जांब ता. घाटंजी) यांस पांढरकवडा येथील विशेष न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी विनयभंग केल्या प्रकरणी ७ वर्षाची शिक्षा व ₹ ७००० द्रव्य दंडाची […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार प्रकरणातील आजोबा आणि बापाला जामीन; पण…

पुणे : पुणे शहरातील कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. अगरवाल याच्यावर दाखल असलेल्या तीन पैकी दोन गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार होती. मात्र, आणखी एका गुन्ह्यात कोठडीत असल्याने आरोपी विशाल अगरवाल याचा मुक्काम तुरुंगातच […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!