‘रन फॉर दि-ऍडिक्शन ऍण्ड रन फॉर वुमन सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन…

पुणे (संदीप कद्रे): ‘रन फॉर दि-ऍडिक्शन ऍण्ड रन फॉर वुमन सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन रविवारी (ता. ६) करण्यात आले आहे. सदर मॅरेथॉन सहभाग घेण्यासाठी हॉटेल वेस्टीन या ठिकाणी ०६ / ०८ / २०२३ रोजी सकाळी ०५.३० वा. उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे उपक्रमांतर्गत अंमली पदार्थ व्यसनमुक्ती : दि – ऍडिक्शन ऍण्ड वुमन […]

अधिक वाचा...

कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून खंडणी मागणाऱ्यास Unit-2ने केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून व्यापाऱ्यास खंडणी मागणाऱ्या आरोपीस Unit-2 ने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन गु र. क्र.128/2023 भादवि कलम 387,507 गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलिस अंमलदार गजानन सोनुने व पुष्पेन्द्र चव्हाण यांनी काही एक धागे दोरे नसताना तांत्रिक विश्लेषण CCTV फूटेज […]

अधिक वाचा...

नितीन देसाई यांच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; सेलिब्रिटींनी फिरवली पाठ…

मुंबईः प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतच्या ND स्टुडिओतच गळफास घेतल्यामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. चित्रपटांमध्ये डोळे दिपवणारे भव्य सेट त्यांनी उभारले पण आयुष्याचा सेट मात्र मोडला. त्यांच्या पार्थिवावर एन.डी. स्टुडिओमध्येच शुक्रवारी (ता. ४) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मानवंदना दिली. नितीन देसाई यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ आणि […]

अधिक वाचा...

नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर…

मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांच्यावर आज (शुक्रवार) एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. नितीन देसाई त्यांनी आत्महत्या करण्याआधी त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं, याची माहिती समोर आली आहे. नितीन देसाई यांचा मृत्यू आधीचा घटनाक्रम… नितीन देसाई 2 ऑगस्टच्या […]

अधिक वाचा...

चिखली पोलिसांनी मैत्रिणीस ताब्यात घेत गुजरातमध्ये जाऊन आरोपीस ठोकल्या बेड्या…

पुणे (सुनिल सांबारे): चिखली पोलिसांनी वडोदरा (गुजरात) येथे जाऊन रावण टोळीतील मोका मधील फरारी आरोपीस बेडया ठोकल्या आहेत. यामुळे रावण टोळीला मोठा झटका बसला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्याचा समुळ बिमोड करण्याच्या पोलिस आयुक्ताच्या आदेशानुसार २०१७ पासून पोलिस आयुक्तालयात धुडगुस घालणा-या रावण गॅंगच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहिम सुरु केलेली […]

अधिक वाचा...

पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…

पुणे : पुणे विमानतळावर एका ७२ वर्षाच्या वृद्ध महिलेने माझ्याजवळ चारही बाजूला बॉम्ब आहेत, असे म्हणताच धावपळ उडाली. तपासादरम्यान या महिलेजवळ कोणतेही बॉम्ब नसून तिने अफवा उठवल्याचे समोर आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निता प्रकाश कपलानी असे या महिलेचे नाव आहे. विमानतळावर सेक्युरिटी चेकदरम्यान वेळ लागत असल्याने या महिलेनं चक्क विमानतळ उडवून […]

अधिक वाचा...

महिलेला कॅबमधून प्रवास करताना मित्रासोबत बोलणं पडले महागात…

बंगळुरू : कॅबमधून प्रवास करत असताना एक महिला आपल्या एका मित्रासोबत साखगी आयुष्याबाबत बोलत होती. कॅब चालकाने महिलेचे बोलणे ऐकले आणि तब्बल ८२ लाख रुपयांना गंडा घातला. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी किरण कुमार (वय 35) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. एका महिलेने इंदिरानगरवरून बनासवाडीला जाण्यासाठी कॅब बुक केली होती. […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला खून अन् मृतदेह लपवला…

जळगावः अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीवरुन पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना गोंडगाव (ता. भडगाव) येथे घडली. या घटनेत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. गोंड गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवल्याची धक्कादायक घटना 1 ऑगस्ट […]

अधिक वाचा...

तेजस्विनी तुळशीला दिवा लावून घरात गेली अन्…

छत्रपती संभाजीनगर : युवतीने बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी विष्णू जोशी (वय 20) असे गळफास घेतलेल्या युवतीचे नाव आहे. तेजस्विनीचे वडील कंपनीत काम करतात. तर आई घरी खाजगी शिकवणीचे क्लास घेते. तिला एक भाऊ आहे. तेजस्विनी […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवड हद्दीत दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड…

पुणे (महेश बुलाख): तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार सायकल चोरीचे तसेच घरफोडी चोरीचे चार गुन्हे उघड केले आहेत. शिवाय, 2,21,500 रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीमध्ये मोठया प्रमाणात लोक वसाहत असल्याने अज्ञात व्यक्तीकडून मोटार सायकल आणि घरफोडी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!