न्यायाधीश व अधिवक्त्यांनी अधिकाधिक मराठीचा वापर करावा: नागेश न्हावकर
यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयात मराठी भाषा पंधरवाडा! घाटंजी (यवतमाळ) / अयनुद्दीन सोलंकी : यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात मराठी भाषा पंधरवाडयानिमीत्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे, जिल्हा सरकारी अधिवक्ता ॲड. निती दवे, यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन आदीं उपस्थित […]
अधिक वाचा...गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीची नक्षलवाद्यांनी केली निर्दयीपणे हत्या…
गडचिरोलीः गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा थरार माजवत भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (वय 46) यांची शनिवारी (ता. १) रात्री निर्दयीपणे हत्या केली. घरातून उचलून गावालगत असणाऱ्या मैदानावर त्यांची हत्या केल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा माजी सभापतीची हत्या करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मृतदेहाजवळ पत्रक […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये बस दरीत कोसळली, 7 जण ठार, 15 गंभीर जखमी…
नाशिकः नाशिक जिल्ह्यातील गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटात आज (रविवार) पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास खासगी बसला अपघात झाला. बस अपघातात सात ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिकहून देवदर्शन केल्यानंतर गुजरातकडे देवदर्शन करण्यासाठी प्रवासी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. या खासगी बसमधील […]
अधिक वाचा...Video: युवतीच्या ओठांचं चुंबन घेतल्यानंतर उदित नारायण म्हणाले…
मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड गायक उदित नारायण यांना त्यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. व्हिडिओमध्ये ते अनेक महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहे, मात्र व्हिडिओच्या शेवटी ते एका युवतीच्या ओठांचं चुंबन घेतात, ज्यामुळे महिलाही शॉक होते. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली. आता गायक उदित नारायण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. […]
अधिक वाचा...फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर केला अत्याचार…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा भागातील एका महिलेला सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. जुझर बद्री जसदेनवाला (रा. कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या चार वर्षापासून आपल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन एका […]
अधिक वाचा...डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं…
बुलढाणा : एका गावातील घरात दहा-बारा दिवसांपुर्वीच दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पशू वैद्यकीय चिकित्सक डॉ. गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती. या दरोड्याचे आता बिंग फुटले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने गजानन टेकाळे याने पत्नीची हत्या करून दरोड्याचा बनाव रचला होता. या घटनेचा उलगडा करण्यात […]
अधिक वाचा...पुणे! मंगळसूत्रचा अर्धवट भाग पुन्हा घेऊन जाणारा चोरटा जेरबंद…
पुणे: पुणे शहरातील कर्वेनगर भागात काही दिवसांपूर्वी एक मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली होती. साखळी चोराने पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर मंगळसूत्राचा अर्धवट तुटलेला भाग पुन्हा घेण्यासाठी पुन्हा आला होता. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. साखळी चोराने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी हेल्मेट घालून हा गुन्हा केला होता. पोलिसांनी १५०हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या साखळीचोराला […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा…
घाटंजी (यवतमाळ) / अयनुद्दीन सोलंकी : पुसद तालुक्यातील मोखड येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी मधुकर शामराव बोंबले (वय ६३ रा. मोखड ता. पुसद) यांस पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती निता हेमंत मुखरे यांनी २० वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. सदर प्रकरणात शासनाची बाजू […]
अधिक वाचा...लोणावळा पोलिसांनी ज्वलंतशिल द्रव्य पदार्थाचा अवैद्य साठा केला जप्त…
पुणे (संदिप कद्रे): मौजे कामशेत (ता. मावळ जि. पुणे) गावचे हद्दीत सुभाष रतनचंद गदिया (रामदिया कॉम्पलेक्स, कामशेत ता.मावळ जि.पुणे) याने गदिया कॉम्पलेक्स येथील एका खोलीत पेट्रोल सदृष्य व रॉकेल सदृष्य ज्वलंतशिल द्रव्य पदार्थाचा अवैद्य साठा करून ठेवल्याची माहिती सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीद्वारा मार्फत मिळाली होती. सदर ठिकाणी छापा कारवाई करणेबाबत आदेश […]
अधिक वाचा...राजकीय पदाधिकारी महिलेला म्हणाला; तू खूप सुंदर दिसतेस अन्…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांनी एका मेडिकल चालवणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढत शरीर सुखाची मागणी केली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अशोक पवार पाटील आणि रवींद्र एकनाथ गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी अज्ञात असून त्याच्यावरही पोलिसांनी […]
अधिक वाचा...
