लखोबा लोखंडे! विधवा महिलेशी लग्न अन् सोनं, चांदी पैसे घेऊन पळाला…

मुंबई : मॅरेज ब्युरोवरून ओळख झालेला व्यक्ती हा एक लखोबा लोखंडे निघाला असून, लग्न झाल्यानंतर त्याने महिलेची फसवणूक करत तिच्याकडील 17 लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला आहे. प्रदीप नाईक (रा. दिंडोशी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिंडोशीतील एक 50 वर्षीय महिलेची 28 वर्षांची मुलगी आहे. […]

अधिक वाचा...

प्रियकराने केली प्रेयसीची हत्या; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर…

ठाणे : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली असून, पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपीकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीमा कांबळे (वय ३५, रा. बारकूपाडा) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर (वय २९) यांचे 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, […]

अधिक वाचा...

अंबरनाथमध्ये युवकाने सपासप वार करत घेतला युवतीचा जीव…

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने युवतीवर वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या युवतीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अंबरनाथ इस्ट- वेस्ट पुलावरुन लोकल पकडण्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे. युवकाने रागाच्या भरात तीक्ष्ण हत्याराने तिच्यावर वार केले. यामध्ये युवती गंभीर जखमी झाली आहे. […]

अधिक वाचा...

युवतीची क्रूरपणे हत्या, निर्वस्त्र, बरगड्या तुटलेल्या अन् संपूर्ण शरिरावर जखमा…

लखनौ (उतर प्रदेश): अयोध्यातील एका गावात २२ वर्षीय युवतीची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. युवतीवर बलात्कार झाला की नाही? हे शवविच्छेदन अहवालानंतर समजू शकेल. युवतीच्या बरगड्या तुटलेल्या होत्या आणि शरीरावर ३० हून अधिक जखमा होत्या. शरीरावरील जखमांवरून तिच्यासोबत झालेल्या अमानुषतेचे स्पष्ट होते. एका गावातील गतिमंद तरुणी गुरुवारी रात्री गावातील भंडाऱ्यात गेली होती. शनिवारी दुपारी तिचे […]

अधिक वाचा...

सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच…

पुणे (संदिप कद्रे): सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कारवायांचा धडाका सुरू ठेवला असून, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात व जुगार अड्ड्यावर कारवाई करत वेगवेगळे ३ गुन्हे दाखल केले आहेत. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना २२/१/२०२५ रोजी पहाटे लोणावळा शहर पोलिस […]

अधिक वाचा...

युवकाने अल्पवयीने मुलीला प्रपोज केलं पण तिला हे आवडलं नाही; अखेर…

सोलापूर : एका युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वेणूगोपाळ विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी हा मागील काही दिवसापासून अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. युवतीच्या वारंवार पाठीमागे जाणे, तिला बोलण्याचा प्रयत्न करणे, […]

अधिक वाचा...

ऐतिहासिक निर्णय! कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू; कायदा कसा आहे पाहा…

नवी दिल्ली : कर्नाटक सरकारने राज्यात सन्मानाने मरण्याचा अधिकार लागू केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या जानेवारी 2023 च्या निर्णयानुसार, हा अधिकार अशा रूग्णांना देण्यात आला आहे ज्यांना बरे होण्याची आशा नाही आणि त्यांना जीवनरक्षक उपचार सुरू ठेवायचे नाहीत. कर्नाटक हे असे करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. एखाद्या गंभीर आणि असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला जीवरक्षक […]

अधिक वाचा...

बीट मार्शलकडून पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…

नागपूर: नागपूरच्या वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पोलिस अधिकाऱ्याला काही पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण होत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने आपली ओळख सांगितली होती. संबंधित व्यक्ती पोलिस अधिकारी असल्याचे समजल्यानंतरही त्यांना मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनीच पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी […]

अधिक वाचा...

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…

मुंबई : भिवंडी शहरातील शांतीनगर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या तीन जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून 9 मोबाईल,12 डेबिट कार्ड,17 चेक बुक असा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. फातिमा नगर येथे काही व्यक्ती वेगवेगळ्या लोकांच्या नावाने बँक खाते उघडून ऑनलाइन फसवणूक करून […]

अधिक वाचा...

न्यायाधीश व अधिवक्त्यांनी अधिकाधिक मराठीचा वापर करावा: नागेश न्हावकर

यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयात मराठी भाषा पंधरवाडा! घाटंजी (यवतमाळ) / अयनुद्दीन सोलंकी : यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात मराठी भाषा पंधरवाडयानिमीत्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे, जिल्हा सरकारी अधिवक्ता ॲड. निती दवे, यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन आदीं उपस्थित […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!