धक्कादायक! दांपत्याने घेतला सेल्फी अन् डोळ्यादेखत पत्नीने मारली पुलावरून उडी…
नागपूर: एका दाम्पत्याने कन्हान नदीवरील नेरी पुलावरुन जात असताना निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबवली आणि क्षणात महिलेने (वय २३) अचानक पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. रामटेक तालुक्यातील काचूरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय 23) असे महिलेचे नाव आहे. त्या नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय साकोरे यांच्या सोबत […]
अधिक वाचा...बीड! शिक्षकाची आणखी एक विकृती समोर; गुन्हा दाखल…
बीड: बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विजय पवार याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. विजय पवार याने स्वत:च्या मालकीच्या ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमधील एका विद्यार्थिनीचा दोन वर्षांपूर्वी छळ केला होता. पालकांनी फी न दिल्याचे कारण सांगत आरोपीने पीडित विद्यार्थिनीशी विकृत कृत्य केले होते. बीडच्या शिवाजीनगर पोलिस […]
अधिक वाचा...पुणे! म्हातारा रिसेप्शनिस्ट युवतीला म्हणाला; मला एक पप्पी दे, तुला जे हवं ते देतो…
पुणे: पुणे शहरात 73 वर्षीय वृद्धाकडून क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट युवतीकडे मला एक पप्पी दे, तुला जे हवं ते देतो, असे म्हणत विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… 73 वर्षीय वृद्धाने एकट्या […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोघे ताब्यात…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली परिसरात मध्यरात्री उशिरा दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी चहा प्यायला थांबलेल्या वारकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. शिवाय, एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पुणे पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले आहे. अमीर पठाण आणि विकास सातपुते असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. […]
अधिक वाचा...पुणे शहरात धक्कादायक प्रकार उघड; पैशासाठी 40 दिवसांच्या लेकराला विकलं…
पुणे: पुणे शहरातील येरवडा परिसरात पोटच्या 40 दिवसांच्या मुलीची तब्बल साडेतीन लाखात विक्री केली, पण अपेक्षेप्रमाणे रक्कम न मिळाल्याने स्वतःच पोलिसांकडे तक्रार दाखल केली. येरवडा पोलिसांनी या बाळ विक्री प्रकरणात सहा जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आरोपींमध्ये बाळाची आई मिनल ओंकार सपकाळ (वय 30), वडील ओंकार औदुंबर सपकाळ (वय 29), एजंट साहिल […]
अधिक वाचा...पुणे! कोंढवा प्रकरणातील युवक-युवतीची समोरासमोर बसून केली चौकशी…
पुणे: पुणे शहरातील कोंढवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील युवतीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीचा अँगल आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १०० पोलिस कर्मचारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, अशी माहिती परिमंडळ पाचचे […]
अधिक वाचा...लग्नानंतर नवरा म्हणाला, माझे एका मुली सोबत ६ वर्षापासून प्रेम संबंध…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील विवाहिता स्नेहल उर्फ सोनू वैभव मांडळे (३३, रा. राधीका ले आउट, दर्डा नगर, यवतमाळ ह. मु. राम मंदीर, घाटंजी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती वैभव मांडळे (३५), सासरे माधव मांडळे (६८), सासू छाया मांडळे (४२), नाद मुग्धा पाचकवडे (४२) व राहुल पाचकवडे (४५, रा. दाभा नागपूर) विरुद्ध अपराध क्रंमाक […]
अधिक वाचा...Video: युवतीला सहा प्रियकर! एका प्रियकराने सर्वांना रेस्टॉरंटमध्ये बोलावले अन्…
ढाका (बांगलादेश): ढाका येथील एक युवती एकाच वेळी सहा युवकांना डेट करत होती. जेव्हा मुलीच्या एका प्रियकराला हे कळले तेव्हा त्याने तिच्या प्रेयसीला आणि तिच्या इतर प्रियकरांना तिला आश्चर्यचकित करण्याच्या बहाण्याने त्याच रेस्टॉरंटमध्ये बोलावले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका युवतीला एक-दोन नव्हे तर सहा प्रियकर होते. तिच्या सहा प्रियकरांपैकी एकाला काहीतरी गडबड […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरण! फोन सायलेंट मोडवर अन् प्रेयसीचा झाला मोठा गैरसमज…
लातूर: लातूर शहरातील म्हाडा कॉलनीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या आहे. प्रियकराने फोन उचलला नाही. यानंतर अस्वस्थ झालेल्या युवतीने स्वत:चं आयुष्य संपवले. सकाळी प्रेयसीच्या मृत्यूची बातमी समजताच तरुणाने देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वैष्णवी विनोद लादे (वय १९) असे मृत युवतीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...जिस दिन मारुंगा छाती पे मारुंगा, या स्टेटसनंतर शरीराची अक्षरशः चाळण…
जळगाव: पाचोरा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुक्रवारी (ता. ४) मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी युवकावर गावठी कट्ट्याने तब्बल १२ राउंड फायर करत निर्घृण हत्या केली. वाळू व्यवसायाशी संबंधित वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत युवकाचे नाव आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असे आहे. मृताच्या शरीरावर इतक्या गोळ्या घालण्यात […]
अधिक वाचा...
