सैराट! नवविवाहित पत्नी पोलिस भरतीसाठी परीक्षा केंद्रावर अन् पतीचा थरारक शेवट…
लखनौ (उत्तर प्रदेश): पोलिस भरती परीक्षेसाठी नवविवाहित पत्नी पोलिस भरतीसाठी परीक्षा केंद्रावर गेली असताना पती शिव कुमारला (वय २४) गोळी झाडून ठार मारल्याची संतापजनक घटना सहारणपूर जिल्ह्यात घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस भरती परीक्षा देण्यासाठी आकांक्षा सहारणपूरच्या गोचर इंटर कॉलेजला पोहोचली होती. तिचा पती शिव कुमारदेखील तिच्या सोबत होता. आकांक्षा परीक्षा देत […]
अधिक वाचा...पुणे! 150 किलो गांजा मिश्रित बंटा गोळी तस्करी प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर…
पुणे : नाणेकरवाडी (ता. खेड) येथे सुमारे 150 किलो गांजा मिश्रित बंटा गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला होता. एनडीपीएस प्रकरणात आरोपी दिलीप हुकूमतराय कुंदवाणी यांना खेड-राजगुरुनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीकडून कोणतीही अंमली पदार्थांची जप्ती झालेली नसल्याचा तसेच तपास जवळपास पूर्ण झाल्याचा मुद्दा ग्राह्य धरत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला. नाणेकरवाडी […]
अधिक वाचा...सातारा! अपघात नव्हे तर घातपात; प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीचा काढला काटा…
सातारा: ठाण्याच्या शाहपूर येतील जलसंधारण विभागात कार्यरत असलेले सरकारी अभियंते लक्ष्मण श्रीरंग मंडले यांची कराड शहरात कारने चिरडून हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची खोलात जाऊन तपासणी केली, सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तपासाअंती हा अपघात नसून घातपात असल्याचं निष्पन्न झाले. आरोपी पत्नी सारिका मंडले हिने आपला भाऊ आणि प्रियकराच्या मदतीनेच पतीचा काटा काढल्याचं पोलिस तपासात समोर […]
अधिक वाचा...महाराष्ट्राच्या सुपुत्राला मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान! आई धाय मोकलून रडली; राष्ट्रपतीही गहिवरल्या…
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे सुपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान करण्यात आले. प्रवीण प्रभाकर जंजाळ (रा. अकोला) यांना गेल्यावर्षी जुलै महिन्यात जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले होते. प्रवीण जंजाळ हे महार रेजिमेंटच्या (Mahar Regiment) पहिली बटालियन राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. दिल्लीत प्रवीण जंजाळ यांना जेव्हा मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान करण्यात आले तेव्हा […]
अधिक वाचा...विवाहबाह्य संबंध अन् ‘कार्यक्रम ओके’ म्हणून प्रियकराचा फोन…
बीड: विवाहबाह्य संबंधांतून पत्नीनंच पतीचा काटा काढला असून पोलिसांनी मृत किरण सोनवणे यांची पत्नी प्रियंका सोनवणे हिला अटक केली आहे. किरण आणि प्रियंका यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. काही काळानंतर कौटुंबिक वाद वाढत गेला आणि तिचं पतीच्या मित्रासोबतच जुळलं. या घटनेमुळे लिंबागणेश परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आणि प्रियंका यांचा सात […]
अधिक वाचा...पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे बदल, 30 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा नावे…
पुणे (संतोष धायबर) : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल केले. तब्बल 30 पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सासवड, बारामती तालुका, लोणावळा शहर, रांजणगाव MIDC, शिरूर, हवेली, यवत, राजगड, जेजुरी, इंदापूर, दौंड, शिक्रापूर आणि भिगवण पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांचा समावेश यामध्ये समावेश आहे. संदीप […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…
सातारा: मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना निरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा परिसरात येथे घडली आहे. सेजल ज्ञानेश्वर बोरडे (वय 17) आणि अक्षरा ज्ञानेश्वर बोरडे (वय 15) अशी मृत बहिणींची नावे आहेत. तर लहान भाऊ पवन (वय 12) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे […]
अधिक वाचा...पुणे शहरात तोतया ‘लेडी सिंघम’चा पर्दाफाश…
पुणे : अंगावर खाकी गणवेश आणि खांद्यावर स्टार लावून सर्वसामान्य नागरिकांवर रुबाब दाखवणाऱ्या एका तोतया ‘लेडी सिंघम’ला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याच्या पथकाने कॅम्प परिसरात शनिवारी (ता. 6) ही कारवाई केली आहे. समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...नाशिक लैंगिक शोषण प्रकरणात निदा खानची सर्वात मोठी कबुली; खळबळजनक खुलासे…
नाशिक: IT TCS या कंपनीत काम करणाऱ्या गरजू मुलींना हेरून त्यांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं लैगिंक शोषण आणि धर्मांतर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानने आता सर्वात मोठी कबुली दिली आहे. तिने चौकशीदरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कोठडीत असलेल्या निदा खानची […]
अधिक वाचा...पुण्यात रात्रीस खेळ चाले! पोलिसांची रेव्ह पार्टीवर कारवाई; युवक-युवती ताब्यात…
पुणे: पुणे शहरातील विविध भागांमध्ये विंकेडला विविध पार्ट्यांचे आयोजन केले जात असून, अनेक युवक-युवतींचा धिंगाना पाहायला मिळत आहे. आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात मध्यरात्री सुरू असलेल्या हाय-प्रॉफाईल (High-profile) पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी (ता. ७) रात्री उशिरा छापा टाकला. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या पार्टीला “प्रोजेक्ट एक्स” (Project X) […]
अधिक वाचा...
