पुणे शहरात जड/अवजड वाहनांना प्रवेशबंदी; पाहा पर्यायी मार्ग…
पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे शहर पोलिसांनी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार आणि मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरात दररोज सकाळी ७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत जड व […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरण! उज्ज्वल निकम यांची नियुक्तीमुळे दणाणले अनेकांचे धाबे…
मुंबईः राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या कायदेशीर लढाईत आता देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची अधिकृत नियुक्ती केली आहे. ॲड. निकम यांच्या एन्ट्रीमुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या बड्या राजकीय नेत्यांचे आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेत आले आहे. दैवी शक्तीची भीती […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात कडक जमावबंदी आदेश लागू; पाहा कधीपासून…
पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 13 जून ते 26 जून 2026 या कालावधीत कडक जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हे आदेश जारी केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या १४ दिवसांच्या […]
अधिक वाचा...पुणे शहरातील मांजरी परिसरात गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांच्या मनात बसली भीती…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत असताना, आता रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेल्या टोळीचा पर्दाफाश झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मांजरी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “मांजरी परिसरात पोलिसांचा धाक उरलेला नाही” अशी […]
अधिक वाचा...जालना हादरलं! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे सांगताच पालकांना बसला धक्का; आरोपी निघाला…
जालना: जालना जिल्ह्यातील एका गावातील माजी सरपंचाने आपल्याच मित्राच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीनं पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली आहे. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील आष्टी पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ सोपान आयंदे असे […]
अधिक वाचा...नर्सला Kiss करताना दिसला नवरा अन् डॉक्टर महिलेने उचलले मोठे पाऊल…
चंदीगड (पंजाब): पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात सरकारी डॉक्टर मिनाक्षीने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. CCTV फुटेजमध्ये पती नर्सला Kiss करताना दिसल्यानंतर मिनाक्षीने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे, असे मिनाक्षीच्या माहेरच्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. डॉक्टर मिनाक्षी सूद हिचे पती पियुष सूद देखील डॉक्टर आहेत. पियुष जालंधरच्या नॅशनल आय हॉस्पिटलमध्ये […]
अधिक वाचा...आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करत घेतली थपथ अन् काही महिन्यातच…
नांदेड: नांदेडच्या इतवारा परिसरात सहा महिन्यांपूर्वी सक्षम ताटे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आचल मामीडवार या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. आंचल मामीडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले होते. आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, आंचल मामीडवार ही आता ताटे यांच्या घरातून निघून […]
अधिक वाचा...पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार; सिनेस्टाईलने चौघांना ठोकल्या बेड्या…
पुणे: पुणे शहरातील सहकार नगर परिसरात बुधवारी (ता. १०) रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. जुन्या वादातून हा गोळीबार करण्यात आला होता, ज्यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आदित्य थोपटे याच्यासह त्याच्या इतर तीन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी आदित्य […]
अधिक वाचा...पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू…
कराची (पाकिस्तान): पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तानच्या लष्कराचे एमआय-17 (Mi-17) हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे. उड्डाण करताना हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह 20 सैनिक असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी आर्मी एव्हिएशनचे एमआय-17 हेलिकॉप्टर मुझफ्फराबादजवळ टेक ऑफ करताना तांत्रिक अडचणींमुळे कोसळले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्वांचाच मृत्यू झाला आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही अपघाती मृत्यू…
जळगाव : अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ जवळ मंगळवारी (ता. ९) सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही मृत्यू झाला आहे. व्यारा (गुजरात) येथील सुरेश विक्रम महाजन आणि अनिता महाजन यांच्या मुलाचे येत्या १९ जून रोजी लग्न ठरले होते. त्यातच त्यांच्या भाच्याचा साखरपुडा अमळनेर […]
अधिक वाचा...
