प्रेम! फिल्मी स्टाईल मृत्यूची थरारक घटना पोलिसांनी केली उघड…
सोलापूरः पंढरपूरमधील मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथील एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. चित्रपटाला शोभेल अशा रीतीने एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिसांनी त्यांच्या कौशल्याने हा सर्व बनाव उघडा केला आहे. पोलिसांनी विवाहित महिला व तिच्या प्रियकराला गजाआड केले असून, पुढील तपास करत आहेत. चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची […]
अधिक वाचा...जुगाराच्या नादात झालेले कर्ज फेडण्यासाठी पोलिस अधिकारीच बनला चोर…
बीड: ड्रीम 11, रमी ॲपमध्ये पैसे बुडाल्यामुळं लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने चोरी केली आहे. यापूर्वी देखील या पोलिसाने थेट पोलिस अधीक्षक कार्यालयातूनच 58 बॅटऱ्यांची चोरी केली होती. अमित मधुकर सुतार असे पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून ते बीडच्या पोलिस दलात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. 2024 मध्ये इन्वर्टरसाठी लागणाऱ्या 10 बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी त्याच्या […]
अधिक वाचा...वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी…
पुणे: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सख्खा भावाचा कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडच्या चऱ्होली पसरीसरात घडली आहे. या प्रकरणात फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी निघाला असून, आरोपी असलेल्या सोमनाथ दादा लकडे आणि शीतल धनु लकडे या दोघांना अटक केली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… धनू लकडे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव […]
अधिक वाचा...दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध…
लखनौ (उत्तर प्रदेश): झाशी येथील पूजा जाटव महिले जे काही केले आहे, ते पाहून आणि ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. महिलेला दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे. पूजा हिने प्रथम तिच्या पहिल्या पतीवर हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तो वाचला, पण पूजाला कारावास भोगावा लागला. कोर्टाच्या फेऱ्या […]
अधिक वाचा...पुणे! कुरिअर बॉय अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, आरोपी निघाला…
पुणे: पुणे शहरातील कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता युवतीच्या चेहऱ्यावर कुरिअर बॉयने स्पे मारून अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दहा पथकं शोध घेत होती. युवतीवरील अत्याचार प्रकरणात पोलीसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचा आणि जुना मित्र असल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपी हा तरूणीचा […]
अधिक वाचा...पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…
पुणे : प्रसाद दादा ऊर्फ बाबा ऊर्फ प्रसाद तामदार (वय २९, रा. सूस गाव, मुळशी) या तथाकथित बाबावर बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, त्याच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. आरोपी भोंदूबाबा भक्तांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाऊनलोड करून त्यांच्या खासगी क्षणांवर नजर ठेवत असे. याशिवाय, तो भक्तांना […]
अधिक वाचा...पत्रकार तुषार खरात यांची जामिनावर मुक्तता….
मुंबई : ‘लय भारी न्यूज’चे संपादक तुषार खरात यांची मंगळवारी कारागृहातून मुक्तता झाली आहे. ते तब्बल १०२ दिवस कारावासात होते. अॅट्रॉसिटी, खंडणी, विनयभंग अशा केसेस टाकून तुषार खरात यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. पोलिसांच्या या अटक प्रक्रियेचा मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यावेळी तीव्र शब्दांत निषेध केला होता. पत्रकार तुषार खरात यांनी जामीन दिल्याबद्दल न्यायालयाचे आभार […]
अधिक वाचा...बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): मौजा ढोकी (वाई) ता. केळापूर येथील पिडीत बालीकेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी नागेश उर्फ श्रीकांत मधुकर तेलंग यांस केळापूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली व रुपये २००० दंड ठोठावण्यात आला. सदर खटल्यात सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे […]
अधिक वाचा...वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती…
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लूकआऊट नोटीस ही जारी केली होती. अशातच आता निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागल्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुरावा देखील सापडला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठा ट्विस्ट […]
अधिक वाचा...पुणे शहरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त यांनी एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार ओम विजय पाटील (वय २३, रा.लोकमान्य विहार सोसायटी रुम नं ८८, डी.पी रोड […]
अधिक वाचा...
