Video: प्राचार्य आणि शिक्षिकेचा शाळेतच रोमान्स; व्हिडिओ व्हायरल…

लखनौ (उत्तर प्रदेश): जौनपूर येथील इंग्रजी शाळेचा प्राचार्य आणि शिक्षिकेच्या रोमान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, दोघांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. प्राचार्य आणि महिला शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची अनेकांना माहिती होती. अनेक दिवसांपासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. प्राचार्याच्या कार्यालयामध्ये कोणीतरी गुपचूप कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यामध्ये दोघांचा रोमान्स कैद […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून विवाहितेचे टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमध्ये म्हटले की…

नाशिक: नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून एका विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सातपूर परिसरात घडली आहे. महिलेने सातपूर पोलिस स्टेशन समोरच हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! नाशिकच्या सातपूर परिसरातील एका विवाहित महिलेने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सातपूर […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती; साडूने केला खून…

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून तुकडे स्वरूपातील अवशेष नदीपात्रात फेकले होते. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आदर्श नगर येथे 15 जूनला ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात अमीर […]

अधिक वाचा...

वहिनीच्या खोलीत मध्यरात्री घुसताना एकाला दिराने पाहिले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पोलिस कॉन्स्टेबलचे एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. रात्रीच्या अंधारात सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिस कॉन्स्टेबल महिलेच्या घरात घुसल्याचे दिराने पाहिले आणि आरडाओरड सुरू केली. ग्रामस्थांनी कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर एसएसपींनी कॉन्स्टेबलला निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून समोर आली आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा […]

अधिक वाचा...

प्रेम! पत्नीने घडवून आणली प्रियकर आणि पतीची भेट अन् पुढे…

लखनौ (उत्तर प्रदेश) : नवऱ्याला अचानक पत्नीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्याने पत्नीला प्रियकराशी ओळख करून देण्यास सांगितले. पत्नीने फोन करून प्रियकराला भेटण्यासाठी बोलवले. दोघांची भेट घडवून आणली. पुढे नवऱ्याने तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. आग्रा येथील जंगलात सांगाडा सापडला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता अनेक महत्त्वाचे धक्कादायक खुलासे झाले. तपासादरम्यान पोलिसांनी तीन […]

अधिक वाचा...

शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट…

लखनौ (उत्तर प्रदेश) : दोघांचे शाळेत असल्यापासूनच प्रेमसंबंध होते. दोघांनी प्रेमविवाह केला पण लग्नानंतर नोकरी मिळत नसल्याने पतीने प्रथम गळफास घेत आत्महत्या केली. माहेरी असलेल्या पत्नीला याबाबत माहिती मिळताच तिने बिल्डिंगवरुन उडी घेत आयुष्य संपवले. पतीने वाराणसीच्या सारनाथ येथील होमस्टे गेस्ट हाऊसमध्ये तर पत्नीने माहेरी गोरखपूरमध्ये आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत हरीश (वय […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंध! मध्यरात्री पत्नी बेपत्ता झाली अन् एका कॉल आला…

जयपूर (राजस्थान) : राजस्थानच्या डुंगरपूर येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! वीरपूर गावात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. आपल्या पत्नीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय त्या व्यक्तीला होता. या वादातून […]

अधिक वाचा...

धक्कादायक! डॉक्टर महिलेने प्रियकर नगरसेवकाचे कापले गुप्तांग…

पाटणा (बिहार) : मढौरा येथील एका महिला डॉक्टरने प्रियकर नगरसेवकाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गंभीर जखमी असलेल्या नगरसेवकाला छपरा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. छपरा येथील महिला डॉक्टरचे एका नगरसेवकाशी प्रेम संबंध होते. नगरसेवकाने डॉक्टर महिलेला लग्नाचे आश्वासन दिले होते. लग्नासाठी मुहुर्तही काढण्यात […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंध! प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या…

जळगाव : जामनेर तालुक्यात एकाने महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी शहापूर पुरा भाग येथे घडली आहे. महिलेची हत्या केल्यानतंर पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. संगीता पिराजी शिंदे (वय ३६, रा. शहापूर पुरा) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर किरण संजय कोळी उर्फ लहान्या असे खून करणाऱ्या […]

अधिक वाचा...

घराचा दरवाजा उघडताच पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् फिरलं डोकं…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीला तिच्या प्रियकरासोबत खोलीत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर त्याने पत्नीच्या प्रियकराचा जागीच गळा आवळून खून केला. हत्येनंतर मृतदेह गोणीत बांधून स्कूटरवर प्रयागराजच्या नवाबगंज भागात विल्हेवाटीसाठी नेला. तिथे मृतदेह टाकून तो मुंबईला पळून गेला. ही घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील करारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडा अडहरा गावात घडली आहे. महेश यांनी 19 […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!