पोलिस स्टेशनच्या बाथरूमधील शारिरीक संबंधाचा Video व्हायरल…
लखनौ (उत्तर प्रदेश): हरदोईमधील पोलिस स्टेशनच्या बाथरूममध्ये महिला आणि युवकाने शारिरीक संबंध ठेवले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये असलेल्या बाथरूममध्ये एक युवक आणि एक मध्यमवयीन महिला शारीरिक संबंध बनवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरिष्ठ […]
अधिक वाचा...Video: प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत पकडले रंगेहात अन् भररस्त्यातच…
नवी दिल्लीः सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, एक मुलगा त्याच्या मैत्रिणीला फसवणूक करताना रंगेहाथ पकडतो. प्रेयसीवर ओरडणे सोडून त्या मुलाने तिची स्कूटर हिसकावून घेतली, जी त्याने गिफ्ट केली होती. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, मुलगा मुलीसमोर स्कूटर घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. दुसरा मुलगा दोघांच्या जवळ उभा असलेला दिसतो आणि दुसऱ्या मुलाला बाजूला होण्यास […]
अधिक वाचा...धक्कादायक! दत्तक घेतलेल्या मुलासोबतच ठेवले अनैतिक संबंध अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीची हत्येचा तपास पोलिसांनी उघड केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पतीच्या हत्येचा कट इतर कोणी नाही तर पत्नीने आखल्याचे उघड झाले आहे. मृत पतीने दत्तक घेतलेला मुलगा आणि गावातील एका व्यक्तीला सोबत घेऊन तिने पतीची हत्या केली होती. गावातील व्यक्तीला तिने अडीच लाखांची सुपारी दिली होती. इटावा जिल्ह्यातील ऊसराहार पोलीस ठाणे […]
अधिक वाचा...अनैतिक संबंध! सुनेच्या प्रियकराने सासूच्या तोंडात मारली गोळी…
पाटणा (बिहार): सुनेच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने सासूला जीव गमवावा लागल्याची घटना पालीगंज भागात घडली आहे. सुनेच्या प्रियकराने सासूला बंदुकीची गोळी तोंडात मारून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पालीगंज इथल्या सिगोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवरिया गावात ही घटना गुरुवारी (ता. 14) रात्री घडली. आरोपीने रात्री सगळे झोपल्यानंतर घरात येऊन महिलेवर धारदार हत्याराने वार […]
अधिक वाचा...Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…
लखनौ (उत्तर प्रदेश): सरपंच असलेल्या नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय पत्नीला होता. पण हॉटेलबाहेर दोघांना एकत्र पाहिलं आणि चिडली. बायकोनं महिलेची कॉलर पकडली आणि चांगली धुलाई केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरपंच नवरा अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यासोबत हॉटेलबाहेर गाडीत पकडला गेला. बायकोचा संताप अनावर झाला आणि तिने चारचौघात महिलेची कॉलर […]
अधिक वाचा...प्रियकर अंधारात चुकून घुसला प्रेयीसीच्या जावेच्या पांघुरणात मग पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक प्रियकर रात्रीच्या वेळी त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. अंधारात चुकून प्रेयसीच्या जावेच्या पांघुरणात घुसला आणि पकडला गेला. कुटुंबीयांनी प्रियकराला बेदम मारहाण केली. त्यानंतर सहा दिवसांनी हा प्रियकर त्याच्या विवाहित प्रेयसीला घेऊन पळून गेला. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली गेली आहे. बदायूँ येथे ही घटना घडली आहे. प्रियकर मध्यरात्रीच्या सुमारास […]
अधिक वाचा...एका गोणीत सात तुकडे सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकललं; प्रेम प्रकरणातून…
मुंबईः मुंबईच्या गोराई परिसरात मृतदेहाचे 7 तुकडे करुन ते प्लॅस्टिकच्या लहान डब्यांमध्ये टाकून ते गोणीत भरण्यात आले होते. पोलिसांनी खूनाचे गुढ उकलले असून, मृत प्रेयसीच्या भावाला अटक केली आहे. आरोपीने हत्या करुन त्यानंतर मृतदेहाचे सात तुकडे केले होते. पण, हातावर गोंदवलेल्या इंग्रजी अक्षरांमुळे या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. रघुनंदन जितेंद्र पासवान (रा. […]
अधिक वाचा...मेहुणी आणि दाजीला शेतामध्ये सासूने पकडले रंगेहाथ…
लखनौ (उत्तर प्रदेश) : मेहुणी आणि दाजीचे प्रेमसंबंध होते. सासूला या प्रेमसंबंधाची माहिती समजली होती. सून आणि तिच्या दाजीने हत्या करण्याचे ठरवले. जनावराच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पण, पोलिसांनी गुन्हा उघड केला आहे. जनावराच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणातले आरोपी मृत महिलेची सून […]
अधिक वाचा...पोलिसांना यश! शारीरिक संबंधास नकार दिल्याने प्रेयसीला पुलावरून ढकलले…
ठाणे : ठाणे जिल्ह्यात महिलेचा मृतदेह सापडल्याच्या एका वर्षानंतर पोलिसांना हे प्रकरण उलगडण्यात यश आले आहे. महिलेची हत्या तिच्या प्रियकराने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, प्रियकरासह तीन आरोपींना अटक केली आहे. शारिरिक संबंध ठेवायला नकार दिल्यामुळे महिलेला पूलावरून धक्का दिला, त्यामुळे महिला पाण्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव मानसी […]
अधिक वाचा...मैत्रिणीला अडवून म्हणाला; दुसऱ्यासोबत फिरण्यास जाण्याचा तुझा काय संबंध?
पुणे : मित्राने आपल्या मैत्रीणीला रस्त्यात अडवून दुसऱ्यासोबत फिरण्यास जाण्याचा तुझा संबंध काय आहे?’ अशी विचारणा केली आणि तिला गंभीर मारहाण केली. युवतीला मारहाण केल्यामुळे तिचा जबडा फॅक्चर झाल्याची धक्कादायक घटना शिवाजी नगरमधील मॉडेल कॉलनी परिसरात घडली आहे. याप्रकरणी रोहन जगन्नाथ कदम (वय 27, रा. भैरवनाथ तालीम चौक, गणपती मंदिराच्या गल्लीत, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा […]
अधिक वाचा...
