प्रेम विवाहानंतर नवरा मैत्रिणीसोबत पळाला अन् पत्नी दिरासोबत; जाऊबाई…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रेम विवाहानंतर नवरा मैत्रिणीसोबत पळाला अन् पत्नी दिरासोबत पाळला. मात्र, घरी परत आल्यानंतर जावेने दोघांना चांगलाच चोप दिला आणि अद्दल घडवली. याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन समज दिली. या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा होते आहे. देवरियामधील महुआडीह पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. गावातल्या एका […]

अधिक वाचा...

धक्कादायक! विद्यार्थिनीने शाळेतच दिला बाळाला जन्म अन् जाळले…

भोपाळ (मध्य प्रदेश): सागर जिल्ह्यात एका सरकारी शाळेच्या मैदानात नवजात बाळाचे जळालेले शव ३ डिसेंबर रोजी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संताप आणि गोंधळ निर्माण झाला आहे. पोलिसांनी तपास केल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. शाळेतील एका 16 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीने 2 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला. जन्मानंतर आरोग्य […]

अधिक वाचा...

Video : दोघेजण लॉजवर घेऊन आले महिला पण निघाल्या एकमेकांच्या बायका…

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये दोन जोडपे हॉटेलच्या खोलीत जाताना दिसत आहेत. दोन्ही जोडपे आपल्या साथीदारांसह हॉटेलमध्ये पोहोचले होते. मात्र, या जोडप्याने एकमेकांच्या बायकोला पाहिल्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, दोन जोडपे एकामागून एक हॉटेलच्या खोलीत शिरताना दिसत आहेत. दोघांना एकमेकांच्या शेजारी खोल्या मिळाल्या. जोडप्याने त्यांच्या […]

अधिक वाचा...

लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून केला अन् मुलाला आळंदीत सोडलं…

पुणे : प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात फेकून दिला. नंतर स्वतःचं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिस तपासात प्रियकराचे बिंग फुटले आहे. पिंपरी-चिंचवडमधील ही धक्कादायक घटना नुकतीच समोर आलीये. सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली आहे. दिनेश ठोंबरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव […]

अधिक वाचा...

पायलट युवतीच्या आत्महत्येबद्दल पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर…

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली (वय २५) नावाच्या वैमानिक युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासानंतर युवतीच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांना तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. सृष्टी ही गोरखपूरमधली (उत्तर प्रदेश) पहिली वैमानिक युवती होती, त्यामुळेच तिच्या अंत्ययात्रेला […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मुंबईत पायलट युवतीने केली आत्महत्या; प्रियकर ताब्यात…

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली (वय २५) नावाच्या वैमानिक युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पायलट सृष्टीच्या मित्राला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. सृष्टी ही विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत होती. मात्र, तिने आत्महत्या केल्याने तिच्या सहकाऱ्यांसह अनेकांना धक्का बसला आहे. 25 नोव्हेंबर रोजी सृष्टीच्या मृत्यूबाबत […]

अधिक वाचा...

एका OYO हॉटेलमध्ये बहिण गेल्याचे समजताच भाऊ गेला अन्…

नवी दिल्ली : एक युवक अल्पवयीन युवतीला हॉटेलमध्ये घेऊन गेल्याची माहिती युवतीच्या भावाला समजताच त्याने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी युवकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ओयो हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पोलिसांनी […]

अधिक वाचा...

धक्कादायक! चिमुकलीने काका घरी येत असल्याचे सांगितले अन् नको ते घडलं…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एका महिलेने आपल्या प्रेम संबंधात अडथळा होऊ नये म्हणून स्वतःच्याच दोन वर्षांच्या चिमुकलीला छतावरून खाली फेकून देऊन खून केल्याची धक्कादायक घटना बरेली येथे घडली आहे. ‘माता न तूं वैरिणी’ या म्हणीचा प्रत्येय येथे आला आहे. चिमुकलीचे वडील मुरशिद यानी तक्रारीत म्हटले आहे की, ’21 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:15 वाजता, त्याची पत्नी […]

अधिक वाचा...

सरिताचे घराशेजारी राहणाऱ्या विकाससोबत प्रेमसंबंध अन् आता जेल…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका युवतीने आपल्या प्रियकराच्या आईची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकल्याची धक्कादायक घटना तेजी बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोहरा गावात घडली आहे. दोघांच्या लग्नाला विरोध केल्यामुळे हत्या केल्याची माहिती युवतीने पोलिसांना तपासादरम्यान दिली आहे. चोहरा गावातील सरिता निशाद (वय २०) या युवतीचे शेजारी राहणाऱ्या विकास सोबत प्रेमसंबंध होते. तिनं आपल्या प्रियकराशी लग्न […]

अधिक वाचा...

वहिनीच्या प्रेमात आंधळा झाला दीर अन् नवऱ्याला समजताच…

लखनौ (उत्तर प्रदेश): वहिनीच्या प्रेमात आंधळा झालेल्या दिराने चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना द्वारका जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. वीरमदे सिंह जाडेजा (वय 30) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. चुलत भाऊ चंद्रसिंह जाडेजा यानेच त्याची हत्या केली. ही घटना गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील कल्याणपूर तालुक्याच्या खिजदाद गावात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!