Video: लोणावळा येथे अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर कारवाई; पाहा नावे…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा ग्रामीण पोलिसांची छुप्या अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर धडाकेबाज कारवाई केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे ग्रामीण पोलिस जिल्हयाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्हयातील अवैध धंदयांवर परीणामकारक कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटन व निर्दालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रामध्ये चोरून […]

अधिक वाचा...

पुणे शहरात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-६ला यश आले आहे. पोलिसांनी घरफोडीचे ०३ गुन्हे उघड केले असून, पुढील तपास करत आहेत. गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट २६/०३/२०२४ रोजी हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करीत होते. युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन रेकॉर्ड वरील अटल गुन्हेगार […]

अधिक वाचा...

पुणे शहरात लहान सिंलेडरमध्ये अवैध रित्या गॅस भरताना पकडले…

पुणे (संदिप कद्रे): घरगुती गॅस सिलेंडर मधून अवैध रित्या लहान सिंलेडर टाक्यामध्ये गॅस भरताना सिंहगड रोड पोलिसांनी धाड टाकून दोन आरोपींना जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सपोनि सचिन निकम, पोउपनिरी संतोष भांडवलकर, पोहवा २४६ तारु, पोशि ८३४२ पाटील, पोशि १०२१५ मगर, पोशि ७२७५ बांदल, पोशि ८६९० पांडोळे, पोशि ८६०० चव्हाण असे […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत पोलिसांच्या ताब्यात…

नाशिकः नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट – १ने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक […]

अधिक वाचा...

द्राक्ष बागांच्या शेतातील शेडमध्ये ड्रग्जचा कारखाना; 245 कोटींचे ड्रग्ज जप्त…

सांगली : एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सुमारे 245 कोटी रूपयांचे 122 किलो वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस पुढील तपास करत आहेत. कुपवाडमधील एमडी ड्रग्जच्या साठ्यावरील कारवाईनंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या […]

अधिक वाचा...

गोंदिया पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन रावबून केला शस्त्रसाठा जप्त…

गोंदिया : लोकसभा निवडणूक आणि होळीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये देशी कट्टा, चार तलवारी आणि एका गुप्तीचा समावेश आहे. गोंदिया पोलिसांनी शहरातील गौतमनगर, कुंभारेनगर आणि छोटा गोंदिया परिसरात राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झडती घेतली. […]

अधिक वाचा...

मुंढवा पोलिसांकडून अवैध दारुवर मोठी कारवाई; दोघांना अटक…

पुणे (संदिप कद्रे): मुंढवा पोलिस ठाणे कडून अवैध दारुवर मोठी कारवाई करण्यात आली असून, १,२५,४०० रुपये किंमतीची दारु नष्ट करण्यात आली आहे. शिवाय, दोन आरोपींना अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे बंद करणे करीता नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अवैध धंद्यावर आळा बसण्यासाठी संपुर्ण पुणेकरांना सोशल मिडीया यामाध्यमातुन […]

अधिक वाचा...

बिबवेवाडी पोलिसांनी मोक्यातील टोळी प्रमुख फरार आरोपीस केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): बिबवेवाडी पोलिसांनी मोक्यातील टोळी प्रमुख फरार आरोपीस अग्निशस्त्रासह जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी यांचा मुलगा प्रेम ऊर्फ यश कदम हा ८/११/२०२३ रोजी बाहेरून जेवण करून घरी येत असताना त्याचे ओळखीचे सौरभ शिंदे, तेजस जगताप, चंदर राठोड, अनिकेत काटकर व पंकज दिवेकर (रा. अप्पर बिबवेवाडी पुणे) यांनी त्याला धरून […]

अधिक वाचा...

नाशिक पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसांसह एकाला केली अटक…

नाशिक (संदिप कद्रे): नाशिक शहर पोलिसांच्या विशेष पथक, गुन्हेशाखेने उत्कृष्ठ कामगिरी करताना देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व ०३ काडतुसांसह एकाला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे आदेशान्वये नाशिक शहरात अवैध धंदे करणारे, अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेवून कारवाई करण्याचे […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये चॉपरसारखे शस्त्र बाळगणारे अल्पवयीन मुले ताब्यात…

नाशिक: प्राणघातक शस्त्र, चाकू (चॉपर) बाळगणाऱ्या दोन विधी संघर्षीत बालकांना गुन्हेशाखा युनिट क्र. १ने ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक लोकसभा – २०२४, आदर्श आचारसंहीता च्या दृष्टीने नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे व दहशत माजविणाऱ्यांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत पोलिस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!