पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट १ने केले जेरबंद…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशन हद्दीमधील आरोपी गेल्या ३ वर्षांपासून राहण्याची जागा बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखा युनिट १ अखेर फरारी आरोपीस जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! चिखली पोलिस ठाणे गु. रजि.नं. १६३/२०२१ भादंवि कलम ३७९, ३४ या गुन्हयातील […]

अधिक वाचा...

समर्थ पोलिसांनी सराईत वाहन चोरास बेड्या ठोकल्या; पाहा दुचाकीचे नंबर…

पुणे (संदिप कद्रे): समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकाने सराईत वाहन चोरास बेड्या ठोकल्या आहेत. वाहनचोराकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. ललीत सुनिल भोई-परदेशी (वय 29 रा. विश्वनाथ अपार्टमेंट, पर्वती गांव, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. समर्थ पोलिस ठाणेकडील तपास पथकातील पोलिस उप निरीक्षक सौरभ माने, सुनिल […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने लावला अपहृत मुलीचा शोध…

नाशिकः नाशिकमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मानवी कौशल्याचा वापर करून गुप्त माहितीदारांकडून सातत्याने पाठपुरावा करून अपहृत मुलगी व संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. सातपूर पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. अल्पवयीन मुलीचे 29/12/2023 रोजी अपहरण झाले असून, सुमारे चार महिन्यापासून बेपत्ता होती. सदर गुन्हयाचा समांतर तपास AHTU कडील पथक करीत होते. अपहृत मुलगी […]

अधिक वाचा...

नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने अटक वारंट मधील आरोपीस शिताफीने केले जेरबंद…

नाशिकः नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने जि. निमच राज्य मध्यप्रदेश येथील न्यायालयाने जारी केलेल्या अटक वारंट मधील आरोपी जेरबंद करुन धडाकेबाज कामगिरी केली आहे. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस उप आयुक्त प्रशांत बच्छाव यांनी राज्य मध्यप्रदेश व राज्य गुजरात येथील आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने त्यांचेकडील फरार, पाहिजे आरोपी पकडणे बाबत न्यायालयाचे आदेशाने […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय…

पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय घेतला असून, तृतीयपंथींना आता सिग्नलवर पैसे मागता येणार नाही. दुकानात किंवा सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचा बडगा उचचला जाणार आहे, असे पुणे पोलिसांनी सांगितले. जबरदस्तीने पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांसंदर्भात पुणे पोलिसांकडे नागरिकांकडून अनेक तक्रारी येत असल्यामुळे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. सिग्नलवर […]

अधिक वाचा...

काळ्या काचा असलेली विनानंबर प्लेटची महिंद्रा थार चारचाकी पोलिसांना दिसली अन्…

पुणे (संदिप कद्रे): वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीत ०२ देशी बनावटीचे पिस्टलसह ०४ जिवंत राऊंड व एक महिंद्रा थारगाडी असा एकूण १५,६०,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत ाहेत. वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीत सह्याद्री शाळा चौक, वारजे पुणे येथे ०५/०४/२०२४ रोजी दुपारी वारजे माळवाडी वाहतुक विभागाचे पोलिस अंमलदार विशाल […]

अधिक वाचा...

लोणावळ्यात युवतींसोबत अश्लील डान्स; 10 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांचे आवाहन…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा येथे रात्री अपरात्री गोंधळ घालणा-या हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी कारवाई केली आहे. चार नर्तिकासह १० जणांवर गुन्हा दाखल करणअयात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरातील एस ४ नावाच्या बंगल्यातील प्रांगणात काही जण सार्वजिनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरा पर्यंत […]

अधिक वाचा...

नागपूरच्या विमानतळावरून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्सचा साठा जप्त…

नागपूर : नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली असून, 2 किलो 937 ग्रॅम ड्रग्स जप्त केला आहे. 8 कोटी 81 लाख रुपये एवढी या जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय? अमली पदार्थ तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील ही […]

अधिक वाचा...

वानवडी पोलिसांनी ५०० सीसीटीव्ही फुटेज पाहून वाहनचोरला ठोकल्या बेड्या…

पुणे (संदिप कद्रे): वानवडी परिसरात वाहनचोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील वाहनचोरला तब्बल ५०० सीसीटीव्ही फुटेज पाहून जेरबंद करण्यात वानवडी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. १३/०३/२०२४ रोजी रात्रौ ०१/०० वा. ते पहाटे ०३ / ४५ वा. चे दरम्यान ग्रीन व्हॅलीजवळ गोपाळ मेडीकल समोर, वानवडी येथे फिर्यादी यांनी त्यांची टिव्हीएस कंपनीची ग्रे […]

अधिक वाचा...

हाय प्रोफाईल चोर! पुणे शहरात विमानाने येऊन चोरी करणारी टोळी गजाआड…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात येऊन चोरी करून पसार होऊ पाहणाऱ्या एका टोळीला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचा पर्दाफाश केला आहे. आरटीओ जवळ असलेल्या रिलायन्स फॅशन फॅक्ट्री मॉल येथे चोरी करण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. चोरांची ही टोळी राजस्थानातून चक्क विमानप्रवास करत पुणे शहरात आल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. गौरव […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!