सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई केली आहे. कारवाईमध्ये अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून, तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक […]

अधिक वाचा...

येरवडा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात शटर उचकटून घरफोडी करणारी टोळीला येरवडा तपास पथकाने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे पोहवा अमजद शेख, तुषार खराडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओंकार सुपर मार्केट व हर्म्स हेरिटेज […]

अधिक वाचा...

स्वारगेट पोलिसांनी मोबाईल व दुचाकी चोरट्यांनी केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): दुचाकीवरुन भरधाव वेगाने येवून मोबाईल हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना व दुचाकी चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या तसेच पोलिस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आले होते. स्वारगेट पोलिस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा.पोलिस […]

अधिक वाचा...

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…

नाशिक : नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले असून, त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी कारवाई सुरवात केली आहे. शहरामधील शाळा-महाविद्यालयांत परीक्षा सुरू असताना कॉलेजरोड व गंगापूररोड परिसरातून कर्णकर्कश आवाज करीत जाणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी दणका दिला आहे. २२ सायलेन्सर जप्त केले आहेत. शिवाय, या दुचाकीस्वारांकडून २१ हजारांचा दंडही […]

अधिक वाचा...

येरवडा पोलिसांनी मोक्कातील पाहिजे आरोपीला केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): मोक्कातील पाहिजे आरोपी येरवडा तपास पथकाने जेरबंद केले आहे. सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकंद पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. येरवडा पोलिस स्टेशन कडून लोणीकंद पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ९३३ / २०२३ भा.दं.वि.कलम ३२५,३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे […]

अधिक वाचा...

सहकारनगर पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या ०६ सायकली केल्या हस्तगत…

पुणे (संदिप कद्रे): सहकारनगर तपास पथकाने सायकल चोरी करणा-या आरोपीकडून चोरीच्या ०६ सायकली हस्तगत केल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सहकारनगर पोलिस ठाणे येथे गु.र.नं. ७९ / २०२४ भादवि ३७९ हा दाखल होता सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोस्टे चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तपास पथकाचे अधिकारी पोउपनि सुरज गोरे व अंमलदार यांना […]

अधिक वाचा...

अपहरण! नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. १ची धडाकेबाज कामगिरी…

नाशिकः नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. १ने धडाकेबाज कामगिरी केली आहे. अपहरण करुन १२,००,०००/- रूपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीस जेरबंद केले असून, पुढील तपास करत आहेत. बापु पुलाजवळ सुयोजीत गार्डन येथे ०४ / ०३ / २०२४ रोजी इरटीगा कार मध्ये फिर्यादी राजेशकुमार गुप्ता यांचे अनोळखी व्यक्तींनी पिस्टलचा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याची धमकी देवून अपहरण करून फिर्यादींचे […]

अधिक वाचा...

लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणारा अटकेत…

पुणे (संदिप कद्रे): लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणा-या भामट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लष्कराच्या सदन कंमान्ड येथे ड्रायव्हर म्हणून नोकरी करणा-या व पुर्वी लष्करात नोकरी लावूनदेण्याच्या आमिषाने पैसे घेवून बनावट अपॉयमेन्ट लेटर देवून फसवणुक करणा-या गणेश बाबुलाल परदेशी याने पुन्हा कोंढवा भागातील रामदास माणिकराव देवर्षे यांच्या मुंलीना तसेच […]

अधिक वाचा...

भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी; १६ मोटारसायकल हस्तगत…

पुणे (सुनिल सांबारे): भोसरी, पिंपरी व इतर भागात मोटार सायकली चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरटयास अटक करून त्याचे ताब्यातून चोरीच्या एकूण ३,८४,०००/- किंमतीच्या तब्बल १६ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलिस स्टेशन हददीत मोठ्या प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस […]

अधिक वाचा...

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): नियमांचे पालन न करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी धडक कारवाई केली आहे. दोन्ही बार रेस्टॉरंट मालकांवर गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास करत आहेत. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!