पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….
पुणे: पुणे शहरातील मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर परिसरातील झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सकिना खान या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे या मागचा खरा सूत्रधार तिचा सख्खा भाऊ निघाला आहे. सकिना हिचा सख्खा भाऊ आणि वहिनीने सकीना हिचा गळा दाबून खून केला. […]
अधिक वाचा...Video: नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना महिलेने शिकवला चांगलाच धडा…
नाशिक : मुलीची छेड काढल्याने आईने टवाळखोरांना चोप दिल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरात घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या महिलेच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवशक्ती नगर परिसरात टवाळखोर रस्त्यावर उभे राहून महिला मुलीची छेड काढत होते. एका युवतीची बुधवारी (ता. २८) छेड काढल्याने तिने आपल्या […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
पुणे (संतोष धायबर): राज्यातील पोलिस दलामध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी धडाकेबाज कामगिरी करत आहेत. परंतु, अनेक धडाकेबाज उघड केलेले गुन्हे पुढे येत नाहीत. पोलिसकाका ही वेबसाईट पोलिस दलातील उत्कृष्ठ काम पुढे आणण्याचे काम करत आहे. पोलिस दलातील अनेक जण धडाकेबाज गुन्हा उघड करतात. पण, संबंधित गुन्ह्याला प्रसिद्धी मिळत नाही. पोलिसकाका ही वेबसाईट त्यासाठीच काम करत आहे. […]
अधिक वाचा...Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे ग्रामीण पोलिस दलाने दमदार कामगिरी केली असून, कामशेत पोलिसांनी ५६ लाख, ९२ हजार किंमतीचा गांजा जप्त केला आहे. कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांना २२/०८/२०२४ रोजी सकाळी त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत ताजे (ता. मावळ) गावचे हददीतून जुने हायवेरोडकडून ताजे गावाकडे जाणारे रोडमार्गे मळवली, लोणावळाकडे ४ जण त्यांचे ताब्येतील सिल्हवर […]
अधिक वाचा...घाटंजी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; मुद्देमाल जप्त…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी शहरातील शिवाजी वार्डात घाटंजी पोलिसांनी धाड टाकून 7 आरोपी विरुद्ध गुन्हे नोंदवून 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या समक्ष करण्यात आली. या प्रकरणी संशयीत आरोपी सागर सुरेश पवार (वय 50, पंचायत समिती जवळ घाटंजी), अमर उर्फ […]
अधिक वाचा...पुणे शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चोरीचे आठ गुन्हे उघड…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात दुचाकी चोरणा-या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एकुण ०८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण ०५ दुचाकी गाडया व ०३ ऑटो रिक्षा जप्त करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त यांनी पुणे शहरामध्ये दुचाकी वाहनांचे चोरीला आळा बसावा याकरीता विशेष मोहिम राबवुन […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह मुद्देमाल केला जप्त…
पुणे (संदिप कद्रे): अवैधरित्या गावठी हातभट्टी दारुची वाहतूक करणारा टेम्पो व १९ दारुचे कॅण्डसह एकुण २,९८,५२५/- रु. किंमतीचे मुद्देमालासह कोंढवा पोलिस स्टेशनचे तपास पथकाने केले जेरबंद आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिनांक १८/०८/२०२४ रोजी कोंढवा पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पो. अं. […]
अधिक वाचा...पुणे शहरात वॉचनमचा खुनाचा प्रयत्न करणारे दोघे २४ तासांत अटक…
पुणे (संदिप कद्रे): वॉचमनचा खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन अनोळखी आरोपींना निष्पन्न करून २४ तासात अटक करण्यात बिबवेवाडी तपास पथकाला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. फिर्यादी हे रम्यनगरी सोसायटी मधील दुकान लाईनमध्ये सिक्युरीटी गार्ड म्हणून डयुटीवर होते. दिनांक ०४/०८/२०२४ रोजी पहाटे ०५.०० वाजता फिर्यादी हे रम्यनगरी सोसायटीमधील कोठारे ज्वेलर्स समोर अंगावर शाल […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिस स्टेशनच्या तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रात्रीचेवेळी दुकानांचे शटर उचकटुन चोरी करणारे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून कोंढवा पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये वाढलेल्या घर फोडी तसेच चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने ०९/०८/२०२४ रोजी पेट्रोलिंग करत होते. पो. अं. […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात मित्राला जमिनीत खड्डा करुन पुरले; पोलिसांनी घेतला शोध अन्…
पुणे (संदिप कद्रे): सिंहगड रोड पोलिस स्टेशन कडील मिसिंग व्यक्तीस डोंगरात खड्डा करुन गाडणाऱ्या आरोपींस ताब्यात घेवुन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सिंहगड रोड पोलिस स्टेशन, पुणे शहर मनुष्य मिसींग रजिस्टर क्रमांक १३३ / २०२४ दिनांक २३/०७/२०२४ मधील मिसींग व्यक्ती बसवराज पुरवंत मंगळुरे (मॅगिनमनी), वय २२ वर्ष रा. […]
अधिक वाचा...
