आळंदी येथे पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला, चौघांना अटक

पुणे : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी आळंदी येथील पेट्रोल पंपावर एका टोळीचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि दिघी येथे दोन बाह्य सराईत गुन्हेगारांसह चार संशयितांना अटक केली.पथकाने घटनास्थळावरून एक पिस्तूल गन लायटर, तीन बिलहूक, सहा मोबाईल आणि दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. संशयितांचे दोन साथीदार फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या चार जणांपैकी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात अट्टल घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस पोलिसांनी केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे गुन्हे अभिलेखावरील व अट्टल घरफोडी करणाऱ्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 यांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून एकूण 4 घरफोडीचे गुन्हे उघड केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आगामी 2024 विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी वरिष्ठांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविणेबाबत आदेशित केले आहे. कोम्बिंग […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मॉर्निंग वॉक करताना पत्ता विचारण्याचा बहाना करून चैन चोरणारा ताब्यात…

पुणे (संदिप कद्रे): चतुशृंगी पोलिस स्टेशनकडून चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. २४/१०/२०२४ रोजी पहाटे ०४/३० वा चे सुमारस रेंज हिल्स रोड, अशोक नगर, पुणे या ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका वयस्कर व्यक्तीस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्याच्या गळ्यातील […]

अधिक वाचा...

केसनंद येथे गुन्हे शाखा युनिट ६ने केला तडीपार आरोपी जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): केसनंद येथे एका तडीपार आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट ६ला यश आले आहे. पुढील तपासासाठी आरोपीला वाघोली पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. गुन्हे शाखा युनिट 6 हद्दीमध्ये पोलिस उप-निरीक्षक दळवी, ऋषीकेश व्यवहारे, रमेश मेमाणे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर असे गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. ऋषीकेश व्यवहारे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी केली कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

पुणे (संदिप कद्रे): काळेपडळ पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी दारू तयार करणारे भट्टी व त्यामाधील तयार हातभट्टी दारु पकडून ३०४५ लिटर गावठी दारू गाडीसह जप्त केली आहे. ८,७२,०००/-रु. कि.चा मुद्देमाल हस्तगत केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणून २०२४ च्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श अचासंहिताच्या दरम्यान पुणे शहरात अवैध धंदे / […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील तडीपार आरोपीस दरोडा व वाहन चोरीच्या पथकाने घेतले ताब्यात…

पुणे (संदिप कद्रे): दरोडा व वाहन चोरी १ पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने चतुर्शिंगी पोलिस ठाणे रेकॉर्ड वरील तडीपार आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरोडा व वाहन चोरी १ पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व अंमलदार असे पाहिजे / फरार आरोपीचे अनुषंगाने हद्दीत 24/10/2024 रोजी गस्त घालत […]

अधिक वाचा...

पुणे शहरात जबरी चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात जबरी चोरीसह दुखापत करणारा पाहिजे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कक्ष ६ हद्दीमध्ये स.पो. नि. कांबळे, पो.ना. मुंढे ,पो.हवा. सकटे व कारखिले असे निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. त्यांना माहिती मिळाली कि, हांडेवाडी रोड या ठिकाणी जुलै, २०२४, मध्ये ४ जणांनी एका […]

अधिक वाचा...

मामा टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सिंहगड रोडवरील कुख्यात गुंड चेतन लिमन ऊर्फ मामा टोळीतील दोन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक २१/१०/२०२४ रोजी पोलिस उपनिरीक्षक, सुरेश जायभाय, पोलिस हवालदार ६७१८ गिरीगोसावी, सोबत सी आर मोबाईलवर वरील पोलिस हवालदार / ७७६० मालुसरे व पोलिस शिपाई /१०१३८ […]

अधिक वाचा...

झारखंड व पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीतील बेटावरून अपहृत व्यक्तीची पोलिसांनी केली सुखरुप सुटका…

पुणे (सुनिल सांबारे): एक कोटी रुपयाच्या खंडणीसाठी एकाचे अपहरण करुन त्यास झारखंड व पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीतील बेटावर डांबून ठेवले होते. खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक गुन्हे शाखेने अपहृत व्यक्तीची सुखरुप सुटका करुन, ०३ आरोपींना अटक केली आहे. दिनांक १८/१०/२०२४ रोजी अपहृत व्यक्तीचा मुलगा प्रभारी अधिकारी, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण […]

अधिक वाचा...

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले तीन जणांना…

पुणे (संदिप कद्रे): अंभोरा पोलिस स्टेशन (जि. बीड) व पाथर्डी पोलिस स्टेशन (जि. अहमदनगर) या दोन पोलिस स्टेशनकडील दिड महिन्यांपासून पाहिजे असलेल्या दरोडयाच्या गुन्ह्यातील ०२ आरोपी व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. आगामी विधानसभा २०२४ […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!