व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा फर्दाफाश, तीन रशियन महिलांसह…

ठाणे: ठाणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत सेक्स रॅकेटचा फर्दाफाश केला आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सुरू असलेले मोठे सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. वागळे इस्टेट भागातील फ्युजन ढाब्याजवळ सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून ठाण्यात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणी […]

अधिक वाचा...

पुणे-सोलापूर रस्त्यावर लूटमार करायचे अन् पैसे कला केंद्रात उडवायचे; सहा जणांना अटक…

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकचालकांना लुटणाऱ्या टोळीविरोधात दौंड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गुरुवारी (ता. १२) मध्यरात्री जामखेड येथील कला केंद्रावर सापळा रचून सहा जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी दबा धरून बसायचे आणि ट्रकचालकांना दमदाटी आणि मारहाण करून लुटायचे. यानंतर लुटलेला पैसा आरोपी जामखेड येथील कला केंद्रात जाऊन उडवत […]

अधिक वाचा...

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्याप्रकरणी पोलिसांनी 36 तासानंतर दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सतीश वाघ यांचे सोमवारी (ता. ९) सकाळी अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह शिंदवणी घाटात मिळाला आहे. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्याने या प्रकरणाला राजकीय किनार ही आहे. या अपहरण प्रकरणात अगदी गृहमंत्र्यांनीच […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांनी गावठी हातभट्ट्या केल्या उध्वस्त…

  पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी दारू तयार करणारे दोन भट्टया उध्वस्त करुन, त्यामधील ४,३४० लिटर गावठी हातभट्टी दारु व गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे १२,००० लिटर गुळमिश्रीत कच्चे रसायन पकडून ९,२७,५००/- रु. कि.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरात अवैध धंदे/ वाहतुक […]

अधिक वाचा...

पुणे शहरात चोरी करणाऱ्या सराईत टोळीप्रमुखासह साथीदारांना लष्कर पोलिसांनी केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात सराईत घरफोडी करणारा टोळीप्रमुख व त्याच्या साथीदारांना लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून एकुण १० मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लष्कर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २७७/२०२४, भा. न्या. सं. कलम ३०५, ३३१(२), ३३१ (४) ३(५) मधील फिर्यादी रा. कोंढवा, पुणे यांचे मालकीचे सेल एक्स्प्रेस […]

अधिक वाचा...

पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३८०/२०२४, भा.न्या.स. कलम ३३१(३). ३३१(४),३०५(अ), ३(५) प्रमाणे दाखल घरफोडीतील पाहिजे असलेला गुन्हेगार महेश चव्हाण याचा शोध विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार घेत होते. तपास […]

अधिक वाचा...

मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक; पाहा नावे…

पुणेः मुंबई आणि पुण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली असून, तीन उच्चशिक्षित युवकांना अटक करण्यात आली आहे. तर मुंबईतून सराईत ड्रग डिलरला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करीच्या आरोपांखाली गुन्हे शाखेने मुंबई आणि पुण्यात कारवाई केली आहे. चार जणांना अंमली पदार्थांसह ताब्यात घेण्यात आले […]

अधिक वाचा...

मुंबईत थरार! पोलिसांपासून वाचण्यासाठी 10व्या मजल्यावर लटकला…

मुंबई : पोलिसांपासून वाचण्यासाठी एका आरोपीने बिल्डिंगच्या 10व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी त्याचे प्राण वाचवले आहेत. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काशिमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (ता. १) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एनडीपीएस गुन्ह्याच्या आरोपीला पकडण्यासाठी हैदराबाद पोलिस आले होते. पोलिसांपासून वाचण्यासाठी या आरोपीने इमारतीच्या 10व्या […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरात लाखो रुपयांचे अंमली पदार्थ व पिस्टल जप्त…

पुणे (संदिप कद्रे): मॅफेड्रॉन (एमडी) 14,60,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ व देशी बनावटीचे पिस्टल राऊंडसह दोन संशयितांकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. विरोधी पथक ०२ व खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखेने फरासखाना भागात ही कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहा. पोलिस निरीक्षक नितीन कुमार नाईक तसेच अधिनस्त […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील रेकॉर्डवरील आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1ने केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील 1 वर्षापासून पाहिजे असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 यांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1च्या पथकाकडील अधिकारी व अंमलदार असे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गस्त घालत होते. गस्ती दरम्यान स्टाफमधील पो.अं. 8742 महेश पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!