लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून केला अन् मुलाला आळंदीत सोडलं…

पुणे : प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात फेकून दिला. नंतर स्वतःचं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिस तपासात प्रियकराचे बिंग फुटले आहे. पिंपरी-चिंचवडमधील ही धक्कादायक घटना नुकतीच समोर आलीये. सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली आहे. दिनेश ठोंबरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव […]

अधिक वाचा...

नांदेडमधील ‘त्या’ थरारक खुनाचा पोलिसांनी केला उलगडा…

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या बारड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी एका युवकाचा खून झाला होता. संबंधितखुनाचा पोलिसांनी उलघडा केला आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून सख्ख्या भावानेच आपल्या मेव्हण्याच्या मदतीने भावाचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हरप्रिंतसिंग उर्फ हॅपी कुलवंतसिंग चाहेल आणि ईश्वरसिंग जयवंतसिंग गिरणीवाले यांना अटक केली आहे. तेजपालसिंग उर्फ […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी चुहा गँगचा कुख्यात टोळीप्रमुख व त्याच्या साथिदारांना हत्यारांसह केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): चुहा गँगचा कुख्यात टोळीप्रमुख व त्याच्या साथिदारांना मेफेड्रॉन (एम.डी.), पिस्टल, इतर हत्यारांसह जेरबंद करण्यात आंबेगाव पोलिस स्टेशनच्या पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोबींग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधक चे अनुषंगाने गस्त करणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने आंबेगाव पोलिस स्टेशनचे हददीत […]

अधिक वाचा...

Video: पुणे ग्रामीण पोलिसांनी स्मशानभुमी मधील लाकडावरुन उघड केला खुनाचा गुन्हा…

पुणे (तेजस फडके) : तावशी (जि. पुणे) या गावातील स्मशानभुमी मधील लाकडावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणून वालचंदनगर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तम कामगिरी केली आहे. तावशी (ता. इंदापुर, जि. पुणे गाव) गावाच्या हद्दीमधील स्मशानभुमी मध्ये १६/११/२०२४ रोजी सकाळी ०९/३० वा सुमारास लाकडामध्ये मानवी किंवा अमानवी अवयव जळत असून त्याच्या कडेल जास्त प्रमाणात […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील फरासखाना तपास पथकाची उल्लेखनीय कामगीरी…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात घरफोडी चोरी करणा-या एकास फरासखाना पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने शिताफिने अटक केली. तपासा दरम्यान ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम वजनाची चांदीची विट, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ५५,०००/- रु रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली सुझुकी ( बर्गमॅन) कंपनीची गाडी, लोखंडी कटावणी असा सर्व मिळुन ४,५७,२०० /- रु किमंतीचा मुद्देमाल […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील काळेपडळ पोलिस तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील काळेपडळ पोलिस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी केली असून, आरोपींकडून एकुण ०२ गावठी पिस्टल, ०४ जिवंत काडतूसे व ०१ मोबाईल जप्त केला आहे. महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणून २०२४ च्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचासंहिताच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेपडळ पोलिस ठाणे मानसिंग पाटील यांचे आदेशांन्वये काळेपडळ पोलिस ठाणेचे तपास […]

अधिक वाचा...

नगरमध्ये मोठ्या शस्त्रसाठ्यासह 9 काश्मिरी युवकांना अटक…

नगर : अहिल्यानगरमधून काश्मीरमधील 9 तरूणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 9 रायफली आणि 58 काडतूसे असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. लष्कराचा गुप्तचर विभाग आणि तोफखाना पोलिसांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. टोळीचा मुख्य सुत्रधार शब्बीर मोहम्मद गुज्जर याने शहरातील तारकपूर भागात मूळच्या राजौरीचा असलेल्या शेरखान […]

अधिक वाचा...

पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची मोठी कारवाई…

पुणे: पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेने तीन वेगवेगळ्या धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. देशी हातबनावटीचे पिस्टल बाळगणारा, रेकॉर्डवरील सराईत तडीपार गुन्हेगारास व खंडणी व सावकारीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीस जेरबंद केले आहे. देशी हातबनावटीचे पिस्टल बाळगणारा जेरबंद… पुणे शहरात परिमंडळ १,२ व ३ पोलिस स्टेशनचे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलिस […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद…

पुणेः खेड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड/ पोलिस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत यांच्या आदेशाने विधानसभा निवडणूक अनुषंगाने पोस्टे हद्दीमध्ये PSI धीरज गुप्ता, थ्रेपोउनि काळे, पोशि/९८६७ बडे पोशि/ १२००३ भोकरे, पोशि/10253 संकपाळ असे पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा...

एका गोणीत सात तुकडे सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकललं; प्रेम प्रकरणातून…

मुंबईः मुंबईच्या गोराई परिसरात मृतदेहाचे 7 तुकडे करुन ते प्लॅस्टिकच्या लहान डब्यांमध्ये टाकून ते गोणीत भरण्यात आले होते. पोलिसांनी खूनाचे गुढ उकलले असून, मृत प्रेयसीच्या भावाला अटक केली आहे. आरोपीने हत्या करुन त्यानंतर मृतदेहाचे सात तुकडे केले होते. पण, हातावर गोंदवलेल्या इंग्रजी अक्षरांमुळे या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. रघुनंदन जितेंद्र पासवान (रा. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!