लोणावळा परिसरात सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच…

लोणावळा (संदिप कद्रे) : लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच असून, नियमांचे पालन न करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बार चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक १०.०१.२०२५ रोजी लोणावळा उपविभागात मध्यरात्री केलेल्या कारवाईत कामशेत येथील १) दीपा बार अँड रेस्टॉरंट व वडगाव मावळ […]

अधिक वाचा...

स्वारगेट पोलिसांनी रेकार्ड वरील गुन्हेगारास पिस्टल मॅग्जीनसह केली अटक…

पुणे: स्वारगेट पोलिस ठाणेकडून बेकायदेशिर पिस्टल बाळगणा-या रेकार्ड वरील गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोउपनि संतोष तानावडे, पो. अ. सुजय पवार, पो. अ. हर्षल शिंदे, पो.अं. फिरोज शेख, पो. अ. शैलेश वाघमोडे हे ०४/०१/२०२५ रोजी सहाच्या सुमारास स्वारगेट पोलिस ठाणे हददीमध्ये पेट्रोलिंग करत होते. गिरीधरभवन चौक, डायसप्लॉट गुलटेकडी पुणे […]

अधिक वाचा...

नाशिकच्या रुग्णालयातून एमबीए महिलेने चोरलं बाळ; कारण…

नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिलेच्या पाच दिवसाच्या बाळाची चोरी झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, नाशिक पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत बाळ चोरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन बाळाला सुखरूप आईच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. पण, पोलिसांनी केलेल्या या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक कारण समोर आले आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात […]

अधिक वाचा...

शरद मोहोळ याच्या हत्येचा घेणार होते बदला; पुणे पोलिसांनी मोठा कट उधळला…

पुणे (संदिप कद्रे): कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येचा एका वर्षाच्या आत बदला घेण्याचा इरादा असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी दोन जण मध्य प्रदेशातून पिस्तुल घेऊन आले होते. मोहोळ टोळीच्या या दोघांनाही अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. शरद मालपोटे आणि संदेश कडू असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पिस्टल जवळ बाळगणाऱ्यास सहकारनगर पोलिसांनी घेतले ताब्यात…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात हौसे खातीर पिस्टल जवळ बाळगणारा अल्पवयीन बालकास सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. सहकारनगर पोलिस स्टेशन कडील तपास पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे पोलिस स्टेशन हद्दीत नवीन वर्षे २०२५ चे आगमना निमीत्त पेट्रोलींग करीत तीन हत्ती चौकात आले होते. पोलिस अंमलदार अमोल पवार यांना […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील येरवडा पोलिसांनी दोन किलो चोवीस ग्रॅम गांजा केला जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील येरवडा पोलिस स्टेशनकडून दोन किलो चोवीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक व्यक्ती ताडीगुप्ता येरवडा परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे. सदरची बातमी तपास पथकाचे सपोनि […]

अधिक वाचा...

पुणे! आंबेगाव स्टेशनच्या पोलिसांनी पिस्टल बाळगणाऱ्यास केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोबींग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधक चे अनुषंगाने गस्त करणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने आंबेगाव पोलिस स्टेशनच्या परिसरात गस्त घालत असताना पिस्टल बाळगणाऱ्या एकास आंबेगाव स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली आहे. आंबेगाव पोलिस स्टेशनचे हददीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मौजमजेसाठी घरफोडी व स्पोर्ट बाईक चोरणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात मौजमजेसाठी घरफोडी व स्पोर्ट बाईक चोरी करणारा सराईत आरोपीकडून ६ घरफोडया व ४ मोटार सायकल जप्त करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे पुणे येथे प्रतीभा हौसिंग सोसायटी येथे एका इमारतीमध्ये ४ फ्लॅट ३ अनोळखी आरोपींनी फोडल्याबाबत गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार आरोपीला लष्कर पोलिसांनी केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रात्रीचे वेळी प्रवाशांची लुटमार करणाऱ्या तडीपार आरोपीला त्याच्या दोन साथीदारांसह लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लष्कर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २८८ / २०२४, भा. न्या. सं. २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) मधील फिर्यादी फिरोज रशिद शेख (रा. मार्केट यार्ड, पुणे मुळ रा. लातूर) […]

अधिक वाचा...

Video: टॅक्सीत विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या…

मुंबईः मुंबईमध्ये शेअर टॅक्सीमध्ये बसलेल्या युवकाने विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून केले होते. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. विकृत युवकाला गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबरला आरोपीने हा प्रकार केला होता. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला उत्तर प्रदेशात बेड्या ठोकल्या आहेत. दिनदयाळ मोतीराम सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!