पुणे शहरात अनैसर्गिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीला शिरूरमधून अटक…
पुणे : पुणे शहरातील मंडई मेट्रो स्टेशनच्या समोरील इमारतीच्या पार्किंगमध्ये अनैसर्गिक संबंधावरून झालेल्या वादातून एका अनोळखी व्यक्तीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने अवघ्या २४ तासांत शिताफीने शिरूर येथून अटक केली आहे. संबंधित घटना बुधवारी (ता. ४) घडली होती. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… आरोपी रमेश प्रकाश सत्रे (वय […]
अधिक वाचा...Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी…
पुणेः पुणे शहरातील बिबवेवाडी मध्ये हत्यार घेऊन धुडगूस घालून फिरणाऱ्या टोळक्यानी डोके वर काढले होते. बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व तपास पथकाचे प्रमुख पीएसआय अशोक येवले व DB स्टाफ बिबवेवाडी पोलिस ठाणे हद्दीत मध्यरात्री हत्यार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांना पळू पळू मारतानाचा सीसीटीव्ही दिसत आहे. सदर टोळक्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करून हत्यार घेऊन […]
अधिक वाचा...Video: पुणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली वरात…
पुणेः पुणे शहरातील बिबवेवाडी परिरसरात गोळीबार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपींना पोलिसांनी २४ तासात अटक केली. शिवाय, ज्या परिसरात त्यांनी गोळीबार केला आहे. त्याच परिसरात नेऊन त्यांची वरात काढण्यात आली. पोलिसांनी उपस्थितांनाही मार्गदर्शन केले. नागरिकांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे आभार मानले आहेत. दिनांक १८/०५/२०२५ रोजी ०२.१५ वा. ते ०२.३० वा. सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
अधिक वाचा...राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…
पुणे: पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे बडतर्फ सदस्य राजेंद्र हगवणे याच्या सूनबाई वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आत्महत्येप्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये वैष्णवीला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. […]
अधिक वाचा...स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरात प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणारी महिला जेरबंद…
पुणेः स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरात प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणारी महिला जेरबंद करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मुद्देमालासह महिलेला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… स्वारगेट पोलिस ठाणे हदीतील स्वारगेट एसटी स्टँड व पी एम पी एम एल बस स्टॉप येथे चोरीच्या घटना अधुन मधुन […]
अधिक वाचा...खुनाचा बदला! पुणे गुन्हे शाखा युनिट ०२ने आरोपीला पिस्टलसह घेतले ताब्यात…
पुणेः शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेणेकामी दाखल असलेल्या गुन्हयातील रेकार्डवरील पाहिजे आरोपीस १ पिस्टल व ०२ काडतुसासह गुन्हे शाखा युनिट ०२ कडून जेरबंद करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर… www.puneganpati.com गुन्हे शाखा युनिट ०२ कडील अधिकारी व अंमलदार १९/०५/२०२५ रोजी गस्त करीत […]
अधिक वाचा...पुणे! मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे मंगळसूत्र हिसकवणारा १२ तासाच्या आत ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे दुचाकीवरुन येवुन मंगळसुत्र हिसकावणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी १२ तासाच्या आत जेरबंद केले आहे. शिवाय, २,५०,०००/- किंमतीचे २ तोळे सोने व एक दुचाकी गाडी जप्त करून चैन चोरीचा गुन्हा उघड केला आहे. फिर्यादी महिला १६/०५/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वा.चे सुमारास हिलटॉप सोसायटी, सिध्दीविनायक मंदिराजवळ धनकवडी पुणे येथे सार्वजनीक रोडवर […]
अधिक वाचा...पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
पुणेः पुणे शहरातील बिबवेवाडी हद्दीमध्ये दहशत पसरवून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरात पोलिसांनी वरात काढली. यावेळी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. ९४ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(२), ३०९ (६), ३५२, ११५(२), ३(५) क्रिमिनल लॉ अॅमेटमेन्ट ३,७ […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात धुमाकूळ घातलेल्या कोयता गँगची पोलिसांनी काढली वरात…
पुणे: पुणे शहरात कोयता गँगने दोन दिवसांपूर्वी दत्तवाडी परिसरात टोळक्याने एका युवकाचा दिवसाढवळ्या पाठलाग करून कोयत्याने सपासप वार केले होते. ही घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने हैदोस घातला आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना अटक करून, ज्या भागात दहशत केली त्याच भागात त्यांची वरात काढली आहे. पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात ८ ते […]
अधिक वाचा...बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली उल्लेखनीय कामगिरी…
बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत खुनाच्या गुन्ह्यामधील २७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस शिताफीने अटक केली आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ बार्शी शहर पोलिस ठाणे गु.र.नं. १७/१९९७ भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३०४ (२) प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी विनायक साहेबराव फुरडे (रा. कंदलगाव सध्या रा. ढाकवाडी […]
अधिक वाचा...
