Video: पुणे शहरात धुमाकूळ घातलेल्या कोयता गँगची पोलिसांनी काढली वरात…

पुणे: पुणे शहरात कोयता गँगने दोन दिवसांपूर्वी दत्तवाडी परिसरात टोळक्याने एका युवकाचा दिवसाढवळ्या पाठलाग करून कोयत्याने सपासप वार केले होते. ही घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने हैदोस घातला आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना अटक करून, ज्या भागात दहशत केली त्याच भागात त्यांची वरात काढली आहे. पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात ८ ते […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरात भरदिवसा युवकावर कोयत्याने सपासप वार…

पुणेः पुणे शहरतील दत्तवाडी परिसरात बुधवारी (ता. १४) भरदिवसा एका युवकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या थरारक फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात कोयता गँगने धुमाकूळ घालत केली वाहनांची तोडफोड…

पुणे : पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगरमध्ये कोयता गँगने 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली. 6 कार, 4 रिक्षा, 3 दुचाकी आणि इतर वाहनांचे नुकसान झाले आहे. गुंडाने धुमाकूळ घालत कोयते आणि दगडांनी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वडगावशेरीच्या गणेशनगर परिसरात शुक्रवारी (ता. २१) कोयता गँगने धुमाकूळ घालत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!