पुणे-मुंबई महामार्गावरील पहाटेचा सुमारास थरार; पोलिसांवरच गोळीबार…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना घडली आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा टोलनाक्याजवळ गुरुवारी (ता. २७) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला असून, पोलिसांनी तिघा सराईत चोरट्यांना अटक केली आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखा युनिट दोन रावेत […]
अधिक वाचा...पुणे शहरात दरोडा टाकणाऱ्या महिला दरोडेखोर टोळीस शिताफीने केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड परीसरात दरोडा टाकणा-या महिला दरोडेखोर टोळीस मार्केटयार्ड पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मार्केटयार्ड पोलिस स्टेशन कडील गु.र.नं. २११ / २०२५ भा. न्या. स. कलम-३०५(अ),३३१(३), ३१०(२) अन्वये गुन्हा दाखल असुन तपास पथकाचे प्रभारी पोलिस उप-निरीक्षक अक्षयकुमार गडगडे यांना दाखल गुन्हातील महिला आरोपी […]
अधिक वाचा...पुणे! बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी…
पुणे : पुणे शहरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे. दरोडयाची तयारी करणा-या सराईत आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडून दरोडयाचे साहित्य व चोरीचे मोबाईल फोन असा एकुण ३२,१६०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास पथकाच्या या जलद आणि प्रभावी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन आवळल्या ३६ जणांच्या मुसक्या…
पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन बेकायदेशीरपणे सुरू असलेला बंदूक बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. मध्य प्रदेशातील एका दुर्गम गावात शिरून पुणे पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. पिस्तूलांसह इतर शस्त्रे बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करत, तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पिस्तूलांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळाही जप्त केला आहे. शिवाय, आंतरराज्यीय कारवाईत ३६ […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…
पुणे: पुणे शहरचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळी आक्रमक झाली आहे. आंदेकर टोळीने मागील तीन महिन्यात दोन खून केले आहेत. यामध्ये आयुष कोमकर आणि गणेश काळे याचा समावेश आहे. आयुष कोमकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी समीर काळेच्या भावाची गोळ्या घालून हत्या […]
अधिक वाचा...पुणे! शिवाजीनगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारास सापळा रचून केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलिस ठाणे कडून जेरबंद करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मनपा बस स्टॉप भागात १३/११/२०२५ रोजी पेट्रोलिंग करत असताना पोउपनि अजित बडे, पोहवा. १७२८ पोना. २२९७ जाधव, पोशि. १०१२८ सांगवे, पोशि. १०३६९ तायडे असे शिवाजीनगर पोलिस ठाणे […]
अधिक वाचा...पुणे! विद्येच्या माहेरघरात तोतया डॉक्टर चालवत होता तब्बल 32 वर्षे दवाखाना…
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातील कासेवाडी परिसरात तब्बल 32 वर्षे बेकायदेशीर दवाखाना चालवणाऱ्या तोतया डॉक्टरला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैद्यकीय शिक्षणाची कोणतीही माहिती आणि अभ्यास नसतानाही तो रुग्णांवर उपचार करत होता. प्रमोद राजाराम गुंडू (वय 57) असे तोतया डॉक्टराचे नाव आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाई […]
अधिक वाचा...पुणे! दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा वारजे माळवाडी पोलिसांकडून उलगडा…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. वारजे माळवाडी पोलिस ठाणे येथे २८/१०/२०२५ रोजी समीर पंजाबराव जाधव याने त्याची पत्नी अंजली समीर जाधव (वय ३८) हि २६/१०/२०२५ रोजी दुपारी ०२ / १५ वा चे […]
अधिक वाचा...नाशिक! अंबड पोलीस ठाण्याने वाहनांच्या फसवणुकीचा गुन्हा केला उघड…
नाशिक (गणेश शेंडे) : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत दोन चारचाकी वाहनांच्या फसवणुकीचा गुन्हा उघड केला असून, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी अदिती नितेश भामरे (वय २८, रा. सिडको, अंबड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी लोकेश कुंदन गाजरे व त्याची आई यांनी संगनमत […]
अधिक वाचा...मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचा एन्काऊंटर…
मुंबई : मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या एन्काऊंटरमध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना रोहित आर्य याने पोलिसांवर गोळीबार केला, या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही त्याच्यावर गोळीबार करावा लागला. या गोळीबारामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या पवई भागातील एका […]
अधिक वाचा...
