पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दरोडेखोरांचे आव्हान स्विकारले अन्…

पुणे: सिंहगडच्या पायथ्याला असलेल्या खानापूर गावातील सराफ दुकानावर दिवसा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला ४८ तासांत जेरबंद करण्यात पुणे ग्रामीणच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सुमारे ५६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने किं.रू. ७०,३२,०००/- चा मुद्देमाल केला हस्तगत केला आहे. पुणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा, हवेली पोलिस स्टेशन, वेल्हे पोलिस स्टेशनने ही कामगिरी केली आहे. […]

अधिक वाचा...

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्रची बंगरुळात धडक कारवाई; कारखाने केले नष्ट…

पुणे (संदिप कद्रे): महाराष्ट्रातील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने बंगरुळात एमडी ड्रग विरोधात धडक कारवाई केली असून, तीन एमडी कारखाने नष्ट केले आहेत. तब्बल 55 कोटी 88 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्र शासनाने अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या व्यक्तीवर प्रभावी फौजदारी कारवाई करण्याच्या उद्देशाने अंमली […]

अधिक वाचा...

कोल्हापूर! आराम बसवर 1 कोटी 22 लाखांचा दरोडा अन् 12 तासांत सात आरोपी जेरबंद…

कोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आराम बसवर दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 12 तासाच्या आत जेरबंद केले असून, चोरलेला 1 कोटी 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवघ्या 12 तासांत गुन्हा उघडकीस आल्याने पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सोमवारी रात्री 12 वाजता […]

अधिक वाचा...

युवतीची गळा चिरून हत्या अन् पोलिसांनी काही वेळातच आवळल्या मुसक्या…

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे युवतीची अज्ञाताने घरात गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. वैष्णवी संतोष नीळ (वय १८) असे मृत युवतीचे नाव आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत वाळूज पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. नानासाहेब कडूबा मोरे (वय २७, रा. मुरमी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा...

लातूर! धाब्यावर चिकन अन् दारू पाजली अन् जाळून मारलं पण कानून के हात लंबे होते है…

लातूर : एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावत सत्य उलगडले आहे. ‘कानून के हात लंबे होते है’ हा डॉयलॉग चित्रपटात ऐकला असेल. पण, याचा प्रत्यय लातूरमध्ये […]

अधिक वाचा...

धक्कादायक! लातूरमध्ये इन्शुरन्साठी दाखवला स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्यालाच जाळलं जिवंत…

लातूर : एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावत सत्य उलगडले आहे. डोक्यावरील कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. विशेष म्हणजे, या बनावासाठी लिफ्ट […]

अधिक वाचा...

पुणे! रिक्षाचालकाचं निर्दयी कृत्य ५ महिन्यांनी उघड, थेट दिल्लीतून अटक…

पुणे: पुणे शहरात एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवण्याऐवजी त्यांना मरणाच्या दारात सोडून पळ काढणाऱ्या रिक्षाचालकाचा बाणेर पोलिसांनी थेट दिल्लीत जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. इसाराईल मंगला गुर्जर (वय २२, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या क्रूर कृत्यामुळे जखमी ज्येष्ठाला वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बालेवाडी फाटा […]

अधिक वाचा...

कुख्यात गुंड भूषण लोंढे 34 फुटांवरून उडी मारूनही अडकला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात…

नाशिकः सातपूर आयटीआय सिग्नल येथील ऑरा बारमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर फरार झालेला पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. लोंढेसह त्याचा साथीदार प्रिन्स सिंग याला देखील उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने सातपूरच्या गोळीबार प्रकरणानंतर आरोपींचा शोध सुरू […]

अधिक वाचा...

निलेश घायवळ गँगच्या सदस्याला अटक; धक्कादायक माहिती समोर…

पुणे: गॅंगस्टर निलेश घायवळ टोळीचा सक्रीय सदस्य असलेल्या अजय सरोदे याच्या घरी तब्बल 400 काडतूस सापडली आहेत. 200 जिवंत काडतूस आहेत तर 200 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. अजय सरोदे आणि बटर्या चौधरी या दोघांना कोथरूड पोलिसांनी गाणगापूर, कर्नाटक येथून तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे. कोथरूड भागात 17 सप्टेंबरला घायवळ टोळीने एकावर गोळीबार केला होता त्यावेळी […]

अधिक वाचा...

पुणे! आंबेगाव पोलिस स्टेशनच्या पथकाने कौशल्यपूर्ण कामगिरी…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील आंबेगाव पोलिस स्टेशनची कौशल्यपूर्ण कामगिरी करताना चैन स्नॅचिंग करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला जेरबंद करून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. फिर्यादी हे ०२/०५/२०२५ रोजी रात्रीच्या वेळी जुना सातारा पुणे रोड वरील गुजरवाडी जवळ त्यांची मोपेड गाडी ही रस्ताच्या कडेला पार्क करून झोपलेले असतांना फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल व त्यांची मोपेड गाडी ही […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!