पुणे शहरात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक…
पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५, रा. कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या एका मित्रालाही संशयाच्या आधारे पुणे रेल्वे स्थानकावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. जुबेर हंगरगेकर याच्याकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे […]
अधिक वाचा...पुणे! गजा मारणे टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे: कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याच्या टोळीमधील रूपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी मुळशीतील आंदगाव तालुक्यातून अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रूपेश मारणे हा फरार होता. पुणे शहरातील कोथरुड भागात 19 फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. देवेंद्र जोग हे केंद्रीय […]
अधिक वाचा...लष्कर पोलिसांनी जुगार अड्डयावर टाकला छापा; अकरा ताब्यात, पाहा नावे…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील लष्कर पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकला असून, अकरा जणांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, 1,42,240/- रू किंमतीची रोख रक्कम व जुगाराचा माल पोलिसांनी जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. राजेश जनार्दन श्रीगिरी यांच्या मालकीच्या बालाजी सोशल क्लब १७७/२४, भिमपुरा, कॅम्प, येथे तीन पत्याचा फ्लॅश नावाचा जुगार रोख रक्कम व प्लास्टिक […]
अधिक वाचा...पुणे! दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पोलिसांनी उतरवला माज…
पुणे : पुणे शहरातील मुख्य परिसरात रात्रीच्या वेळी रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या काही युवकांना पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. पुणे शहरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही युवकांनी मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर रस्त्यावरच गाडी उभी करून मोठ्या आवाजात गाणी लावली, आरडाओरडा करत नाचगाणं सुरू केले होते. काहींनी […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांची निलेश घायवळच्या गँगवर आणखी मोठी कारवाई…
पुणे : गँगस्टर निलेश घायवळ सध्या लंडनला पळून गेला असून, पुणे पोलिसांनी घायवळ गँगवर कारवाईचा धडाका लावला आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने घायवळ टोळीतील २ जणांना अटक केली आहे. अटकेत आलेल्या या दोन्ही गुन्हेगारांचा घायवळशी काय कनेक्शन आहे, याचा तपास पोलिस करत आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे इथून घायवळ गँगमधील दोघांना अटक केली […]
अधिक वाचा...पुणे! स्वारगेट पोलिसांनी सोन्याची बांगडी चोरणाऱ्यास केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील स्वारगेट येथील धायरी पी.एम.टी. स्टॉप येथे महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं २५८ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) मधील फिर्यादी या २९/०९/२०२५ रोजी सायंकाळी ०५/०७ ते ०५/३० वाजताचे सुमारास स्वारगेट येथील धायरी फाटा बस स्टॅण्ड […]
अधिक वाचा...कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी जेरबंद; मास्टरमाईंड निघाला…
कोल्हापूर: कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद करण्यात आली असून, कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार मास्टरमाईंड निघाला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून इनोव्हा कार, पाचशे रुपयांच्या 19 हजार 687 बनावट नोटा, दोनशे रुपयांच्या 429 नोटा, स्कॅनर, प्रिंटर असा 1.11 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरजमधील महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई […]
अधिक वाचा...पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी बेकायदेशीर देशी कट्टा बाळगणाऱ्यास केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): बेकायदेशीर ०१ देशी गावठी कट्टा (अग्निशस्त्र ) व ०१ जिवंत काडतुस जवळ बाळगणाऱ्या आरोपीस बिबवेवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. प्रथमेश सुरेश पवार (वय १९, रा. बिबवेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे तपास पथक ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी परिसरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या पुणे […]
अधिक वाचा...पुणे! न्यायालयातून पलायन करणारा सराईत गुन्हेगार शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात…
पुणे : शिक्षेचा निकाल ऐकताच न्यायालयातून पलायन करणारा आणि पोलिसांना चकवा देत अनेक ठिकाणी लपून बसणारा सराईत गुन्हेगार अनमोल अतुल जाधवराव (वय ३६, रा. कोथरुड) याला शिवाजीनगर पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका फरार गुन्हेगारालाही अटक करण्यात आली आहे. अनमोल जाधवराव याच्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात २०१२ मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या (गु. […]
अधिक वाचा...पुणे शहरात अंमली पदार्थ टास्क फोर्सची स्थापना; पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे मागर्दशन व अपर पोलिस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे नियंत्रण व देखरेखीखाली तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे अधिपत्याखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) महाराष्ट्र राज्य, पुणे ची स्थापना करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा उददेश अवैध अंमली पदार्थ यांची विक्री, […]
अधिक वाचा...
