पुणे शहरात वाढदिवसाचा केक तलवार व कोयत्याने कापला अन् बड्डे बॉयसह…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात वाढदिवसाचा केक धारधार तलवार व कोयत्याने कापून साजरा करणा-या बड्डे बॉय व त्याच्या साथिदारांना घातक हत्यारासह सहकारनगर पोलिस स्टेशन पुणे शहर कडून जेरबंद करण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सहकारनगर पोलिस कडील तपास पथकाचे अधिकारी व पोलिस अंमलदार असे मकर संक्रातीच्या सणाचे अनुशंगाने १४/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशनचे […]

अधिक वाचा...

इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक…

इस्लामाबाद : इराणने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. बलुचिस्तानमधील पंजगुरमध्ये हा हवाई हल्ला करण्यात आला. जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केल्याची माहिती इराणकडून देण्यात आली आहे. पाकिस्ताने इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. भारताप्रमाणेच इराणनेही एअरस्ट्राइक करत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. बलूचिस्तानातील पंजगुरमध्ये हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर इरानने […]

अधिक वाचा...

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय अन् एक दिवस…

मुंबई : कुर्ला येथे मीठी नदीच्या किनाऱ्यावर 5 जानेवारी रोजी एका युवकाचा मृतदेह सापडला होता. क्राइम ब्रँचच्या युनिट 5ने या प्रकरणाचा छडा लावला आहे. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून युवकाची हत्या झाल्याची घटना तपासादरम्यान समोर आली आहे. कुर्ला येथील मीठी नदीच्या किनाऱ्यावर 5 जानेवारी रोजी अमान अब्दुल शेख (वय २३) या व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो […]

अधिक वाचा...

नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे…

यवतमाळः नवस फेडायला जाताना बेलगव्हान घाटात झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचाराकरिता मेडीकेअर हॉस्पिटल पुसद येथे तर काहींना नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे. यवतमाळमधील पुसद दिग्रस रोडवरील बेलगव्हान घाटात एक ॲपे (एम एच 29 -31172) पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून, दोघांचा उपचरादरम्यान […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

पुणे (पोपट पाचंगे): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या तसेच एकाच उपविभागात आणि जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या बदल्यांचे आदेश नुकतेच काढले आहेत. बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – (कोठून कुठे) – सहाय्यक पोलिस निरीक्षक – […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिस दलातील पोलिसकाकाने घेतला टोकाचा निर्णय…

मुंबई : मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबलने टोकाचा निर्णय घेतला आहे. कैलास एकनाथ गवळी (वय ३९) यांनी नागपाडा पोलिस रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून रविवारी (ता. १४) सकाळी 8.30 च्या सुमारास जगाचा निरोप घेतला. नैराश्येतून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला उचललल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कैलास एकनाथ गवळी यांना जवळच्या जेजे […]

अधिक वाचा...

लोणीकंद पोलिसांनी महिलेच्या हत्येचा तपास केला उघड; धक्कादायक माहिती समोर…

पुणे (संदीप कद्रे) : नवऱ्याने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणीकंद पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मात्र पोलिस तपासात नवऱ्यानेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. ललिता अमोलसिंग जाधव (वय 38 रा. फुलगाव ता. हवेली) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अमोलसिंग […]

अधिक वाचा...

फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणारा युनिट 4चे ताब्यात…

पुणे (संदीप कद्रे): फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणाऱ्यास युनिट 4ने ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातून ७३ हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. चतुर्श्रुंगी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 938/2023 भादवी कलम 381 चा गुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना 15/01/2024 रोजी युनिट 4 पोलिस हवा. […]

अधिक वाचा...

पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल…

भोपाळ (मध्य प्रदेश) : इंदूरमध्ये पत्नीसोबत झालेल्या वादानंतर स्वत:ला पेटवून घेतलेल्या सुनील लोहानी (वय 35) या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पत्नीच्या पाचव्या लग्नावरुन आपल्या पत्नीशी वाद झाला आणि त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिकारी शैलेंद्र सिंह जादोने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मृत सुनील लोहानी महिलेचा चौथा पती होता. महिलेने 2018 […]

अधिक वाचा...

दृश्यम आणि क्राईम पेट्रोल सिरीयल बघून केला तिघांचा खून; पण…

हिंगोली : डिग्रस वाणी गावातील आई वडील आणि भावाचा खून करून गावालगत असलेल्या रस्त्या जवळील वळणांमध्ये मृतदेह ठेवत अपघात केल्याचा बनाव केला. परंतु आरोपीचे हे बिंग फोडत हिंगोली पोलिसांनी या खून प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोटच्या मुलानेच आई-वडील आणि भावाचा खून करुन दुचाकी अपघाताचा बनाव रचला होता. दृश्यम आणि क्राईम पेट्रोल सिरीयल बघून खुनाचा कट […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!