भाकरी पुन्हा करपली! विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने पोस्ट व्हायरल अन् मोठा खुलासा…

मुंबई : IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्या पोस्टमध्ये नांगरे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधल्याचे भासवण्यात आले आहे. परंतु सोशल मीडियावर पसरणाऱ्या या दाव्याचं नांगरे पाटील यांच्याकडून खंडन करण्यात आले आहे. सर्व दावे निराधार आहेत, खोटे आहेत, असे सांगण्यात आले आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संबंधित व्हायरल […]

अधिक वाचा...

मॉडेल ट्विशाच्या मृत्यूला वेगळं वळण; Video आला समोर…

भोपाळ (मध्य प्रदेश): मॉडेल ट्विशा हिच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली असून, तिने स्वत:ला संपवलं नाही तर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप ट्विशाच्या कुटुंबियांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर WhatsApp, सोशल मिडिया अॅपवर असलेल्या चॅट्समधून देखील ट्विशा ही भीतीखाली होती असे दिसत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. भोपाळमधील ट्विशा शर्मा (वय ३१) मृत्यू प्रकरणी अनेक धक्कादायक […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरात युवकावर कोयत्याने सपासप वार, पुलावरून खाली पडला अन्…

पुणे: पुणे शहरातील कात्रज परिसरात दिवसाढवळ्या एका युवकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत.   View this post on Instagram   A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) पुणे शहरातील नवले ब्रीजजवळील राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर […]

अधिक वाचा...

पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू तर…

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला असून, यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. २० ते २५ जण जखमी असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. पालघरच्या धानीवरी येथे वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनर मध्ये भीषण […]

अधिक वाचा...

पुण्यातील ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच होता NEET पेपर; धक्कादायक खुलासे…

मुंबई : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. लातूर येथील आरसीसी खाजगी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. पुण्यातील आरोपी मनिषा वाघमारे यांचा या गुन्हात सक्रीय सहभाग असल्याचे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे. पेपर फोडणाऱ्या टोळीतील सक्रिय सदस्या मनीषा वाघमारेच असल्याचा उल्लेख सीबीआयच्या कागदपत्रात आहे. […]

अधिक वाचा...

पुणे! मुलांना भेटण्यासाठी जावयाला बोलावलं अन् घेऊन गेले निर्जनस्थळी…

पुणे : मुलांची ओढ लागल्याने भेटायला आलेल्या बापासोबत पत्नीसह त्याच्या सासरच्या मंडळींनी धक्कादायक कृत्य केले आहे. सासरच्या मंडळींनी निर्जनस्थळी घेऊन जात बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात उघडकीस आली आहे. पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत असलेल्या या व्यक्तीला मुलांच्या भेटीचे आमिष दाखवून सुतारदरा येथील मोकळ्या मैदानात नेऊन दगड आणि बांबूने मारहाण करण्यात आली. नारायण […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात क्रूरतेचा कळस! पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ओतलं ॲसिड अन्…

पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरामध्ये नवऱ्याने क्रौर्याचा कळस गाठल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकून १५ दिवस घरात कोंडले. चारित्र्यावर संशय घेत ‘फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही’ या विकृत मानसिकतेतून नवऱ्याने (वय २४) पत्नीला अमानुष मारहाण करून तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतले. या कृत्यानंतर आरोपीने पीडितेला रुग्णालयात न […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! शनी अमावस्येच्या पूजेनंतर भोंदूबाबाकडून युवक-युवतीचा खून; श्वान अन् रुमाल…

धुळे: साक्री तालुक्यातील जैताणे येथील भोंदूबाबा योगेश ऊर्फ भय्या बापू खैरनार याच्या आश्रमात शनी अमावस्येच्या रात्री पूजाविधीसाठी गेलेल्या एका मित्र आणि मैत्रिणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय २५) आणि अक्षय गंगाधर सोनवणे अशी खून झालेल्या दोघा मित्र-मैत्रिणींची नावे आहेत. मृत जयश्री ही एका […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी जाऊन घेतला जगाचा निरोप…

कोल्हापूर: एका भीषण अपघातामध्ये पत्नी आणि दोन मुलांना डोळ्यादेखत गमावल्यानंतर तेव्हापासून नैराश्यात गेलेल्या वडिलांनी त्याच ठिकाणी आपल्या पत्नीला आणि दोन मुलांना शेवटचा हार अर्पण करून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विराट विठ्ठललाल गौतम (वय 58) असे या वडिलांचे नाव आहे. विराट विठ्ठललाल गौतम पुण्याच्या मांजरी बुद्रुक परिसरातील रहिवासी होते. या घटनेमुळे […]

अधिक वाचा...

जळगाव जिल्ह्यात शिक्षकाचा चौथीतील मुलीवर लैंगिक अत्याचार; पोट दुखू लागल्याने…

जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील एका शिक्षकाने चौथीतील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मागील दोन वर्षांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपीनं पीडितेला धमकी दिल्याने तिने हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता. मात्र, तिचं पोट दुखत असल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!