मामी करायची भाच्यावर लैंगिक अत्याचार; रंगेहात पकडले अन्…
छत्रपती संभाजीनगर: मामीनेच भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात आपल्या अल्पवयीन भाच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामीचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी फेटाळून लावला आहे. आईच्या निधनानंतर शिक्षणासाठी मामाच्या घरी राहणाऱ्या पीडित मुलाला वारंवार घरातून हाकलून देण्याची धमकी देऊन त्याच्यावर लैगिंक अत्याचार करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार…
जयपूर (राजस्थान): महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकाऱ्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांचे घाणेरडे कृत्य अत्यंत धक्कादायक पद्धतीने उघडकीस आले आहे. राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यासह चार पोलिस अधिकाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेचा […]
अधिक वाचा...सोलापूर! पोलिस पत्नीने शेवटचा मेसेज करून उचललं टोकाचं पाऊल…
सोलापूर: पोलिस पत्नीने मुलांसोबत शेवटचा सेल्फी घेऊन टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अश्विनी सिलसिद्ध सलगर असे पोलिस पत्नीचे नाव आहे. पती रात्री डुटीवर असताना अश्विनी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार समोर आला. त्यानंतर पती कार्यरत असणाऱ्या पोलिस ठाण्यातच या घटनेची नोंद झाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील […]
अधिक वाचा...बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी; तलवारी, कोयते, लोखंडी रॉड अन्…
बारामती: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या आणि बोकड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीकडून पोलिसांनी तब्बल 12 लाख 95 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी या टोळीकडून लहान-मोठ्या अशा 32 शेळ्या आणि बोकड जप्त करून चोरी झालेल्या शेतकऱ्यांना वाटप केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वडगाव निंबाळकर […]
अधिक वाचा...उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या नगरच्या मित्रांवर काळाचा घाला…
जळगाव: उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघालेल्या कारला चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात बुधवारी (ता. ७) मध्यरात्री भीषण अपघात झाला असून, तीन जणांचा मृत्यू झाला; तर चार जण गंभीर जखमी झाले. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडांना जोरदार धडक दिली. मृत युवकांमध्ये तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७), शेखर रमेश दुरपते (वय ३१), घनश्याम रामहरी […]
अधिक वाचा...पुणे! मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली; बियर अन् सिगारेटची पार्टी केली अन् 4 तास हत्येचा थरार…
पुणे : पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरातील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून चाकूने गळा चिरून दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना तपासादरम्यान समोर आली आहे. अमनसिंग गचंड (वय १७) असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. आरोपींनी त्याला मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली आणि बियर अन् सिगारेटची पार्टी केली. अमनसिंग गचंड याच्या हत्येचा थरार तब्बल चार तास सुरू […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील जगदंबा हॉटेलमध्ये भीषण स्फोट; 10 कर्मचारी भाजले…
पुणे : दौंड-पाटस रस्त्यावरील जगदंब हॉटेलमध्ये आज (बुधवार) दुपारच्या सुमारास गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात हॉटेलमधील 10 कामगार गंभीर भाजले असून सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सहा कामगारांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जगदंब हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी नेहमीप्रमाणे स्वयंपाकाचे काम सुरू होते. याच दरम्यान […]
अधिक वाचा...धक्कादायक! नवऱ्याचे गुप्तांग दाबून संपवलं अन् सकाळी उठल्यानंतर…
हरियाणा: सोनीपत येथील एका विवाह पॅलेसमध्ये कार्यरत असलेल्या केअरटेकर राम किशन यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नी सरिता हिनेच पतीचे गुप्तांग दाबून हत्या केल्याचा आरोप असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा पोलीस तपास सुरू आहे. सरिताने सोमवारी रात्री पतीकडे ३ हजार रुपयांची मागणी केली होती. राम किशनने नकार दिल्याने दोघांमध्ये […]
अधिक वाचा...पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी मांडलाय अक्षरशः उच्छाद…
पुणे : पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडत आहे. शेअर बाजार, वर्क फ्रॉम होम आणि स्वस्त कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडून पुणेकरांनी अवघ्या काही दिवसांत तब्बल १ कोटी ३० लाख रुपये गमावले आहेत. पुणे शहरातील विविध भागांतून फसवणुकीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शिवाजीनगर येथील एका ५० वर्षीय महिलेला […]
अधिक वाचा...पुण्यातील निवडणूकीवर पुणे पोलिसांची करडी नजर; चुक झाल्यास…
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून, याकडे पोलिस यंत्रणा गांभीर्याने पाहत आहे. पुणे शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार प्रचारादरम्यान नेमके कोणते उपक्रम […]
अधिक वाचा...
