धक्कादायक! नवऱ्याचे गुप्तांग दाबून संपवलं अन् सकाळी उठल्यानंतर…

हरियाणा: सोनीपत येथील एका विवाह पॅलेसमध्ये कार्यरत असलेल्या केअरटेकर राम किशन यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नी सरिता हिनेच पतीचे गुप्तांग दाबून हत्या केल्याचा आरोप असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा पोलीस तपास सुरू आहे. सरिताने सोमवारी रात्री पतीकडे ३ हजार रुपयांची मागणी केली होती. राम किशनने नकार दिल्याने दोघांमध्ये […]

अधिक वाचा...

धक्कादायक! संशयावरून पत्नी आणि चिमुकल्याची झोपेतच सपासप वार करत हत्या…

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि चिमुकल्याची कुऱ्हाडीने सपासप वार करत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचा जीव गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. राहुल हरी म्हस्के (वय ३५) याने चारित्र्याच्या संशयावरून गाढ झोपेत असलेली पत्नी रूपाली (वय ३०) आणि मुलगा रियांश (वय ४) यांच्यावर कुऱ्हाडीने […]

अधिक वाचा...

पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन् तिचे दोन प्रियकर आले…

लखनौ (उत्तर प्रदेश): पत्नीला नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने दोन प्रियकरांसह तिच्या व्यावसायिक पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चांदौसी पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे. पोलिसांनी पत्नी रुबी आणि तिचा प्रियकर गौरव यांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी मिक्सरने मृतदेहाचे तुकडे केले. मृताचे धड आणि कापलेला हात त्यांच्या घरापासून 800 मीटर […]

अधिक वाचा...

नाशिक हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या…

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी पती घटनेनंतर फरार झाला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. शीतल भामरे असे मृत महिलेचे नाव असून, नितीन भामरे असे फरार […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंध! पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलवले अन्…

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा (खु) येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या गावातीलच प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. विशाल जगन रंदई (वय 37) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर निलेश अरुण ढोणे (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीशी […]

अधिक वाचा...

गौरी पालवे प्रकरण! अनंत गर्जे याच्या जुन्या प्रेयसीने जबाबात सांगितले…

मुंबईः भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी मुबंईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अनंत गर्जे आणि गौरीचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. गौरी यांना घराच्या शिफ्टींगच्या वेळी काही पेपर सापडले होते. त्यामध्ये एका महिलेचा उल्लेख होता. ही महिला अनंत गर्जेची जुनी प्रेयसी असल्याचे म्हटले जाते. […]

अधिक वाचा...

जालना हादरलं! वहिणी-दिराचे प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…

जालना : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भावाचा भावानेच काटा काढल्याची धक्कादायक घटना बदनापूर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बदनापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. ज्ञानेश्वर राम तायडे (वय 28) आणि मनिषा परमेश्वर तायडे (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सोमठाणा येथील मनिषा […]

अधिक वाचा...

IAS पत्नीचे खळबळ आरोप; दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध अन्…

जयपूर (राजस्थान): IAS अधिकारी भारती दीक्षित यांनी IAS असलेले पती आशीष मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती दीक्षित यांनी तक्रारीत म्हटले आहे की, IAS आशीष मोदी दारूच्या नशेत वारंवार मारहाण करत असून, अनैतिक संबंधांसाठी दबाव आणत आहे. पिस्तूल दाखवून बंधक बनवत घटस्फोटासाठी धमकावत होते. […]

अधिक वाचा...

पुणे! दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा वारजे माळवाडी पोलिसांकडून उलगडा…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. वारजे माळवाडी पोलिस ठाणे येथे २८/१०/२०२५ रोजी समीर पंजाबराव जाधव याने त्याची पत्नी अंजली समीर जाधव (वय ३८) हि २६/१०/२०२५ रोजी दुपारी ०२ / १५ वा चे […]

अधिक वाचा...

पुणे! नकुल भोईर हत्याकांडाचा झाला उलगडा; पत्नीचा प्रियकर…

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येत नवा ट्विस्ट आला आहे. पत्नी चैताली हिने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याच्या मदतीने हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नकुल भोईर हत्याकांडात मोठा उलगडा झाला आहे. नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला होता. रागाच्या भरात असलेल्या पत्नीने पती नकुलचा कापडाने […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!