पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…

धाराशिव: भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या एका पैलवानाने श्रीमुखात लगावल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  निलेश घायवळ याला मारहाण केल्यानंतर हा पैलवान घटनास्थळावरुन फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात […]

अधिक वाचा...

पोलिसाचे धावत्या कारमध्येच अश्लिल चाळे अन् Video झाला व्हायरल…

जयपूर (राजस्थान): जालोर जिल्ह्यातील सरवण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या हनुमान राम या पोलिस कॉन्स्टेबलचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कॉन्स्टेबल हनुमान रामला निलंबित करून या प्रकरणाचा तपास सांचोर डीवायएसपी कांबळे शरण गोपीनाथ यांच्याकडे सोपवला आहे. सरवण पोलिस स्टेशनमधील हवालदार हनुमान रामचा कारमध्ये एका महिलेसोबत पोस्ट केलेला आक्षेपार्ह […]

अधिक वाचा...

धक्कादायक Video: लातूरमध्ये युवकाला नग्न करून बेदम मारहाण…

लातूर : लातूरच्या रस्त्यावर एका युवकाला 5-7 जणांकडून बेदम अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. राजश्री बार आणि क्लबमध्ये काही युवकांमध्ये वाद झाला, या वादानंतर युवकाच्या डोक्यात दगड घालून तसेच त्याचे कपडे काढून अमानुष मारहाण […]

अधिक वाचा...

डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल नंतर एकच खळबळ…

बुलढाणा: चिखली शहरातील एका प्रख्यात डॉक्टरचा महिलेशी अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरने आपल्याच केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असताना महिलेशी अश्लील चाळे करताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसात कुठेही तक्रार दाखल झाली नसून, रुग्णालयात काम करणाऱ्या व व्हिडिओ व्हायरल झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरच्या रुग्णालयात जाऊन […]

अधिक वाचा...

बीडमध्ये अमानुष मारहाण! ‘खोक्या’ आला समोर अन् सांगितलं…

बीड : बीडमध्ये एका व्यक्तीला अमानुषपण मारहाण केल्याच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित व्हिडीओ भाजपचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी सतीश भोसले याचा असल्याचे उघड झाले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भोसले समोर आला असून हा व्हिडीओ अडीच वर्ष जुना आहे. छेडछाडीच्या कारणातून मारहाण केली होती, असे स्पष्टीकरण भोसले याने दिले आहे. भाजपचे […]

अधिक वाचा...

महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल; लातूर आणि सांगलीचा अटकेत…

प्रयागराज/अहमदाबाद : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये गंगा स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करणाऱ्या तीन युट्युबर्सना अटक केली असून, यामधील दोघेजण महाराष्ट्रातील आहेत. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली आहे. अहमदाबाद सायबर क्राईमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी सांगितले […]

अधिक वाचा...

हलक्या काळजाचे असाल तर यष्टिका आचार्य हिचा जिममधील Video पाहू नका…

बिकानेर (राजस्थान): वेटलिफ्टिंगची राष्ट्रीय खेळाडू यष्टिका आचार्य हिचा जिममध्ये सराव करताना मृत्यू झाला आहे. संबंधित व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. त्यामुळे तुम्ही हलक्या काळजाचे असाल तर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहू नका. यष्टिका आचार्य (वय १७) हिच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बिकानेरची महिला पॉवर लिफ्टर यष्टिकाचा 270 किलो वजनाचा रॉड मानेवर पडल्याने […]

अधिक वाचा...

धक्कादायक Video: बापाने लेकीसमोरच तिच्या मित्रावर केले सपासप वार…

अहमदाबाद (गुजरात): एका इन्स्टिट्यूटमध्ये मुलीच्या बापाने तिच्या मित्रावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या मुलीशी बोलत असल्याच्या रागातून मुलीच्या बापाने ट्यूशनमधील एका विद्यार्थ्यावर पाच सेकंदात चाकूने सपासप सहा वार केले आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीच्या बापाने केलेल्या हल्ल्यात संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या मांडीवर आणि […]

अधिक वाचा...

लग्नात मेहुणीने दाजीसोबत काढला फोटो अन् अटक होण्याची आली वेळ…

पाटणा (बिहार): लग्नात मेहुणीने दाजींसोबत काढलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. भारत-नेपाळ सीमा भागातील झरोखर पोलिस ठाण्यातील बाघा गावात विवाहसोहळा होता. बाळापूरचे रहिवासी पीएसीएस अध्यक्ष अभय सिंह यांच्या मेहुणीचे हे लग्न होते. मेहुणीच्या लग्नाला ते आले होते. त्यांच्याकडे परवानाधारक शस्त्र बंदूक होती. अभय सिंह यांनी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक Video! बहिणीच्या लग्नात नाचताना युवतीचा मृत्यू…

भोपाळ (मध्य प्रदेश): लग्न समारंभामध्ये नृत्य करत असताना एका युवतीचा स्टेजवर हृदविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. विदिशा जिल्ह्याच्या मगधम रिसॉर्टमध्ये लग्न समारंभ सुरू होता. या लग्नासाठी इंदूरहून परिणीता जैन ही युवती आली होती. परिणीताच्या बहिणीचं लग्न होते. लग्नामध्ये डान्ससाठी स्टेजही […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!