Video: पोलिसाला हेल्मेट घालण्यास सांगितलेल्या युवकाला पोलिसाने मारली चापट…

नागपूरः नागपूरमध्ये एक पोलिस हेल्मेट शिवाय दुचाकी चालवत असताना हेल्मेट घालण्याचा सल्ला युवकाने दिला. यावेळी संतापलेल्या पोलिसाने युवकाला चापट मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन परिसरात एका युवकाने पोलिस कर्मचाऱ्याला हेल्मेट घालण्यास सांगितल्यानंतर राग आला की त्याने दुचाकी थांबवली आणि युवकाला चापट मारली आहे. युवकाने नागपूरच्या जरीपटका पोलिस ठाण्यात पोलिस […]

अधिक वाचा...

राज्यात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला सुद्धा हेल्मेट सक्ती, अन्यथा…

मुंबई: विना हेल्मेट दुचाकीस्वार व सह प्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर त्वरित हा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!