महाराष्ट्र हादरला! डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून बनविले अश्लिल व्हिडिओ…
सातारा : कराडमधील दोन नामांकित डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून अश्लिल व्हिडिओ बनवल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एका डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित व्हिडिओ परराज्यातून तयार करण्यात आले असून, ते बनावट असल्याचे आणि एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. […]
अधिक वाचा...पुणे! मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे मंगळसूत्र हिसकवणारा १२ तासाच्या आत ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे दुचाकीवरुन येवुन मंगळसुत्र हिसकावणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी १२ तासाच्या आत जेरबंद केले आहे. शिवाय, २,५०,०००/- किंमतीचे २ तोळे सोने व एक दुचाकी गाडी जप्त करून चैन चोरीचा गुन्हा उघड केला आहे. फिर्यादी महिला १६/०५/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वा.चे सुमारास हिलटॉप सोसायटी, सिध्दीविनायक मंदिराजवळ धनकवडी पुणे येथे सार्वजनीक रोडवर […]
अधिक वाचा...बीड! मुंडे गँगकडून मारहाणीनंतर अजित पवार प्रथमच परळीत…
बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज (सोमवार) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच परळी मतदारसंघात जात आहेत. परळीत मुंडे गँगच्या धुडगुसीचा नवा व्हिडीओ समोर आल्याने अजित पवार यांचा दौरा चर्चेत आला आहे. अजित पवार सकाळी आठ वाजताच परळीत दाखल झाले आहेत. साडे आठ वाजता श्रीक्षेत्र परळी वैजनाथ […]
अधिक वाचा...नाशिक! मित्राच्या मुलीला घरी घेऊन गेल्यानंतर पॉर्न व्हिडीओ दाखवला अन्…
नाशिक: नाशिक शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाने आपल्या मित्राच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पीडित मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवत तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. बोर्ड परीक्षेत तिने चांगले गुण संपन्न केले […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात धुमाकूळ घातलेल्या कोयता गँगची पोलिसांनी काढली वरात…
पुणे: पुणे शहरात कोयता गँगने दोन दिवसांपूर्वी दत्तवाडी परिसरात टोळक्याने एका युवकाचा दिवसाढवळ्या पाठलाग करून कोयत्याने सपासप वार केले होते. ही घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने हैदोस घातला आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना अटक करून, ज्या भागात दहशत केली त्याच भागात त्यांची वरात काढली आहे. पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात ८ ते […]
अधिक वाचा...बीड! परळीत मुंडे गँगकडून युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण, पाहा भयानक Video…
बीडः परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या युवकाचे अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. बीडमध्ये कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. बीड! परळीत मुंडे गँगची युवकाला बेदम मारहाण, पाहा भयानक Video…https://t.co/42LUDp6Iqz#beed #BeedPolice […]
अधिक वाचा...पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…
पुणे: लग्नाला नकार दिल्याच्या रागातून रिलेशनशीपमध्ये असताना युवतीचे शरीर संबंधाच्यावेळी नकळत काढलेले नग्न अवस्थेतील व्हिडिओ इंटरनेटवर पोर्न साईटवर व्हायरल केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर… www.puneganpati.com युवतीने लग्नास नकार दिल्याच्या रागातून शरीर संबंधाच्या वेळी नकळत काढलेले […]
अधिक वाचा...India Vs Pak War : जवानांचा लढतानाचा Video पाहताना छाती येईल अभिमानाने भरुन…
नवी दिल्ली: भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video: महिलेला कारने उडवले; आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड…
तिरुअनंतपुरम (केरळ): केरळच्या मल्लापुरम येथे आपल्या मुलासोबत चाललेल्या महिलेला कारने उडवले. या धडकेच महिला गंभीर जखमी झाली आहे. या हृदयद्रावक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अपघातानंतर चिमुकला त्याच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला रस्त्याच्या कडेला तिच्या मुलासह चालताना दिसत आहे. त्यावेळी मागच्या दिशेने एक कार […]
अधिक वाचा...Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
पुणे (संदिप कद्रे): जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून, या हल्ल्यामध्ये पुण्यातील लहानपणापासूनचे जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दोघेही मित्र आपल्या परिवारासह जम्मू काश्मीरला फिरायला गेले आणि पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात दोघांचाही बळी गेला. संतोष जगदाळे त्यानंतर […]
अधिक वाचा...
