रील्स स्टार अथर्व सुदामे याला नोटीस; पाहा रिल्समधील संवाद…
पुणे : पीएमपीकडून पूर्वपरवानगी न घेता, पीएमपीच्या बसमध्ये रील्स तयार करून, त्यामध्ये महामंडळाचा गणवेश, ई-तिकीट मशिन आणि बॅच बिल्ल्याचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी रील्स स्टार अथर्व सुदामे याला पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नोटीस बजावली आहे. पीएमपी प्रशासनाच्या माहितीनुसार, अथर्व सुदामे याने पीएमपी बसमध्ये वाहकाचा गणवेश परिधान करून, ई-तिकीट मशिन हातात घेऊन रील्स तयार केले. संबंधित […]
अधिक वाचा...Video! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून मारहाण; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
सोलापूर: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील 77 77 या हॉटेलच्या मालकाने मॅनेजरला नग्न करून मारहाण केल्याचा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नेटिझन्सनी जोरदार टिका केल्यानंतर स्पष्टीकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे. अखेर मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकाला पोलिसांनी अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 या हॉटेल मालक लखन माने याने […]
अधिक वाचा...Video: गणेश काळे याचा पाठलाग केला अन् चार गोळ्या झाडल्या…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा परिसरातील गणेश काळे या रिक्षा चालकाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून गणेश काळे याची हत्या झाल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर चारही आरोपी पळून गेले होते. या चारपैकी एक आरोपी हा कृष्णा आंदेकरचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. […]
अधिक वाचा...Live Video: वकीलाने सुनावणीवेळी महिलेला केलं Kiss…
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल कामकाजाआधी एका वकिलाचा लाईव्ह रोमान्स कॅमेरामध्ये कैद झाला आहे. वकील कॅमेरा सुरू असतानाच महिलेचे चुंबन घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका खटल्याच्या ऑनलाईन सुनावणीवेळी ही घटना घडली आहे. न्यायाधीश सुनावणीसाठी दाखल झाले नसल्यामुळे त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. आपला व्हिडिओ सुरू असल्याचे वकिलाच्या लक्षात नव्हते. […]
अधिक वाचा...Video: घटस्फोटानंतर दूधाने स्नान अन् जंगी सेलिब्रेशन…
नवी दिल्ली : एका युवकाने घटस्फोट घेतल्यानंतर आनंद साजरा करत संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. नेटिझन्स व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. युवकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक युवक आपल्या आईकडून दूधाने स्नान (अभिषेक) करताना दिसत आहे. त्यानंतर ‘सुखी घटस्फोट’ असा लिहिलेला केक कापून जंगी सेलिब्रेशन करताना दिसतो. संबंधित […]
अधिक वाचा...Video: अभिनेत्री काजोल सोबत दुर्गा पूजेदरम्यान नको ते घडलं…
मुंबई : अभिनेत्री काजोल विजयादशमीनिमित्त दुर्गा पूजा करण्यासाठी गेली होती. दुर्गा पूजा पंडालमधील काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक पुरूषाने तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्यामुळे तिचा पारा चढला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. इन्स्टंट बॉलिवूडने दुर्गा पूजा मंडपातील काजोलचा एक व्हिडिओ शेअर केला […]
अधिक वाचा...Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरात उफाळून आलेले टोळीयुद्ध आणि कोयता गँगच्या विरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. आंदेकर टोळीतील सदस्यांच्या आर्थिक स्त्रोतांची मुळे उखडून फेकल्यानंतर इतर टोळीतील सदस्यांकडे पुणे पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे. पुण्यातील रेकॉर्डवरील आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर पुणे पोलिसांनी आज (शुक्रवार) बुलडोझर चालवला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पुणे […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात सिमेंट मिक्सर खाली चिरडून मुलीचा मृत्यू…
पुणे: हिंजवडी परिसरात रस्त्यावरून जड वाहनांना मनाई असताना, बेदरकारपणे सिमेंट मिक्सर चालवून झालेल्या अपघातात एका 11 वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! प्रत्युषा संतोष बोराटे (वय 11) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून, वैशाली बोराटे (वय 35) […]
अधिक वाचा...माजी जवान चंदू चव्हाण यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण…
धुळे: पाकिस्तानातून तीन महिने २१ दिवस यातना सहन करून भारतात परतलेले माजी जवान चंदू चव्हाण यांना धुळे पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील काय कारवाई […]
अधिक वाचा...पुणे Video: चिमुकली खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानाने घेतली धाव…
पुणे: एक महिला मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना चार वर्षांच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात बंद करुन बाहेरुन कुलुप लावून गेली होती. मात्र, चिमुकली खिडकीत बाहेर लोंबकळू लागल्यानंतर एका अग्निशमन दलातील जवानाने धाव घेत जीव वाचवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणे! चिमुकली खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानाने घेतली धाव…https://t.co/42LUDp7gg7 pic.twitter.com/fseoP0h7UR — […]
अधिक वाचा...
