विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा…
न्यूयॉर्क: विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणी मेरीलँड येथील एका माजी शिक्षिकेला न्यायालयाने 30 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मेलिसा कर्टिस असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. मेलिसावर अल्पवयीन विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणाचा आरोप होता. फॉक्स 5 डीसी अहवालानुसार, लैंगिक शोषण प्रकरणातील तीन गुन्ह्यांसाठी मेलिसा कर्टिसला 30 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. याशिवाय 12 महिन्यांची शिक्षा निलंबित केली […]
अधिक वाचा...शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर विद्यार्थ्याने रिमोटद्वारे घडला स्फोट, कारण…
चंदीगडः एका शाळेतील इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षिकेबरोबर प्रँक करण्याच्या नादात चक्क शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्ब सदृश्य वस्तू लावून स्फोट घडवून आणला आहे. विद्यार्थ्यांना हे बॉम्ब सदृश्य स्फोटकं बनवण्याची माहिती युट्यूबवरुन घेतली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुदैवाने या साऱ्या प्रकारामध्ये शिक्षिकेला कोणतीही इजा झाली नाही. मात्र हे कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेने एका […]
अधिक वाचा...शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच ‘आदर्श शिक्षका’ने घेतला अखेरचा श्वास…
नागपूर : विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना काटोल येथे घडली आहे. विजय धवड (वय ५७) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी सरकारकडून त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कारही मिळाला होता. शिक्षक विजय धवड यांच्या निधनाने विद्यार्थ्यांसह अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. काटोल तालुक्यातल्या कोंढळी परिसरातल्या वाई शाळेत विजय धवड हे मुख्याध्यापक होते. […]
अधिक वाचा...बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…
पुणे : बिहारमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने पुणे शहरात येऊन पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला. पत्नीचा खून करण्यासाठी बिहारला निघालेल्या पतीस पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कल्याणमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. राजीव कुमार असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याने मित्र धीरज कुमारच्या साथीने हे कृत्य केले आहे. प्रविण महतो असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. राजीव कुमार याचे सात वर्षांपूर्वी […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…
पुणे: पुणे जिल्ह्यातील पौड मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका शाळेमध्ये 19 अल्ववयीन विद्यार्थीनींचा शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विनयभंग केल्याप्रकरणी शाळेतील उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे (रा. लोणी काळभोर) याला पौड पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी हा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र चंद्रकांत मारणे […]
अधिक वाचा...संतापजनक! शिक्षकानं आधी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला अन्…
गोंदिया : एका शिक्षकाने विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवून लज्जास्पद कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीविरोधात तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या शिक्षकाचं निलंबन देखील करण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने आपल्याच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. […]
अधिक वाचा...पुणे! पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाने पुन्हा केलं नको ते कृत्य…
पुणे: बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच असाच आणखी एक प्रकार निगडी येथे समोर आला आहे. पॉक्सो अंतर्गत अटक झालेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या शिक्षकाने पुन्हा पिडीत मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एका शिक्षकाने 2018 मध्ये शाळेतील तेरा वर्षाच्या मुलीशी […]
अधिक वाचा...शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…
मुंबई : नालासोपारा पूर्व येथील एखा शाळेत आरोपी अमित दुबे या शिक्षकाने मार्च ते जुलै असे पाच महिने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित मुलीने शिक्षकाबद्दल शाळेतील इतर शिक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र, पर्यवेक्षक संतलाल यादव आणि मुख्याध्यापक विकास यादव यांनी त्याकडे […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…
नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये गगन कोकाटे (वय 26) या पोलीस पूत्राच्या हत्येची घटना बुधवारी (ता. २१) सकाळी घडली होती. या हत्येचा उलगडा करताना पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गगन कोकाटे या मृत युवकाचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय शिक्षिकेसोबत प्रेम संबंध होते, मात्र गगनकडून या महिलेला त्रास दिला जात होता. प्रियकराला संपवण्यासाठी […]
अधिक वाचा...शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत ठेवले शारीरिक संबंध अन् घडली अद्दल…
लंडनः विद्यार्थ्यांशी लैंगिक गैरवर्तन करण्याच्या आरोपावरून एका शिक्षिकेला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. होली राउज स्विनी (वय ३७) असे त्या शिक्षिकेचे नाव आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवल्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करत असे. शिवाय, तिने शिकवणीनंतर विद्यार्थ्याला आपल्या घरी बोलावले आणि त्याच्याशी अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्या विद्यार्थ्याचे वय लैंगिक संबंध ठेवण्याएवढं नाही हे […]
अधिक वाचा...
