धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…

अहमदनगर : शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरात घडली आहे. पोलिसांनी राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर या शिक्षकास अटक करून श्रीगोंदा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे. शिक्षकाने आपल्याच शाळेत शिकत आसलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थीनीला शाळेचा अभ्यास असल्याचे सांगून तिच्याशी स्नॅपचॅटवरुन संपर्क केला. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!