पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दारुड्याने केला फोन अन् एकच धावपळ…
पुणे : एका दारुड्याने नशेत असताना पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन केला आणि खोटी माहिती दिली. या युवका विरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित मुकेश चव्हाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचाविरोधात फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रोहित मुकेश चव्हाण हा […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…
पुणे : आईच्या प्रियकराने मुलीचा विनयभंग करत तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीने (वय १४) आधी घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला होता. पण, आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मुलीने घडलेला प्रकार शाळेतील शिक्षिकेला सांगितला आणि आरोपीचे बिंग फुटले. रावेत पोलिसांनी पंकज धोत्रे या आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत […]
अधिक वाचा...बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांचा मोठा दावा…
पुणे: बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीकडून देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या अपात्रतेला आव्हान दिले आहे. यूपीएससीच्या अपात्रेला आव्हान देताना पूजा खेडकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘मला अपात्र ठरविण्याचा अधिकारी यूपीएससीला नाही’असा दावा पूजा खेडकर यांनी न्यायालयात […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…
शिरूर, पुणे (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या ११ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने आपल्या १३ वर्षीय मोठ्या भावाला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकिस आला. त्यानंतर मुलीच्या आईच्या मैत्रीणीने हा प्रकार रांजणगाव MIDCपोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरातील जखमी पोलिस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा; पाहा आरोपींची अवस्था…
पुणे : पुणे शहरातील वानवडी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर ससानेनगर भागात टोळक्याने कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाले होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची केलेली अवस्था पाहून इतर गुन्हेगारांना थरकाप सुटला असेल. निहाल सिंग टाक याने […]
अधिक वाचा...पुणे शहरात टोळीला पकडायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला…
पुणे : पुणे शहरात कोयता गँगने सहाय्यक पोलिस निरिक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक आज (रविवार) दुपारी साडेचारच्या सुमारास घटना घडली आहे. कोयता गँगच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले होते. या गुंडाना […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले; ग्रामस्थांनी सांगितले…
पुणे : पुणे जिल्ह्यातील पौड तालुक्यात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथे ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचे AW 139 या नावाचे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये […]
अधिक वाचा...Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे ग्रामीण पोलिस दलाने दमदार कामगिरी केली असून, कामशेत पोलिसांनी ५६ लाख, ९२ हजार किंमतीचा गांजा जप्त केला आहे. कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांना २२/०८/२०२४ रोजी सकाळी त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत ताजे (ता. मावळ) गावचे हददीतून जुने हायवेरोडकडून ताजे गावाकडे जाणारे रोडमार्गे मळवली, लोणावळाकडे ४ जण त्यांचे ताब्येतील सिल्हवर […]
अधिक वाचा...पुणे! पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाने पुन्हा केलं नको ते कृत्य…
पुणे: बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच असाच आणखी एक प्रकार निगडी येथे समोर आला आहे. पॉक्सो अंतर्गत अटक झालेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या शिक्षकाने पुन्हा पिडीत मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एका शिक्षकाने 2018 मध्ये शाळेतील तेरा वर्षाच्या मुलीशी […]
अधिक वाचा...पुण्यातील स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थिनीला मेसेज; तू मला आवडतेस…
पुणेः राज्यात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीबाबत अत्याचाराच्या अनेक संतापजन घटना समोर येत आहेत. बदलापूर त्यानंतर, मुंबई, पुणे, अकोला, दौंड त्यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. पुण्यात स्कूल व्हॅन चालकाने मेसेज करुन मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच मनसे कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन चालकाला याचा जाब विचारत चांगलाच चोप […]
अधिक वाचा...
