वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती…

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लूकआऊट नोटीस ही जारी केली होती. अशातच आता निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागल्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुरावा देखील सापडला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठा ट्विस्ट […]

अधिक वाचा...

वैष्णवी हगवणे प्रकरण! IPS जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून उचलबांगडी…

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दबावतंत्रासाठी नाव आल्यानंतर पुण्याचे कारागृह पोलिस महानिरीक्षक आणि शशांक हगवणे याचे मामा IPS जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राज्याच्या गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून उचलबांगडी केली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… भाच्याला बंदुक परवाना मिळवून देण्यासाठी मामा जालिंदर सुपेकर यांनीच मदत केल्याचा […]

अधिक वाचा...

वैष्णवी हगवणे प्रकरण! निलेश चव्हणला नेपाळमधून अटक; प्रवास पाहा…

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या बाळाला ताब्यात ठेवणाऱ्या निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 10 दिवसांनंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… आरोपी निलेश चव्हाण यांच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढण्यात आले होते. अखेर निलेश चव्हाणच्या नेपाळमधून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. […]

अधिक वाचा...

Video: डॉ. अजय तावरे हाच किडनी रॅकेटचा सूत्रधार…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील रुबी हॉल रुग्णालयाच्या किडनी रॅकेटचा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून, पॉर्शे अपघात प्रकरणातील आरोपी डॉ. अजय तावरेच किडनी रॅकेटचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ पोर्शे अपघात प्रकरणात आरोपी मुलासह त्याच्या मित्रांचे रक्त नमुने बदलणारे ससुन रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे याचा पुण्यातील […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीने 16 मे रोजी आत्महत्या केली. 17 मे रोजी वैष्णवीचे वडील यांचा वाढदिवस होता, त्याच दिवशी वैष्णवीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ लेकीच्या सुखासाठी सासरच्या मंडळींचे हट्ट पुरवणे असो किंवा आता तिला न्याय मिळवण्यासाठी वडील […]

अधिक वाचा...

हगवणे कुटुंबियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तुल दाखवले अन् म्हणाले…

पुणे : वैष्णवी हगवणे या सुनेचा पैशासाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये, पती शशांक आणि सासरा राजेंद्र सध्या तुरुंगात असून आता आणखी एका व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसंदर्भात माहिती दिली आहे. खेड तालुक्यातील निगोजे गावच्या प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे व शशांक राजेंद्र हगवणे यांच्याकडून जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक […]

अधिक वाचा...

मोठी बातमी! कारागृहाचे महानिरिक्षक IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर मोठी कारवाई…

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप असलेले हगवणे यांचे नातेवाईक IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर झाल्यानंतर त्यांचे अधिकार काढून घेतले जावेत, अशी मागणी सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून झाल्यानंतर गृहखात्याने मोठा निर्णय घेतला आहे. सुपेकर यांच्याकडील तुरुंग उपमहानिरीक्षक पद जैसे थे ठेवून त्यांच्याकडून अधिकार काढून घेण्यात आले आहेत. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! […]

अधिक वाचा...

पुणे शहरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त यांनी एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार ओम विजय पाटील (वय २३, रा.लोकमान्य विहार सोसायटी रुम नं ८८, डी.पी रोड […]

अधिक वाचा...

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत…

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील राजेंद्र हगवणे आणि इतर आरोपींचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे आणि त्याचा मोठा भाऊ सुशील हगवणे यांचा आणखी एक कांड समोर आले आहे. त्यांच्या या कांडमुळे आयपीएस अधिकारी देखील गोत्यात येण्याची शक्यता आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ हगवणे कुटुंबाने पुणे पोलिस आयुक्तालयाकडून […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवड शहरातील ४७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

पुणे : राज्य पोलिस दलातील १५१२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सहा पोलिस निरीक्षक, नऊ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३२ पोलिस उपनिरीक्षक अशा ४७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ राज्याच्या विविध पोलिस घटकांमधून ६८ अधिकारी पिंपरी-चिंचवड शहरात आले असून त्यामध्ये १२ पोलिस निरीक्षक, २२ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३४ […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!