पुणे! व्यावसायिकाचा प्रेयसीसोबत परदेशात जायचा बेत अन् घडलं भलतंच…
पुणे : पुण्यातील व्यावसायिक व्यवसायाच्या निमित्ताने मलेशियाला (कुआला लंपूर) बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचे सांगून तो घरून निघाला. मात्र, या व्यापाऱ्याचा डाव मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पासपोर्टमुळे पुरता उधळला गेला. आपले बिंग फुटू नये म्हणून व्यापाऱ्याने बनावट इमिग्रेशन आणि अपहरणाची खोटी कहाणी रचली. मात्र, पोलिसांच्या तपासात या संपूर्ण हाय-व्होल्टेज ड्रामाचा पर्दाफाश झाला आहे. पुण्यात लाँड्रीचा मोठा […]
अधिक वाचा...केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी सिया गोयलचा होणार ‘गेम ओव्हर’…
पुणे: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आता नवनवीन खुलासे होत असून, सिया गोयलच्या अडचणी वाढताना दिसत आहे. सिया अन् तिचा प्रियकर चेतन अटकेत आहेत. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी केतनच्या हत्याच्या 93 दिवसानंतर मोठा निर्णय घेतला आहे. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पुणे पोलिस आज (शनिवार) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत. या प्रकरणात तपास पूर्ण झाल्यानंतर आता पुणे […]
अधिक वाचा...पुणे! हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; फोनवरून बुकिंग अन् लॉजवर मुली…
पुणे : पुणे शहरातील खराडी परिसरात फोनवरून ऑर्डर घेऊन हॉटेल अन् लॉजवर मुली पुरवणाऱ्या एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी थेट ‘बनावट ग्राहक’ पाठवून सापळा रचला आणि या देहव्यापाराचा भांडाफोड केला. या धडक कारवाईत दोन दलालांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा […]
अधिक वाचा...पुण्याच्या बनावट कॉल सेंटरवर अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई…
पुणे: अमेरिकन नागरिकांची कथित फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरच्या नेटवर्कविरोधात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुणे, पतियाळा आणि चंडीगड येथे कारवाई केली. ईडीच्या हैदराबाद विभागीय कार्यालयाने केलेल्या या कारवाईत तीन कार्यरत बनावट कॉल सेंटर आढळून आली. त्याठिकाणी सुमारे २२० जण कार्यरत असल्याचे तपासात समोर आले. ईडीच्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना विविध खोट्या कारणांवरून संपर्क साधून […]
अधिक वाचा...पुणे! नवले पुलाजवळ रात्रीच्या अंधारात पुन्हा ब्रेक फेल झाल्याने थरार…
पुणे : पुण्यातील अत्यंत धोकादायक आणि अपघातांचे केंद्र ठरलेल्या नवले पूल परिसरातील भूमकर पुलावर पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात झाला आहे. एका मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे तो भरधाव वेगात समोरील ट्रकला जाऊन धडकला. यामुळे तीन ट्रक एकमेकांवर आदळले. यावेळी झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर, ३ […]
अधिक वाचा...संतोष पंडित जेलमधून सुटल्यावर म्हणाले; मनापासून माफी मागतो…
पुणे: यू-ट्युबवर संतोष पंडित यांना 16 सप्टेंबर रोजी 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला. त्यानंतर गुरुवारी (ता. 17) त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. जामीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपीला काही अटी घातल्या आहेत. आरोपीने फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये, तसेच प्रकरणातील कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये, अशा अटी […]
अधिक वाचा...पुण्यात तलावात सापडलेल्या मृतदेहाबाबत खुलासा; दिल्लीतून अटक…
पुणे: पुण्यातील बावधन परिसरात घडलेल्या एका खून प्रकरणाचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अत्यंत शिताफीने उलगडा केला आहे. केवळ २ हजार रुपयांच्या वादातून हा निर्घृण खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. खून केल्यानंतर थेट दिल्लीला पळून गेलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गोपाल उर्फ राज साधोन बिस्वास (वय २०, रा. गाझीपूर, मूळ पश्चिम बंगाल) असे अटक […]
अधिक वाचा...संतोष पंडित यांना जामीन मंजूर, पण कोर्टाने घातल्या दोन अटी; कोणत्या पाहा…
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या एका महिला नगरसेविकेबाबत यूट्यूबवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या युट्युबर संतोष पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. पुण्यातील सारिका कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने आपल्या यूट्यूब […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात युवकाचा केला अत्यंत क्रूरपणे खून; धक्कादायक कारण समोर…
पुणे : एका युवकाचा अत्यंत क्रूरपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पायाला दगड बांधून तळ्यात फेकून दिला होता. पुणे जिल्ह्यातील मुळशीतील दुधाळे वस्ती येथून अचानक गायब झालेल्या युवकाचा मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या भयानक हत्याकांडाचा तपास करत बावधन पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येमाग अतिशय धक्कादायक कारण […]
अधिक वाचा...Video! पुण्यातील गावगुंडाकडून अभिनेत्रीला लुटण्याचा प्रयत्न…
पुणे: ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत मामीची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर या मुंबईहून साताऱ्याला जात असताना पुण्यातील नवले ब्रिजजवळ 4 गावगुंडांनी अडवले. जबरदस्ती गाडी ठोकून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीचा हात ओढून जबरदस्ती त्यांच्या गाडीतून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीने सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत त्यांच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. नऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये […]
अधिक वाचा...
