भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…
पुणे (संदीप कद्रे): भारती विद्यापीठ पोलिसांनी रेकॉर्डवरील बाहेरील जिल्हातील चैन स्नॅचींग करणारे चोरटे जेरबंद केले आहेत. शिवाय, गुन्यातील चोरीची चैन व २,00,000 रुपये किमतीचे वाहन जप्त केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हृददीत २०/११/२०२३ रोजी निजंगस्थळी कात्रज घाटातील रस्त्यामध्ये मोटसायकलवरुन पुण्याला येणा-या जोडप्याची मोटरसायकलवरुन चैन खेचून पळून गेले होते. सदर […]
अधिक वाचा...हडपसर पोलिसांना घरफोडी व वाहन चोरीचा गुन्हा उघड करण्यात यश…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिसांना घरफोडीचे ४ गुन्हे व १ वाहन चोरीचा गुन्हा उघड करण्यात यश आले आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाणे हद्दीत पाठीमागील काही दिवसांमध्ये दिवसा घरफोडी होणारे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस ठाणे पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी […]
अधिक वाचा...राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांचा लोणावळा दौरा; चोख बंदोबस्त, वाहतूकीत बदल…
पुणे (संदीप कद्रे): भारताच्या राष्ट्रपती द्रोपती मुर्मू या लोणावळा येथील कैवल्यधाम योगा केंद्र येथे भेट देवून आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न करणार आहेत. या दौ-याच्या निमित्त प्रशासन सज्ज झाले असून, पोलिस विभागाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. राष्ट्रपती मद्रोपती मुर्मू या आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम योगा केंद्र नियोजित कार्यक्रमासाठी जाणार असुन, सुरक्षेच्या उपायोजना म्हणून पोलिस प्रशासनाकडून आयएनएस […]
अधिक वाचा...प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर गुन्हा दाखल…
पुणेः प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले यांच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलमधील दीडशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आले होते. मात्र, कपात रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरली असल्याचा त्यांच्यावर […]
अधिक वाचा...चिमुकल्याने गिळलेली दोन नाणी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश!
पुणे (सुनिल सांबारे): लोणी येथील सात वर्षीय चिमुकल्याने दोन रुपयांची नाणी गिळली होती. विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. विक्रम पाटील यांनी बालकास कसलीही दुखापत न करता एंडोस्कोपीकरून बाहेर काढल्याने बालकाचे कुटुंबीय व नागरिकांनी डॉक्टरांचे आभार मानले. कदमवाकवस्ती येथील लोणी स्टेशन परिसरात राहत असलेल्या शिवतेज या सात वर्षीय मुलाने खेळता खेळता दोन रुपयाची दोन नाणी गिळली होती. कुटुंबीयांनी […]
अधिक वाचा...लोणावळा ग्रामीण भागातील घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड केली आहे. सहा पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेने त्या अनुषंगाने सहा पोलिस […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करुन आरोपींना उत्तर प्रदेशातून केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): खुनाच्या गुन्हयात ४ महिने फरारी असणाऱ्या दोन आरोपीना कोंढवा पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे पुणे शहर गुरन. ८९३ / २०२३ भादवि कलम ३०२, ३२४, ५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहेत. सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी व सदर गुन्हयातील मयत सख्ये मावस भाऊ असून […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे शहरात चहा पित असताना डोक्यावर पडली झाडाची फांदी…
पुणे: पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात युवक चहा पित असताना त्याच्या डोक्यावर झाडाची फांदी पडली. या घटनेत युकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी (ता. २६) संध्याकाळी ही घटना घडली असून, विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अभिजित गुंड (वय ३२, रा. कसबा पेठ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पुणे येथील ओंकारेश्वर मंदिर […]
अधिक वाचा...लोणीत घरफोडी केलेल्या गुन्हेगारास सातारा पोलिसांनी केली अटक…
मंचर, पुणे ( कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथील पैसा वस्तीवरील विवेक सुभाष वाळुंज यांच्या राहत्या घरी गेल्या वर्षी झालेल्या घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास सातारा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणी येथे २३/८/२०२३ रोजी झालेल्या घरफोडी मध्ये आठ लाख १६ हजार रुपयांचे मौल्यवान दागिने चोरून नेले होते. राज्यात ७७ गुन्हे नावावर असलेल्या […]
अधिक वाचा...मुंढवा परिसरात सावकारांच्या धमकीमुळे एकाची आत्महत्या…
पुणे (संदीप कद्रे) : सावकारांच्या सततच्या धमकीमुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुंढवा भागात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राम परशुराम भोसले (५१, रा. साईसृष्टी बिल्डींग, केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भोसले यांची पत्नी सुरेखा यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश, […]
अधिक वाचा...
