रॅपिडो कंपनीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल, प्रशासनाकडून कंपन्यांना दुचाकी टॅक्सी सेवा त्वरित थांबवण्याचे निर्देश…

पुणे: ‘रॅपिडो’ सारख्या काही कंपन्यांनी, कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना पुणे शहरात दुचाकी प्रवासी सेवा सुरू केली आहे. ही सेवा त्वरित बंद करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी यापूर्वीच दिले होते. तथापि, रॅपिडो सेवा चालविणाऱ्या रोपन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. कंपनीविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने स्वतः रॅपिडो […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!