करोडपती झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाची होणार चौकशी…
पुणे : ड्रीम इलेव्हन (Dream 11) याऑनलाईन फँटसी गेममुळे तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली म्हणून पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील उपनिरीक्ष सोमनाथ झेंडे चर्चेत आले आहेत. पण, पोलिस उपायुक्तांकडून या दीड कोटी बक्षीस विजेत्या पोलिस उपनिरीक्षकाची चौकशी करण्यात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंची आता पोलिस उपायुक्तांकडून चौकशी होणार आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर […]
अधिक वाचा...कारागृहातील विभागातील अधिक्षकांची पदोन्नती; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह विभागातील अधीक्षक, कारागृह मध्यवर्ती कारागृह, गट –अ या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातंर्गत गृह विभाग, शासन निर्णय ०६.०६.२०१५ अन्वये गठीत नागरी सेवा मंडळाची बैठक दिनांक ०८.०९.२०२३ रोजी पार पडली. नागरी सेवा मंडळाच्या सदर बैठकीतील शिफारशीनुसार अधीक्षक, जिल्हा कारागृह वर्ग-१/ अतिरिक्त अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह या पदावर कार्यरत […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…
पुणे : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) सोमनाथ झेंडे यांनी ऑनलाईन गेम असलेल्या ड्रीम इलेव्हन वर तब्बल दीड कोटी रुपये जिंकले आहेत. पण, त्यांनी अशा गेम्सपासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही केले आहे. सोमनाथ झेंडे हे गेल्या तीन महिन्यांपासून ड्रीम इलेव्हनवर टीम बनवत आहेत. बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यासाठी झेंडे […]
अधिक वाचा...पोलिस दलात SPचे अधिकार आणि कार्य काय? पगार किती; घ्या जाणून…
मुंबई : पोलिस दल आणि पोलिस अधिकाऱ्यांबद्दल अनेकांना आकर्षण असते. पोलिसांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. पोलिस दलातील विविध पदांवर दाखल होण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात. पोलिसांमध्ये रँक असतात. पण यांपैकी काही पदे अशी आहेत. ज्यांबद्दल अनेकांना माहिती नाही, त्यांपैकी एक म्हणजे पोलिस अधीक्षक (SP). SP फूल फॉर्म Superintendent of Police म्हणजेच पोलिस अधीक्षक. […]
अधिक वाचा...पुणे पोलिस व कुटुंबीयांसाठी केअर संस्थेमार्फत सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन…
पुणे (संदीप कद्रे): पुणे गणेशोत्सव दरम्यान पोलिस अधिकारी व कर्मचारी अविरत कर्तव्य बजावत असून, त्यांच्या परिश्रमामुळे यंदाही हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडला. सर्वच पोलिस बांधवांना हा गणेशोत्सव त्यांच्या कुटुंबीय समवेत साजरा करता येईलच असे नाही. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यनिष्ठे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे स्थित केअर संस्थेमार्फत पुणे पोलिस व कुटुंबीयांसाठी सांस्कृतिक सोहळ्याचे पंडित भीमसेन जोशी […]
अधिक वाचा...पुणे शहर व पिंपरी-चिंचवड क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना बक्षिस वितरण…
पुणेः 39 व्या पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा 2023-24 चे 4 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते खेळाडू व संघ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे उप-कुलगुरु प्रो. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास माजी पोलिस महासंचालक प्रविण दिक्षित, सह […]
अधिक वाचा...नमो हॉस्पिटल तर्फे पोलिसकाकांची मोफत आरोग्य तपासणी…
पुणे (योगेश काळे): नमो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व नितीन चोरडिया यांच्या सह गौतमलब्धि फाउंडेशन, शांतिनगर, जेएसजी क्रिस्टल या संस्थाच्या मदतीने कोंढवा पोलिस स्टेशन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये ६० पेक्षा अधिक पोलिस बांधवांनी सहभाग नोंदवला. पुणे शहरामध्ये वेगवेगळे सण-उत्सव उत्साहाने साजरे केले जातात, अशा वेळी सुरक्षाव्यवस्था चोख ठेवताना पोलिस बांधवांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष […]
अधिक वाचा...जिद्द! जिद्दीच्या जोरावर कॉन्स्टेबल ते आयपीएस प्रवास…
रांची (झारखंड): रांची पोलिस दलातल्या माजी कॉन्स्टेबल सरोजिनी लाकरा यांनी जिद्दीच्या जोरावर आयपीएस अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आदिवासी कुटुंबातील सरोजिनी लाकरा यांची जीवन कहाणी प्रेरणादायी आहे. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या सरोजिनीला खेळाची उपजतच आवड होती. शाळेत जाण्यासाठी पाच किलोमीटर अनवाणी प्रवास करावा लागत असे. अॅथलेटिक्समध्ये कौशल्य मिळवत सातत्याने बक्षिसे जिंकली. […]
अधिक वाचा...राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला…
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली असून, सध्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्याच महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत. सध्याचे पोलिस महासंचालक रजनीश […]
अधिक वाचा...पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान पोलिसकाकांना भोजन व अल्पोपहार!
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना भोजन व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी अनेकांनी कर्तेव्य बजावताना भोजनाचा आस्वाद घेतला, अशी माहिती दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिली. प्रशांत शिंदे म्हणाले, ‘गणेशोत्सव विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी साधारणपणे सलग ४८ तास पोलिस अंमलदार व अधिकारी यांना […]
अधिक वाचा...
