पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचे वेळापत्रक बदलण्याची मागणी…
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी (ता. 29 ऑक्टोबर) पोलिस उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. परंतु, त्याच दिवशी नगरपरिषद भरती परीक्षा आणि महाज्योती मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग प्रशिक्षणार्थ्यांसाठीची परीक्षा देखील घेण्यात येणार आहे. तिन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आल्यामुळे परीक्षार्थींना 2 परीक्षांना मुकावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा, अशी […]
अधिक वाचा...वर्दीतील सुपरवुमन! डॉ. शितल खराडे-जानवे….
मुलगी शिकली, प्रगती झाली… हे वाक्य चांगलचं लोकप्रिय आहे. या घोष वाक्याला साजेशी कृती केली तर याचा जीवनाला अर्थ आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि ध्येयापर्यंत पोहचण्याची चिकाटी जर आपल्या अंगी असेल तर आपले ध्येय साध्य झाल्या शिवाय राहत नाही. याची आपल्याला वेळोवेळी उदाहरणे पाहायला मिळतात. याच इच्छा शक्तीच्या जोरावर पोलिस उपअधीक्षक डॉ. शितल खराडे-जानवे यांनी यशाला […]
अधिक वाचा...जयश्री देसाई: खाकी वर्दीतील दामिनी!
स्त्री हे संयम, शांतता, वात्सल्य, नम्रतेचे प्रतिक आहे. आज विविध क्षेत्रात महिला प्रभावीपणे काम करत आहेत. एक मुलगी जेव्हा माहेराहून सासरी येते, त्यावेळी तिच्यासाठी सासर हा स्वर्गच असतो. त्या घराला घरपण देण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. खाकी वर्दीतील स्त्रीच्या जीवनात कधी दु:ख आली असतील का? असा प्रश्न नेहमी पडतो. कारण पोलिस दलात प्रचंड ताण तणाव […]
अधिक वाचा...Video: गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस उपायुक्तांना धक्काबुक्की…
नागपूर : पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपच्या युवा शहर प्रमुखाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. धक्काबुक्कीचा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांच्याकडून ट्विट केला आहे. नागपूरचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपचे युवा शहराध्यक्ष पुष्कर पोशेट्टीव यांनी धक्काबुक्की केली. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. उपायुक्त पदाच्या पोलिस अधिकाऱ्याला अशाप्रकारे धक्काबुक्की कशी केली […]
अधिक वाचा...दीड कोटी जिंकलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई…
पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम 11 गेममध्ये दीड कोटी जिंकले होते. पोलिसांनी सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार गठित केलेल्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या चौकशी समितीने ही कारवाई केली. ऑन ड्युटी असा खेळ खेळणे गैरवर्तणुकीची कृती असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला […]
अधिक वाचा...पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
कराड (सातारा): पुणे-बंगळुरू महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथे उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून चारचाकीने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये पोलिस कर्मचारी भाऊ-बहिणीसह भाच्याचा जागीच मृत्यू झाला. तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. नितीन पवार (रा. कोल्हापूर) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची बहीण मनीषा आप्पासाहेब जाधव आणि भाचा अभिषेक आप्पासाहेब […]
अधिक वाचा...पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…
पुणे: पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बेकायदा बदल करून मोठ्या आवाजाने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट राजांवर’ वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलेटच्या सायलेन्सर आवाज काढणाऱ्यांची संख्या वाढली होती. पोलिसांनी त्याची दखळ घेतली आहे. पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांना आवाज करणाऱ्या बुलेटवर […]
अधिक वाचा...पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
पुणे : सोशल मीडियावर रोज नवे नवे बदल होत असून, व्हॉट्सअॅपवर नव्याने चॅनल सुरू झाले आहे. ‘पोलिसकाका’ वेबसाईटने व्हॉट्सअॅप चॅनलवर पदार्पण केले असून, चॅनेलच्या माध्यमातूनही वाचकांपर्यंत पोहचणार आहे. पोलिसकाका वेबसाईटचे अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल सुरू झाले आहे. https://whatsapp.com/channel/0029VaAskq3B4hdQEn6RdC3p या लिंकवर क्लिक करून फॉलो केल्यानंतर पोलिसकाकाच्या बातम्या उपलब्ध होऊ शकतील. पोलिसकाका ही वेबसाईट पोलिसांसाठी काम करणारी पहिली […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…
हैदराबाद : एका पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर नेटिझन्सनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींना हा व्हिडिओ आवडला, तर काहींनी त्यावर नापसंती व्यक्त केली आहे. विवाहापूर्वी नियोजित वर-वधू एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा समुद्रकिनारी जाऊन खास सूट परिधान करून वेगवेगळे मूड आणि अँगल्समध्ये फोटो काढत असतात. अलीकडच्या काळात प्री-वेडिंग शूट हा […]
अधिक वाचा...मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती; गृह खात्याचा निर्णय…
मुंबईः मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपये खर्चासही […]
अधिक वाचा...
