पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन!
पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक, मीडिया यांच्या १६ संघांचा समावेश पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पुणे (संदिप कद्रे): पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन!
पुणेः अपर पोलिस अधीक्षक (सीआयडी, क्राईम) आणि प्रसिद्ध लेखक अशोक इंदलकर यांनी लिहीलेल्या ‘जेनिफर ऍण्ड दि बीस्ट’ या इंग्रजी पुस्तकाचे आज (मंगळवार, ता. २७) माजी पोलिस अधिकारी अशोक धिवरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. ईश्वरी प्रकाशनच्या वतीने पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी सीआयडी प्रमुख अशोक धिवरे, ८९व्या अखिल भारतीय मराठी […]
अधिक वाचा...भाजप नेत्याची गाडी अडवल्याची पोलिसकाकाला शिक्षा…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप माजी नगरसेवकाला विरुद्ध दिशेने जाऊ न दिल्याने पीएसआयची कंट्रोल रूमला बदली करण्यात आल्याचा प्रकार समोर आहे. पोलिसकाकाला कर्तव्य बजावल्याची शिक्षा मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, नियमांचे पालन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या […]
अधिक वाचा...महाराष्ट्र गृह विभागाचा पोलिसांना मोठा दिलासा…
पुणे : पोलिस शिपाई ते पोलिस निरिक्षकपदापर्यंतच्या पोलिस कर्मचार्यांना राज्यशासनाकडून वर्षभरासाठी ३० अर्जित रजा दिल्या जातात. मात्र, दैनंदिन कामकाज तसेच बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था राखने यामुळे या सुट्टया पोलिस कर्मचार्यांना घेता येत नाहीत. त्यामुळे शासनाकडून या रजांमधील 15 दिवसांच्या रजांचे रोखीकरण (पैसे) त्यांना दिले जात होते. मात्र गृह विभागाकडून हा निर्णय 21 फेब्रुवारीला 2024 ला रद्द […]
अधिक वाचा...पोलिस क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलिस आयुक्तालयास पदकांचा वर्षाव…
नाशिकः नाशिकमध्ये झालेल्या ३४वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयास पदकांचा वर्षाव झाला आहे. नाशिक पोलिसांच्या बास्केटबॉल संघाने २४ वर्षाचा विक्रम मोडला आहे. सर्व विजयी खेळाडूंचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ३४ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०२४ […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्यांच्या मिरवणुका, फेटे बांधणे, पुष्पवृष्टीवर बंधने…
पुणे : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर त्यांना दिले जाणारे निरोप समारंभ व फेटे बांधून जीपमधून त्यांची मिरवणूक काढणे या गोष्टी यापुढील काळात करता येणार नसून, अशा स्वरूपाचे कृत्य घडल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिला आहे. याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. प्रसिद्ध पत्रकात रश्मी शुक्ला यांनी नमूद केले आहे की, […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…
नाशिक: नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळी घडली आहे. पोलिस निरीक्षक अशोक नजन (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या पोलिसकाकाचे नाव आहे. अंबड पोलिस ठाण्यात स्वतःच्या कॅबीनमध्ये आज सकाळी पोलिस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. यामुळे नाशिक पोलिस दलात खळबळ […]
अधिक वाचा...पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसकाकाचा मृत्यू…
चंदीगड (पंजाब): पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या एका पोलिसकाकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिरालाल (वय ५२) असे मृत्युमुखी पडेलेल्या पोलिसकाकाचे नाव असून, ते पटियाला येथे पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. शंभू बॉर्डरवर बंदोबस्तावर तैनात असताना हिरालाल यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांना तातडीने अंबाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान […]
अधिक वाचा...पुणे शहरातील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; मुंढवा पोलिसांकडून सत्कार…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील रिक्षा चालकाने ०१ लाख १० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप व इतर मौल्यवान वस्तू मुंढवा पोलिस ठाणे येथे जमा केल्या होत्या. मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी रिक्षा चालकाचे कामगिरीचे कौतुक त्यांचा सत्कार केला. मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील गरीब कष्टकरी रिक्षा चालक नवनीत लाल गुगळे (सध्या रा. खराडीगाव, […]
अधिक वाचा...IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…
लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेश पोलिस दलात तैणात असणाऱ्या महिला पोलिस उपअधीक्षक श्रेष्ठा ठाकुर यांची एकाने फसवणूक केली आहे. श्रेष्ठा ठाकुर यांनी गाजियाबादच्या कौशांबी स्थानकात पूर्वाश्रमीचा पतीविरोधात तक्रार दाखल केली. शिवाय, लग्नानंतर त्याची खरी माहिती उघड झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. कानपूरच्या रहिवासी असलेल्या श्रेष्ठा ठाकुर या सध्या उत्तर प्रदेश पोलिसात उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. […]
अधिक वाचा...
