Video News: पोलिसकाकाच्या Top 10 बातम्या…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांची अखेर बदली पुणे : खासगी गाडीवर लाल-निळा दिवा, VIP नंबरप्लेट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची अखेर पुण्यातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. मद्यधुंद […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप; कुटुंबियांना धक्का…

मुंबई : मुंबईच्या नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कैलास टेकवडे असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय, पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! अर्नाळ्यामध्ये राहणाऱ्या कैलास टेकवडे यांनी त्यांच्या […]

अधिक वाचा...

आजम शेख : पोलिस अधिकारी घडवायचेत!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) आजम शेख यांचा लातूर जिल्ह्यातील गाधवड या गावामधील शेतकरी कुटुंबातील जन्म. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, एमबीए अशी पदवी घेतल्यानंतर कोणताही क्लास न लावता यूपीएससी स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नाच उत्तीर्ण झाले. खाकी वर्दीची पहिल्यापासून आवड. आयपीएस अधिकारी व्हायचे की व्यवसायाच्या माध्यमातून देशसेवा, समाजसेवा करायची? हा प्रश्न एकाच वेळी समोर आला. काही काळ विचार […]

अधिक वाचा...

राज्यातील 68 पोलिस उप अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या; पाहा यादी…

मुंबई : राज्यातील 68 पोलिस उप अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश शसनाचे अपर सचिव संदीप गोरखनाथ ढाकणे यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार बुधवारी (ता. 3) काढले आहेत. पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’ आरती भागवत बनसोडे (सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर ते अपर पोलिस अधीक्षक (ए.ट.प.) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे) […]

अधिक वाचा...

Video News: पोलिसकाकाच्या Top 10 बातम्या…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! विश्वविजेत्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस सज्ज, वाहतूक मार्गात बदल मुंबईः विश्वविजेती टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत ओपन बसमधून मिरवणूक काढली जाणार आहे. त्यासाठी मुंबई पोलिस सज्ज आहे. त्याशिवाय काही वाहतूक […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाची घराजवळच गोळ्या झाडून निर्घृण हत्या…

चंदीगड (हरियाणा) : कर्नाला चालण्यासाठी बाहेर पडलेल्या क्राइम ब्रांचच्या ASI अधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यमुनानगर परिसरात घरापासून काही अंतरावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आहेत. डोक्याला आणि पाठीवर गोळी लागली आहे. या गोळीबारात एएसआय संजीव यांचा मृत्यू झाला आहे. संजीव हे हरियाणाचा पोलिस क्राइम ब्रँच विभागात कार्यकरत होते. ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् […]

अधिक वाचा...

Video News: PoliceKaka Top 10 Crime News…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! हाथरस दुर्घटनेत सत्संगामधील चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू लखनौः उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 116 जणांचा मृत्यू झाला आहे. भोलेबाबा नावाच्या महाराजाच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविकांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये लहान मुलं, महिला, पुरुष आणि […]

अधिक वाचा...

Video News: PoliceKaka Top 10 Crime News…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव पुणे : ताम्हिणी घाटात एक युवकाने धबधब्यात उडी मारली आणि वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वप्नील धावडे असे या युवकाचे नाव असून, तो राष्ट्रीय खेळाडू होता. स्वप्निल हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात […]

अधिक वाचा...

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पुणे: पत्रकारिता क्षेत्रामध्ये करिअरला सुरवात केल्यानंतर अनेकांना क्राईम रिपोर्टिंगची करण्याची इच्छा असते. पण, विविध दैनिकांमध्ये अथवा वृत्त वाहिन्यांमध्ये अनुभवानंतरच काम करण्याची संधी मिळते. Crime Reporting मध्ये करिअर करणाऱ्यांची गरज ओळखून आम्ही ऑनलाइन ‘क्राईम रिपोर्टिंग’ हा अभ्यासक्रम सुरू करत आहोत. ‘Crime Reporting’ हा अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन आणि मराठी भाषेमध्ये असणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमधील विद्यार्थी सहभागी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी धावताना अक्षय जमीनीवर कोसळला अन्…

मुंबई : पोलिस भरतीसाठी धावताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवाय, आणखी 6 उमेदवारांचीही प्रकृती खालवली. या सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. अक्षय बिहाडे (वय २५, रा. अमळनेर) मृत युवकाचे नाव आहे. नवी मुंबई कॅम्पसाठी सुरू असलेल्या पोलिस भरतीदरम्यान शनिवारी झालेल्या मैदानी चाचणीत अत्यवस्थ झालेल्या सात उमेदवारांपैकी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!