कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, नाव उघड…
दुबई: दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांचे जगभरातून कौतुक होत आहे. फ्लायदुबईच्या 1073 क्रमांकाच्या कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे. सह-वैमानिकाने कॅप्टनवर चाकूने वार केले आणि विमान जमिनीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल अतिरेकी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! गर्भवती महिलेचा मृत्यू अन् बाळही दगावलं; कारण…
छत्रपती संभाजीनगर : वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याची घटना विहामांडवा (ता. पैठण) येथे घडली आहे. या प्रकरणी मृत गर्भवती महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर असे मृत महिलेचे नाव आहे. स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर […]
अधिक वाचा...दोन मुलांच्या आईला नवऱ्याने भररस्त्यात प्रियकरासोबत पकडले; मिठी मारली अन्…
वाराणसी (उत्तर प्रदेश) : वाराणसीतील कॅंट रेल्वे स्थानक परिसरात दोन मुलांची आई तिच्या प्रियकराला (वय २०) भेटण्यासाठी आल्याने आणि तिच्या पतीने तिला तेथेच गाठल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याच्या कडेला एका तरुणाला भेटण्यासाठी आली होती. […]
अधिक वाचा...केतन अग्रवाल हत्या प्रकरण! सिया अन् चेतन गेले दोन वेळा लॉजवर अन्…
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी 5000 हून अधिक पानांची चार्जशीट दाखल केली असून या प्रकरणात आणखी मोठमोठे खुलासे होताना दिसत आहेत. सिया गोयल हिचा प्रियकर चेतन चौधरी याने व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरील चॅट डिलीट केल्यानंतर तो डेटा पोलिसांना पुन्हा मिळू शकतो का, अशी विचारणाही केल्याचे पोलिसांच्या नोंदीत आहे. त्याचबरोबर चेतन याचे फक्त सियाच नाही […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावरून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू…
अमरावती : धामणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर दुर्गामातेची मूर्ती घेऊन परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनाचा मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. शेगाव येथून दुर्गामूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतणाऱ्या बोलेरो पिकअपला मागून ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आळंदीवरून सहलीला गेलेले ८ विद्यार्थी दिवेआगर बीचवर बुडाले, पाहा नावे…
रायगड : दिवेआगर येथे सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्यांना समुद्राबाहेर काढण्यात आले असून, हे सगळे विद्यार्थी आळंदी (जि. पुणे) येथील एका खासगी क्लासमध्ये शिकत होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आळंदी येथील विनर्स अकादमीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ४२ विद्यार्थ्यांचा समूह रायगडमधल्या दिवेआगर बीचवर सहलीसाठी आला […]
अधिक वाचा...पुणे! पिंपरी-चिंचवडमधील हत्येच्या गुन्ह्यात HIV बाधित महिलेला जामीन…
पुणे: सांगवी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी श्रीमती सेल्वराज राजंगम यांना पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणातील आरोपीने अॅड. प्रसाद विराज निकम व अॅड. मन्सूर तांबोळी यांच्या मार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीविरुद्ध सांगवी पोलिस ठाणे येथे C.R. No. 303/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) […]
अधिक वाचा...युवतीला बाप-चुलत्याने हालहाल करून मारलं; पुण्यात संपवलं अन् सातारा…
सातारा: खंडाळा तालुक्यातील राजेवाडी येथे रस्त्याच्या कडेला निर्जनस्थळी 14 सप्टेंबर रोजी युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. मुलगी रात्री अपरात्री मुलांसोबत बाहेर फिरते, उलटे बोलते म्हणून वडिलांनीच चुलत चुलत्याला सोबत घेत मुलीला संपवलं. यानंतर पोलिसांनी वडील आणि चुलत्याला अटक केली. हर्षदा हणुमंत जाधव (वय […]
अधिक वाचा...बीड! प्रेमाच्या त्रिकोण अन् आईच्या प्रियकरावर गोळीबार…
बीड: प्रेमाच्या त्रिकोणातून मुलानं आईच्या प्रियकरावर गोळीबार केल्याची घटना गेवराई परिसरात घडली. यामध्ये शेख मुसा हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शेख मुसा हे गेल्या चार वर्षांपासून शंकुतला शिंदे हिच्यासोबत राहत होते. काही दिवसांपूर्वी शंकुतला हिने मुसा यांच्यासोबत राहणे सोडले. […]
अधिक वाचा...खाटिकानं मैत्रिणीला संपवलं अन् 9 तुकडे करत फेकले कालव्यात; पण…
अमरावती: एका खाटिकानं पैशाच्या वादातून महिलेचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीनं तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते विजयवाडा येथील कालव्यात टाकले. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपीनं विविध प्रयत्न केले. पण पोलिसांनी त्याला अटक केली. या हत्याकांडामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याणी असे मृत महिलेचे नाव आहे. इब्राहिमपुरामध्ये एक अज्ञात […]
अधिक वाचा...
