पुणे जिल्ह्यात पतसंस्थेच्या अध्यक्षा महिलेची चाकूने वार करून हत्या…
इंदापूर (पुणे): चाकूने सपासप वार करून महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूरमध्ये घडली आहे. सुनिता दादाराव शेंडे (वय ३३, रा. निमगांव केतकी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुनिता यांच्यावर वार केल्यानंतर आरोपीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ज्ञानेश्वर बबन रासकर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी […]
अधिक वाचा...धक्कादायक! विद्यार्थिनीने शाळेतच दिला बाळाला जन्म अन् जाळले…
भोपाळ (मध्य प्रदेश): सागर जिल्ह्यात एका सरकारी शाळेच्या मैदानात नवजात बाळाचे जळालेले शव ३ डिसेंबर रोजी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संताप आणि गोंधळ निर्माण झाला आहे. पोलिसांनी तपास केल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. शाळेतील एका 16 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीने 2 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला. जन्मानंतर आरोग्य […]
अधिक वाचा...पुणे! वडिलांना ‘टकल्या’ म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…
पुणे: वडिलांना ‘टकल्या’ म्हणल्याच्या राग आल्यानंतर अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. राजू लोहार (वय 46) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलगा आणि खून झालेली व्यक्ती हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरातील राहिवासी […]
अधिक वाचा...पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३८०/२०२४, भा.न्या.स. कलम ३३१(३). ३३१(४),३०५(अ), ३(५) प्रमाणे दाखल घरफोडीतील पाहिजे असलेला गुन्हेगार महेश चव्हाण याचा शोध विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार घेत होते. तपास […]
अधिक वाचा...फेर मतदान! मारकडवाडी गावातील ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल; पाहा नावे…
सोलापूर : मारकडवाडी (ता. माळशिरस) गावात बॅलेट पेपरने फेर मतदान रोखण्यात आले असून, ग्रामस्थांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी […]
अधिक वाचा...धक्कादायक! घरातले कामावर जाताच दिराने केला गरोदर वहिनीवर हल्ला…
पाटणा (बिहार): दिराने सख्ख्या भावाच्या गरोदर पत्नीवर चाकूनं वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. अरारिया येथे राहणाऱ्या एका महिलेचे पूर्णिया इथं राहणाऱ्या केशव मंडल यांच्याशी दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर लगेचच दीर-भावजयीमध्ये खटके उडू लागले. त्यामुळे केशव यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला; […]
अधिक वाचा...अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले…
चंदीगड (पंजाब): अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाला असून, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना गोळी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. सुवर्ण मंदिराबाहेर झालेल्या गोळीबारातून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. आज (बुधवार) पहाटे सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा […]
अधिक वाचा...मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक; पाहा नावे…
पुणेः मुंबई आणि पुण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली असून, तीन उच्चशिक्षित युवकांना अटक करण्यात आली आहे. तर मुंबईतून सराईत ड्रग डिलरला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करीच्या आरोपांखाली गुन्हे शाखेने मुंबई आणि पुण्यात कारवाई केली आहे. चार जणांना अंमली पदार्थांसह ताब्यात घेण्यात आले […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…
भोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेश पोलिस दलातील एका पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि मेहुणीची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर फरार झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मध्य प्रदेश पोलिस […]
अधिक वाचा...महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…
हैद्राबाद (तेलंगणा): एका महिला पोलिस हवालदाराची तिच्याच भावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. २) घडली आहे. पतीशी फोनवर बोलत असताना भावाने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. एस नागमणी (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, ही घटना ऑनर किलिंगचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हैदराबादमध्ये एका भावाने […]
अधिक वाचा...
