संशयास्पद! आई-मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये कुजलेला मृतदेह…
पालघर : वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच घरातील तिघांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आई आणि तिच्या मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला. 12 दिवसांपासून संपर्काच्या बाहेर असलेल्या या कुटुंबाचे अशा पद्धतीने मृतदेह आढळल्याने ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मूळचे गुजरात येथील असलेले मुकुंद बेचरदास राठोड […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून केला खून…
पालघर : प्रेमसंबंधाला युवतीच्या घरातून विरोध होत असल्याचा राग मनात ठेवून प्रियकराने युवतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीचा मृतदेह पालघरमधील एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजण परीसरात सापडला. तिची ओळख कपडे आणि बॅगवरुन पटवण्यात आली. पोलिसांनी फरार असलेल्या संशयित आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. स्नेहा (वय १९) असे मृत युवतीचे […]
अधिक वाचा...सोलापूरच्या प्रियकराने प्रेयसीचे मुंडकं कापून फेकले नदीत…
पालघर : एका प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीचे मुंडकं कापून नदीत फेकले होते. पोलिसांनी गुन्हा उघड केला असून, आरोपींना जेरबंद केले आहे. लग्न करून अर्धी प्रॉपर्टी नावावर कर, अशी बळजबरी करत असल्यामुळे खून केल्याची कबुली प्रियकराने दिली आहे. पालघरमधील मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागील आठवड्यात शिर नसलेले एक […]
अधिक वाचा...दोघे वृद्ध भाऊ बेसावध असताना माथेफिरूने हल्ला करत घेतला जीव…
पालघर : पालघर येथे दोन भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आल्यामुळे परिसरात तणावाचे आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. बोईसरच्या कुडन भागात धारदार शस्त्राने वार करुन दोन भावांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती शेजारच्या लोकांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात […]
अधिक वाचा...भांडाफोड! मद्याच्या तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर…
पालघर : मद्य तस्करांनी दारू वाहतुकीसाठी लढवलेली शक्कल पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. महाराष्ट्रात बंदी असलेली दारू दादरा नगर हवेलीमधून राज्यात आणण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला आहे. मात्र पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्तकतेमुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे. महाराष्ट्रात बंदी असलेल्या दादरा नगर हवेलीतल्या मद्याच्या तस्करीसाठी अनोखी शक्कल लढवल्याचा प्रकार समोर आला आहे. […]
अधिक वाचा...संतापजनक! अल्पवयीन गतीमंद मुलगी सहा महिन्यांची गरोदर…
पालघर: पालघरच्या मनोर पोलिस ठाणे हद्दीतील एक 14 वर्षाची गतीमंद अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादीनंतर मनोर पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरोधात 376 आणि पोक्सोसह इतर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी गतीमंद असल्याचा फायदा घेऊन दोन्ही आरोपी पीडितेवर गेल्या अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते. अल्पवयीन […]
अधिक वाचा...प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीचाही जंगलात शेवट…
पालघर : मोखाड्यात भरदिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर प्रियकराने मोखाडा येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रभाकर वाघेरा असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अर्चना उदर या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची विद्यालयात जात असताना रस्त्यात गळा चिरून हत्या झाल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. अर्चना हिची हत्या […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…
पालघर: मोखाड्यात येथे भरदिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना उदर असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अर्चना उदर ही बारावीत वर्गात शिकत होती. आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मोखाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आश्रम शाळेतून महाविद्यालयात […]
अधिक वाचा...दीड दिवसांच्या गणपती विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू…
पालघर: दीड दिवसांच्या गणपती विसर्जन करताना तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जगत नारायण मौर्य (वय 38), सुरज नंदलाल प्रजापती (वय 25), प्रकाश नारायण ठाकरे (वय 35) अशी तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील […]
अधिक वाचा...गो तस्करांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी जखमी…
पालघर: वडवली (ता. वाडा) या गावात गोवंश जातीची पाच जनावरं क्रूरपणे डांबून ठेवण्यात आल्याची खबर गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि वाडा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी गो तस्करांवर धाड टाकल्यानंतर गो तस्करांनी पोलिसांवर हल्ला चढवला. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 8) पहाटेच्या सुमारास घडली. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस शिपाई सचिन भोये […]
अधिक वाचा...
