अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…

नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आता पर्यंत त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या SITकडून त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्याच्यावर शिर्डीसह नगर जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हे दाखल झाल्याने अशोक खरात कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. पोलिसांच्या […]

अधिक वाचा...

नाशिक! महिला पोलिस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् केला भांडाफोड…

नाशिक : एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी (IT) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने वेशांतर करून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. संबंधित प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असल्याने नाशिक पोलिसांनी गोपनीयता पाळली. संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिलांशी अश्लील […]

अधिक वाचा...

नाशिक! बड्या IT कंपनीत नोकरी द्यायचे, मग रिसॉर्टवर नेऊन करायचे अत्याचार…

नाशिक: नाशिकमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे तिसरं प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका नामांकित आयटी कंपनीत काही महिलांवर तिथल्या वरिष्ठांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तब्बल ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सर्व आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका मल्टिनॅशनल […]

अधिक वाचा...

अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओंबाबत आला नवा ट्विस्ट…

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अशोक खरात याचे एकूण १७ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ते अवघ्या २० ते ५० रुपयांसाठी व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. […]

अधिक वाचा...

DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलिस अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दोन महिला पोलिस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या, अशी सूत्रांची माहिती आहे. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. अशोक खरात याच्या संपर्कात एक DCP तर दुसऱ्या ACP दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी अशोक […]

अधिक वाचा...

अशोक खरात प्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील म्हणाली…

नाशिकः भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक काळे कारनामे बाहेर येत असून महिला लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आता समोर येत आहे. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी पाटील म्हणाली, ‘भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर योग्य ती कठोर कारवाई झाली पाहीजे. यावर लक्ष द्यायला पाहीजे. परत आपल्याकडे अशा घटनाच घडल्या […]

अधिक वाचा...

अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांना मोठा धक्का…

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशोक खरात याने लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक महिलांची मनस्थिती सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये अशोक खरात महिलांशी लैंगिक संबंध ठेवताना दिसत आहे. यापैकी अनेक व्हिडीओंमध्ये महिलांचे चेहरे दिसत असून बहुतेक महिलांची ओळख उघड होत […]

अधिक वाचा...

अशोक खरात याचा नवा कांड; 12वा गुन्हा दाखल, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल…

नाशिक: नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्याच्याविरोधात बारावा गुन्हा दाखल झाला आहे. एका व्यापाऱ्याने त्याच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. यावेळी त्याने एका कांदा व्यापाऱ्याला गंडा घातल्याचं उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने कांदा व्यापाऱ्याला प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. त्याने […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! नाशिकमध्ये गेट टुगेदरला गेले अन् घात झाला, 9 जणांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…

नाशिक: दिंडोरी शहरात शुक्रवारी (ता. ३) रात्री वाहनाला अपघात होऊन एकाच कुटुंबातील नऊ जणांचा करुण अंत झाला आहे. गेट टुगेदरला गेलेल्या कुटुंबाचा थरकाप उडवणारा शेवट झाला आहे. कुटुंबाची कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळून हा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात कारमधील सर्व नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी […]

अधिक वाचा...

अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…

पुणे: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या नावावर आणि त्याच्या कुटूंबियांच्या नावावर अनेक ठिकाणी प्रॉप्रर्टी असल्याचे समोर आले आहे. शिवाय, त्याच्या सीएच्या नावावर कोरेगाव पार्कमध्ये अनेक प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर आली होती. मुलीच्या नावावरही प्रॉपर्टी समोर आली आहे. अशोक खरात याला उद्या पुन्हा दुसऱ्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेणार आहे. अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील मॉडेल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!